Indian Army Bsc Nursing 2025 – भारतीय सैन्यात बारावी पास वरती जवळपास 220 जागांची भरती निघालेली आहे. यामध्ये पुणे कोलकत्ता, नवी दिल्ली, लखनऊ, अशी ठिकाणे आहेत. आपण या भरतीसाठी इच्छुक असाल तर आपल्याला खालील जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट, पगार, नोकरीचे ठिकाण व इतर तपशील दिला आहे. अधिक माहितीसाठी आपण खालील दिलेली PDF देखील वाचू शकता. आणि मग या भरतीसाठी अर्ज करा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2025 रोजी सकाळी 11 : 00 वाजेपर्यंत असणार आहे. Indian Army Bsc Nursing 2025
Indian Army Bsc Nursing 2025
जाहिरात क्र – नमूद नाही.
एकूण पद्संख्या – 220 पदे
पदाचे नाव व तपशील –
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | CON, AFMC (पुणे) | 40 |
2 | CON, CH (EC) कोलकाता | 30 |
3 | CON, INHS आश्विनी मुंबई | 40 |
4 | CON,AH (R & R) नवी दिल्ली | 30 |
5 | CON, CH (CC) लखनउ | 40 |
6 | CON, CH (AF) बंगलोर | 20 |
एकूण | 220 |
Indian Army Bsc Nursing 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
- 50 % गुणांसह १२ वि पास असणे आवश्यक आहे. (Physics,Chemistry,Biology, & English) ii) NEET (UG) 2025
वयाची अट – जन्म 01 ऑक्टोंबर 2000 ते 30 सप्टेंबर 2008 च्या दरम्यान
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
फी -General/OBC- 200 /- [SC/ST- फी नाही]
पगार – जाहिरात पहा
Indian Army Bsc Nursing 2025 Important Dates
महत्वाच्या तारखा
अर्ज सुरु झालेली तारीख | 17 जून 2025 |
अर्जाची शेवटची तारीख | 30 जून 2025 |
परीक्षा | नंतर कळवीनेत येईल |
Indian Army Bsc Nursing 2025 Important Links
महत्वाच्या लिंक्स
असा करा अर्ज
- फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती योग्य व व्यवस्थित भरावी.
- फोटो व सही स्कॅन करून मग अपलोड करावी.
- फोटो हा 6 महिन्यापेक्षा जुना नसावा.
- मागितलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून मग अपलोड करावीत. Indian Army Bsc Nursing
- फॉर्म भरून झाल्यानंतर जेव्हा आपण फी भरतोय फी भरल्यानंतर जी प्रिंट येते ती प्रिंट तुम्हाला काढून त्याची एक कॉपी आपल्याजवळ ठेवायची आहे. आपला फॉर्म भरताना चा युजर आयडी व पासवर्ड हा आपल्या ई-मेल ला किंवा आपल्या मोबाईल वरती येईल तो देखील आपल्याला जपून ठेवायचा आहे.
- अधिक माहितीसाठी जाहिरात पहा. Indian Army Bsc Nursing 2025
नोकरीबघा वेबसाइटच्या व्हॉट्सअॅप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेलला आजच जॉइन करा! रोजच्या नवीन सरकारी आणि खासगी नोकरी अपडेट्स, भरती जाहिराती आणि करिअर मार्गदर्शन मिळवा.