IDBI Bank Bharti 2024 : नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक महत्त्वाची भरती निघालेली आहे. IDBI बँकेत 600 जागांसाठी भरती निघालेली आहे. आपणही खालील शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर आपणसुद्धा या पदांसाठी अर्ज करू शकता. ज्युनियर असिस्टंट मॅनेजर, स्पेशलिस्ट-एग्री असिस्ट ऑफिसर या दोन पदांसाठी भरती निघालेली आहे. खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट, एकूण पदे, अर्ज, फी, नोकरी ठिकाणे सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे आपण ती वाचून मगच आपण या पदासाठी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2024 ही आहे.
IDBI Bank Bharti 2024
जाहिरात क्र – 10/2024-25
एकूण पदसंख्या – 600
पदाचे नाव आणि तपशील –
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM) O | 500 |
2 | स्पेशलिस्ट-एग्री असिस्ट ऑफिसर (AAO) | 100 |
एकूण | 600 |
शैक्षणिक पात्रता –
- पद क्र 1 – i) 60 % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी ii) संगणक / IT संबंधित पैलूंमध्ये प्रविणता असणे आवश्यक आहे. ( SC/ST/PWBD : 55 % गुणासह कोणत्याही शाखेतील पदवी)
- पद क्र 2 – i) 60 % गुणांसह B.sc/ B. Tech/B.E ( Agriculture / Horticulture / Agriculture Engineering / Fishery Science / Dairy Science/ Food Science / Technology/ Pisciculture / Agro Forestry ii) संगणक संबंधित पैलूनमध्ये प्रविणता असणे आवश्यक आहे. ( SC/ST/PWBD : 55 % गुणासह कोणत्याही शाखेतील पदवी)
वयाची अट – 01 ऑक्टोंबर 2024 रोजी 20 ते 25 वर्षे
- [ SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]
Form Fees
जनरल / OBC / EWS 1050 /- SC / ST / PWD – 250 /-
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
पगार – जाहिरात पहा.
महत्वाच्या तारखा –
अर्जाची चालू झालेली तारीख | 20 नोव्हेंबर 2024 |
अर्जाची शेवटची तारीख | 30 नोव्हेंबर 2024 |
परीक्षा | डिसेंबर 2024 / जानेवारी 2025 |
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात ( PDF) | जाहिरात पहा |
ऑनलाईन अर्ज करणेसाठी | अर्ज करा |
अधिकृत वेबसाईट | पहा |
नोकरीबघा Whattsapp Group | जॉईन व्हा. |
Paper Pattern
हि भरती पण पहा : भारतीय लघु उद्योग विकास बँकेत 72 जागांसाठी भरती
HOW TO APPLY ?
- वरती दिलेल्या अर्ज करा या पर्यायावर क्लिक करा व भरती च्या मेन पेज वरती या.
- click here for new registration या पर्यायावर क्लिक करून आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे. आपण अगोदर हा फॉर्म कधीच भरला नाही असे समजून हि माहिती वाचावी. ज्यांनी अगोदर Registration केले आहे त्यांच्यासाठी हि प्रोसेस थोडी वेगळी आहे.
- वरती दिलेल्या माहितीमध्ये आपले नाव आपल्या आडनाव आपल्या वडिलांचे नाव टाकून आपल्याला तिथे आपला मोबाईल नंबर व ईमेल आयडी टाकायचे आहे. ईमेल टाकल्यानंतर सबमिट केल्यानंतर तुमच्या रजिस्टर जो ईमेल आयडी आहे. ईमेल आयडी वरती युजर आयडी आणि पासवर्ड येईल तो पासवर्ड घेऊन मग आपल्याला हा फॉर्म परत भरायचा.
- फॉर्म भरताना इमेल आयडी देणार आहोत तो चालू सुस्थितीत असलेला द्यावा जेणेकरून आपल्याला त्याच्यावरती ई-मेल येऊ देत व आपण पुढची प्रोसेस करू शकू.
- सदर अर्ज हे IBPS मार्फत भरलेले जाणार असल्यामुळे आपला फोटो साईज
- 4.5 cm * 3.5 cm असा, सही, डाव्या हाताच्या अंगठा , इम्प्रेशन्स आणि हँड रिटर्न डिक्लेरेशन हे त्यामध्ये COMPULSORY लागणार आहे.
- हाताने लिहायचे जे डिक्लेरेशन आहे ते खाली दिलेल्या फॉरमॅटमध्ये आपण लिहावे.
- I………………….(Name of the candidate), hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when required.”
- अर्ज भरताना आपला ईमेल आयडी व मोबाईल नंबर देणार आहे. तो व्यवस्थित चेक करून द्यावा कारण यानंतरच्या सगळ्या प्रोसेस तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर वर ई-मेल आयडी वरती कळवण्यात येणार आहेत. तसेच तुमच्या ईमेल आयडी वरती तुमचा IBPS चा या Exam चा आयडी आणि पासवर्ड सुद्धा येणार आहे.
- फॉर्म भरून झाल्यानंतर एकदा पूर्ण चेक करून त्याच्या मधले स्पेलिंग तुम्ही टाकलेली शैक्षणिक माहिती, तुमचे वय, नाव, आधार कार्ड नंबर, त्यानंतर एक्झाम सेंटर हे सगळे व्यवस्थित टाकून झाल्यानंतर एकदा चेक करून मगच तुम्ही पैसे भरण्यासाठी पुढची प्रोसेस करायचे आहे.
- फॉर्म भरून झाल्यानंतर पेमेंट करण्यासाठी आपण क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग किंवा तुमच्या गुगल पे वरून सुद्धा तुम्ही हे पेमेंट करू शकता फक्त पेमेंट करण्याच्या अगोदर तुम्ही निवडलेली कास्ट आणि त्याच्या त्याला अनुसरून लागणारी फी एकदा क्रॉस चेक करून घ्यावी.
- पेमेंट झाल्यानंतर तुम्ही फॉर्म डाऊनलोड करावा तसेच त्याच्यासाठी त्याच्यासोबत जोडली जाणारी पेमेंटची पावती देखील आपल्या सोबत ठेवावी.
- फोटो व सही जोडताना फोटोमध्ये आपल्या आपण चष्मा घातलेला नसावा तसेच फोटो मधला आपला चेहरा ब्लर दिसायला नको तसं आढळून आल्यास आपला फॉर्म रिजेक्ट करण्यात येईल.
- आपण फॉर्ममध्ये जे फोटो आणि सही अपलोड करणार आहे त्यामध्ये फोटोची साईज ही 20 ते 50 केबी असावी व सही ची साईज 10 ते 20 केबी असावी.
- आपले Thumb Impression आणि Declaration जोडणार आहे त्याची साईज म्हणजे Thumb Impression साईज 20 ते 50 केबी आणि सेल्फ Declaration ची साईज 50 ते 100 केबी याच्यामध्ये असावी.
सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 253 जागांसाठी भरती
English
IDBI Bank Bharti 2024
Advertisement No – 10/2024-25
Total Posts – 600
Post Name & No Of Posts –
Post No | Post Name | No Of Posts |
1 | Junior Asistant Manger (JAM) O | 500 |
2 | Specialist Agri Assist Manger (AAO) | 100 |
Total | 600 |
IDBI Bank Bharti 2024 Educational Qualifications –
- Post No 1 – i) Graduation in Any Discipline With 60% Marks ii) Proficiency In Computer / IT Related aspects ( SC/ST/PWBD – Graduation In Any Stream With 55 % Marks)
- Post No 2 – i) B.sc/ B. Tech/B.E ( Agriculture / Horticulture / Agriculture Engineering / Fishery Science / Dairy Science/ Food Science / Technology/ Pisciculture / Agro Forestry With 60 % Marks ii) Profeciency In Computer realated aspects. ( SC/ST/PWBD – Graduation In Any Stream With 55 % Marks)
Age Criteria – 20 to 25 Years as on 01 October 2024
- [ SC/ST – 05 Years Relaxation, OBC – 03 Years Relaxation ]
Form Fees –
For General / OBC/EWS – 1050 / – SC/ST/PWD – 250/-
Job Location – All India
IDBI Bank Bharti 2024 Salary – 6.50 Lacs Per Years
IDBI Bank Bharti 2024 Important Date
Application Form Starting Date | 20 November 2024 |
IDBI Bharti 2024 Last Date | 30 November 2024 |
IDBI Exam Date 2024 | December 2024 / January 2025 |
IDBI Bank Bharti 2024 Important Links
Advertise (PDF ) | View |
IDBI Bharti 2024 Apply Online | Apply |
Official Website | Click Here |
Nokaribagha Whattsapp Group | Join |
अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या नोकरीबघा च्या टेलीग्राम चॅनेल किवा Whattsapp group ला जॉईन व्हा.