IBPS PO Bharti 2025 – फक्त आणि फक्त कोणत्याही शाखेतील पदवी असल्यास आजच या भरतीसाठी अर्ज करा व सरकारी नोकरी मिळवा. शैक्षणिक पात्रता,वयाची अट, ई सर्व माहिती खाली दिलेली आहे. अधिक माहितीसाठी खालील संपूर्ण माहिती पहा. अर्जाची शेवटची तारीख 21 जुलै 2025 असणार आहे.
IBPS PO Bharti 2025
एकूण पद्संख्या – 5208 पदे
पदाचे नाव व तपशील –
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | प्रोबेशनरी ऑफिसर / मॅनेजमेंट ट्रेनी | 5208 |
एकूण | 5208 |
IBPS PO Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
- कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक
वयाची अट – 01 जुलै 2025 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
फी -General/OBC – 850 /- [SC/ST/PWD – 175 /– रु ]
पगार – जाहिरात पहा.
IBPS PO Bharti 2025 Important Dates
महत्वाच्या तारखा
अर्ज सुरु झालेली तारीख | 01 जुलै 2025 |
अर्जाची शेवटची तारीख | 21 जुलै 2025 |
पूर्व परीक्षा | ऑगस्ट 2025 |
मुख्य परीक्षा | ऑक्टोंबर 2025 |
IBPS PO Bharti 2025 Important Links
महत्वाच्या लिंक्स
असा करा अर्ज
- फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती योग्य व व्यवस्थित भरावी.
- फोटो व सही स्कॅन करून मग अपलोड करावी.
- फोटो हा 6 महिन्यापेक्षा जुना नसावा.
- मागितलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून मग अपलोड करावीत.
- फॉर्म भरून झाल्यानंतर जेव्हा आपण फी भरतोय फी भरल्यानंतर जी प्रिंट येते ती प्रिंट तुम्हाला काढून त्याची एक कॉपी आपल्याजवळ ठेवायची आहे.
- आपला फॉर्म भरताना चा युजर आयडी व पासवर्ड हा आपल्या ई-मेल ला किंवा आपल्या मोबाईल वरती येईल तो देखील आपल्याला जपून ठेवायचा आहे.
- अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.
- तांत्रिक अडचणींसाठी IBPS शी Contact करा.
नोकरीबघा वेबसाइटच्या व्हॉट्सअॅप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेलला आजच जॉइन करा! रोजच्या नवीन सरकारी आणि खासगी नोकरी अपडेट्स, भरती जाहिराती आणि करिअर मार्गदर्शन मिळवा.