India Post Office Bharti 2026 : फक्त १० वी च्या मार्क्स वरती मिळवू शकता हि नोकरी.. लवकर करा अर्ज

WhatsApp Group Join
Telegram Group Join

India Post Office Bharti 2026 – सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांना एक महत्त्वाची अशी एक संधी आलेली आहे. फक्त ही संधी आपल्या दहावीच्या मार्क्स वरती असणार आहे. तर पोस्ट ऑफिस (Post Office Bharti 2026) मध्ये तब्बल 30000 पेक्षा जास्त पदांसाठी पोस्टमन, मल्टी टास्किंग स्टाफ, तसेच डाक सेवक या पदांची भरती निघालेली आहे. तुम्ही पण जर फक्त दहावी पास असाल आणि सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असाल, तर आजच सर्व माहिती बघा आणि फॉर्म चालू झाल्यानंतर या भरतीसाठीचे फॉर्म भरा.

India Post Office Bharti 2026, Jobs 2026, Post Office Recruitment 2026, Indian Post Jobs 2026

थोडक्यात

विभाग / संस्थाभारतीय डाक विभाग
पदांची नावेपोस्टमन, मल्टी टास्किंग स्टाफ, व इतर
एकूण जागा30000 + (संपूर्ण देशात)
पगार28,000 /- रु
शिक्षण10 वी / 12 वी पास
निवडीचे निकष१० वी ची गुणवत्ता, MERIT लिस्ट

शैक्षणिक पात्रता (India Post Office Bharti 2026 Educational Qualifications)

  • ग्रामीण डाक सेवक (GDS) – 10 वी पास (गणित विषयासह) आणि स्थानिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • पोस्टमन / मेल गार्ड – 12 वी पास आणि संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

वयाची अट – उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षाच्या आत मध्ये असावे. (SC/ST – 05 वर्षे सवलत, OBC – 03 वर्षे सवलत)

फी – 100 रु

पगार – 28, 000 +

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

निवडीची प्रक्रिया – प्रत्येक पदासाठी निवडीची प्रक्रिया हि वेगवेगळी असणार आहे. प्रामुख्याने या मध्ये आपल्या 10 वीच्या गुणांवरती (Merit Based) सिलेक्शन असणार आहे. या मध्ये आपल्याला मिळालेले 10 वि चे गुण (Percentage) ग्राह्य धरली जाणार आहे.

  • बाकीच्या पदांसाठी शासनाकडून परीक्षा आयोजित केल्या जातील हि सर्व माहिती आपणास अधिकृत वेबसाईट किवा जाहीर शासन निर्णय मध्ये मिळेल.

भरतीच्या सर्व माहिती करिता अधिकृत वेबसाईटपहा

महत्वाच्या तारखा (India Post Office Bharti 2026 Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख अजून उपलब्ध नाही
अर्जाची शेवटची तारीख अजून उपलब्ध नाही
परीक्षा / अर्ज पडताळणी अजून उपलब्ध नाही

अर्ज कसा करावा ?

  • सदर भरतीचा फॉर्म हा दहावी पास या शैक्षणिक पात्रतेवर असणार आहे त्यामुळे आपण सगळ्यात पहिल्यांदा दिलेली संपूर्ण जाहिरात वाचून घ्यावी जेणेकरून आपल्याला कोणत्या पदासाठी कोणती शैक्षणिक पात्रता लागणार आहे ही सर्व माहिती मिळून जाईल.
  • सोबतच आपल्याला या भरतीसाठी आपले दहावीचे मार्कशीट व प्रमाणपत्र दोन्ही लागणार आहे.
  • सदर वरती ही मेरीट वरती असणार आहे त्यामुळे या भरतीसाठी जास्तीत जास्त गुण ग्राह्य धरले जातील.
  • सदर फॉर्म भरून आपण आपला फोटो सहित योग्यरीत्या अपलोड करून आपण कोणत्या ठिकाणी अर्ज करणार आहोत हे ठिकाण व्यवस्थित नमूद करावे.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर भरलेल्या फॉर्मची व फी भरलेली रिसीट दोन्ही आपल्याजवळ ठेवावी जेणेकरून नंतर आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
  • सदर भरतीसाठी फी चे स्ट्रक्चर हे महिला मुली यांसाठी वेगळ्या असेल तर मुलांसाठी आणि पुरुषांसाठी वेगळे असेल तर आपण ती सर्व माहिती जाहिरातीमध्ये वाचून घ्यावी.
  • अर्ज करण्याची शेवट तारीख तसेच अर्ज सुरू झाली तारीख कळविण्यात आलेली नाही पण लवकरच ही सर्व माहिती आपल्या नोकरी बघा या व्हाट्सअप ग्रुप वरती कळवण्यात येतील त्यासाठी आपण जर आपल्या ग्रुपमध्ये सामील नसाल तर लवकरच वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आपल्या नोकरी बघा ग्रुपचे सदस्य व्हा.
  • भरतीच्या अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
  • https://nokaribagha.com/ संपूर्ण माहिती पहा.

Leave a Comment