IBPS Po Admit Card 2025 – नुकताच काही दिवसांपूर्वी घेण्यात आलेल्या प्रोफेशनरी ऑफिसर्स आणि मॅनेजमेंट ट्रेनिंया पदासाठी PO आणि MT या पदांसाठीचे भरतीचे परीक्षा या अलर्ट झालेले आहेत. आणि त्यासाठीचे हॉल तिकीट 14 ऑगस्ट पासून 24 ऑगस्टपर्यंत आयबीपीएस च्या वेबसाईट वरती आपल्याला डाऊनलोड करता येतील.
IBPS Po Admit Card 2025 / IBPS PO Hall Ticket Download
खालील पद्धतीने आपण आपली प्रवेश पत्र डाउनलोड करू शकता.
प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.

- वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपल्याला आयबीपीएस च्या मेन वेबसाईट वरती यायचे आहे.
- उजव्या कोपऱ्यामध्ये दिलेल्या कॉलम मध्ये हिंदी किंवा इंग्लिश सिलेक्ट करून खाली रोल नंबर व आपली जन्मतारीख टाकायची आहे.आणि कॅपच्या कोड टाकून लॉगिन करायचा आहे.
- लॉगिन केल्यानंतर आपल्याला आपले हॉल तिकीट दिसेल तर हॉल तिकीट डाऊनलोड करून त्याचे कलर प्रिंट काढून मग आपल्याला परीक्षेसाठी वापरायचे आहे.
- परीक्षेला जाताना हॉल तिकीट सोबतच आपले आयडेंटी प्रूफ म्हणजे आपल्या आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स कोणतेही वैद्य फोटो ओळखपत्र आपल्याजवळ असायला पाहिजे.
- प्रवेश पत्रामध्ये परीक्षेची तारीख, वेळ, ठिकाण आणि उमेदवाराचा रोल नंबर वगैरेही सर्व माहिती आपण प्रिंट काढल्यानंतर चेक करा.
- https://ibpsreg.ibps.in/crppoxvjun25/oecla_aug25/login.php?appid=f685699dad181c4349a2b421b8427275
- वरील लिंकवर क्लिक करून सुद्धा आपण प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता.
- अधिक माहितीसाठी वरती दिलेल्या लिंकवरून आपल्या नोकरीबघा च्या whattsapp group ला जॉईन व्हा..