IHMCL Bharti 2025 – खालील काही ट्रेड मधील इंजिनियरिंग ची पदवी आपल्याकडे असेल तर आपणही या भरतीसाठी पात्र आहात. पदसंख्या, पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता व अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा. आजच या भरती साठी चा अर्ज भरा. अर्जाची शेवटची तारीख हि 0२ जून 2025 हि असणार आहे.
IHMCL Bharti 2025
जाहिरात क्र – IHMCJ/HR/Recruit./01/2025/01
एकूण पदसंख्या – 49 जागा
पदाचे नाव आणि तपशील
पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | इंजिनियर (ITS) | 49 |
एकूण | 49 |
IHMCL Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
i) इंजिनियरिंग पदवी (Computer/Information Technology/Electronics & Telecommunications/Data Sciece/ Artificial Intelligence or Combination) ii) Gate 2025
वयाची अट – 02 जून 2025 रोजी 21 ते ३० वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
फी – फी नाही
पगार – (Rs.40000- 140000) with IDA Pattern
IHMCL Bharti 2025 Important Dates
महत्वाच्या तारखा
Application Form Starting Date | 02 मे 2025 |
Last Date To Apply | 0२ जून 2025 |
परीक्षा | नंतर कळवीनेत येईल. |
Important Links
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात (PDF) | जाहिरात पहा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | पहा |
नोकरीबघा ग्रुप | जॉईन |
महत्वाच्या टिप्स
- सदर भरतीसाठीचा अर्ज भरण्यापूर्वी आपण सर्वप्रथम जाहिरात वाचून घ्यावी. मगच या भरतीचा अर्ज भरावा.
- फॉर्म भरताना सर्व प्रथम IHMCL च्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करून घ्यावे.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक व बरोबर द्यावी. जेणेकरून कोणत्याही कारणास्तव आपला अर्ज पात्रता अटी मधून बाहेर पडणार नाही आहे.
- फोटो व सही स्कॅन करून अपलोड करावीत. व सोबत मागितलेली सर्व कागदपत्रे सुद्धा योग्य त्या आकारात स्कॅन करून अपलोड करावीत.
- अर्ज भरून झाल्यानंतर संबंधित अर्जासाठीचा आयडी व पासवर्ड लिहून ठेवावा. जेणेकरून नंतर आपल्याला प्रवेशपत्रासाठी कोणतीही अडचण येणार नाही.
- तांत्रिक मदतीसाठी अधिकृत वेबसाईट पहावी.
- असाच नाव नवीन माहितीसाठी नोकरीबघा Whattsapp group जॉईन करावा.