Indian Army DG EME Group C Bharti 2025 : भारतीय सैन्य दलाच्या DGEME मध्ये 194 जागांसाठी नोकरीची संधी

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Indian Army DG EME Group C Bharti 2025 – भारतीय सैन्य दलात खालीलपैकी कोणत्याही एका पदासाठी आपण या भरतीचा अर्ज भरू शकता. व 20 हजार रुपये पर्यंतचा पगार मिळू शकता. यामध्ये फायरमॅन, फिटर, मशीन ईस्ट, वेल्डर वॉशरमन, रेट्समन सोबतच भरपूर अशा एकूण 17 पदांसाठी ही भरती होणार आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण, तसेच अर्जाची लिंक वगैरे सर्व माहिती खाली दिलेली आहे. आपण देखील हा फॉर्म भरण्यासाठी उत्सुक असाल तर 24 ऑक्टोबर 2025 पूर्वी या भरतीसाठी अर्ज करा व आपली ही नोकरी मिळवा. Indian Army Jobs

Indian Army DG EME Group C Bharti 2025

जाहिरात क्र –  CBC 10103/11/0004/2526

एकूण पद्संख्या – 194 पदे

पदाचे नाव व तपशील

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1इलेक्ट्रिशियन 07
2इलेक्ट्रिशियन 03
3टेलीकॉम मेकॅनिक16
4इंजिनियरिंग इक्विपमेंट मेकॅनिक01
5व्हेइकल मेकॅनिक20
6टेलिफोन ऑपरेटर01
7माशिनिष्ट12
8फिटर 04
9टीन आणि कॉपर स्मिथ 01
10अपहोस्ट्री03
11वेल्डर03
12स्टोर कीपर12
13निम्न श्रेणी लिपिक39
14फायरमन07
15कुक01
16ट्रेडसमन62
17वाॅशरमन02
एकूण 194

Indian Army DG EME Group C Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • पद क्र १ – i) 12 वी पास ii) ITI Electrician
  • पद क्र 2 – i) 12 वी पास ii) ITI Electrician
  • पद क्र 3 – i) 12 वी पास ii) ITI (ITI)
  • पद क्र 4 – i) 12 वी पास + ITI (Motor Mechanic) किवा B.SC (PCM)
  • पद क्र 5 – i) 12 वी पास ii) ITI (Motor Mechanic)
  • पद क्र 6 – i) 10 वी पास ii ) pbx बोर्ड हाताळण्यात प्रवीणता
  • पद क्र 7 – i ) ITI (Machinist / Turner / Mil Wright / Precision Grinder)
  • पद क्र 8 – i) ITI (Fitter)
  • पद क्र 9 – i) ITI (Teen & Copper Smith)
  • पद क्र 10 – i) ITI (Uplholster)
  • पद क्र १1 – i) ITI (Welder)
  • पद क्र १2 – i) 12 वी पास
  • पद क्र १3 – i) 12 वी पास ii) संगणकावर टायपिंग इंग्रजी 35 श.प्र.मि किवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि
  • पद क्र १४ – 10 वी पास
  • पद क्र १5 – i) 10 वी पास ii) भारतीय पाक कृतींचे ज्ञान
  • पद क्र १6 – 10 वी पास
  • पद क्र १7 – i) 10 वि पास ii) लष्करी/सिव्हील कपडे पूर्णपणे धुण्यास सक्षम असला पाहिजेल.

वयाची अट – 18 ते 25 वर्षे [SC/ST -05 वर्षे सुट, OBC – 03 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत (India Jobs)

फी – फी नाही. (No Fee Application)

पगार – 5200 – 20,200 रु प्रती महिना

अर्जाची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संबंधित युनिट (क्रुपया जाहिरात पहा

Indian Army DG EME Group C Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख 24 सप्टेंबर 2025
अर्जाची शेवटची तारीख24 ऑक्टोंबर 2025
परीक्षा नंतर कळविणेत येईल

Indian Army DG EME Group C Bharti 2025 Important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF) जाहिरात पहा
अर्ज (Download)क्लिक करा.
अधिकृत वेबसाईटपहा

असा करा अर्ज

  • सदर भरतीचे फॉर्म हे पूर्णपणे ऑफलाइन पद्धतीने भरायचे असल्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जाहिरात बघायचे आहे आणि जाहिरातीमध्ये दिलेल्या माहितीप्रमाणे आपल्याला अर्ज भरायचे आहेत सदर भरायच्या अर्जाची लिंक ही खाली अर्ज या पर्यायावर ती दिलेले आहे तिथून अर्ज डाऊनलोड करून आपण ते पेनाने भरून सादर करू शकता. Indian Jobs
  • अर्ज हे युनिट वाईज प्रत्येक युनिटमध्ये आपल्याला जिथे अर्ज करायचा आहे तिथं पोहोचायला हवेत यासाठी आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्ता पाहायचाय आणि त्या पत्त्यावरती आपलं भरलेला अर्ज कुरिअर करायचा आहे.
  • पदाची माहिती तसेच पदसंख्या आणि नोकरीच्या ठिकाणी हे सर्व माहिती जाहिरातीमध्ये आहे त्यामुळे आपण सगळ्यात पहिल्यांदा जाहिरात ही काळजीपूर्वक वाचून घ्यावी व त्यानंतरच या भरतीचा अर्ज भरण्यासाठी सुरुवात करावी.
  • या भरतीमध्ये कोणतेही प्रकारची फी आपल्याला भरायचे नसल्यामुळे आपल्याला फक्त हे फॉर्म भरून आपल्याला दिलेल्या पत्त्यावरती कुरिअरद्वारे पोहोच करायचे आहेत.
  • अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या नोकरी बघायच्या व्हाट्सअप ग्रुपला किंवा टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा आणि जॉईन होऊन असेच नवनवीन माहिती आपल्या मोबाईल वरती रोजच्या रोज मिळवा.
  • आणि महत्त्वाच्या लिंक हे सगळी माहिती वरती दिलेली आहे सगळं माहिती बघण्यासाठी आपला क्लिक एरिया पर्यावर क्लिक करायचे आणि ही सगळी माहिती आपल्याला वाचून मगच या भरतीचा अर्ज भरायचा आहे.
  • कोणत्याही प्रकारच्या अडचणीसाठी जाहिरातीमध्ये दिलेल्या नंबर वरती क्लिक करा आणि हा फॉर्म भरा.

धर्मादाय आयुक्तालयात 179 जागांसाठी नोकरीची संधी. फक्त 10 वि पास व थोडा फार अनुभव आपल्याजवळ असेल तर आपण सुद्धा करा अर्ज. Dharmaday Ayuktalay Bharti 2025 (मुदतवाढ)


Leave a Comment