IBPS Clerk Bharti 2025 – फक्त पदवीधर असाल तर आजच या नोकरीसाठी अर्ज करा. हो. खरच फक्त पदवीधर आणि संगणकाचे ज्ञान असल्यास आपल्याला पण हि संधी भेटणार आहे. या मध्ये रुपये 64000 इतका पगार मिळवण्याची सुवर्णसंधी आपल्या सर्वांसाठी आलेली आहे. फक्त खाली दिलेली माहिती वाचा त्यामध्येच आपल्यला शिक्षणाची अट, वयाची अट, नोकरी ठिकाण व इतर सर्व माहिती दिलेली आहे. अर्जाची शेवटची तारीख हि 21 ऑगस्ट 2025 हि असणार आहे.
IBPS Clerk Bharti 2025
जाहिरात क्र – CRP CSA-XV
एकूण पद्संख्या – 10277 पदे
पदाचे नाव व तपशील –
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | लिपिक | 10277 |
एकूण | 10277 |
IBPS Clerk Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
- i) कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक ii) संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग किवा संगणका संबंधित ज्ञान आसने आवश्यक आहे. किवा संगणक कार्य/डिप्लोमा/पदवी/असणे आवश्यक आहे. किवा शाळा/हायस्कुल/कॉलेज संस्था मधील एक विषय म्हणून संगणक / माहिती तंत्रज्ञाचा अभ्यास केला असावा.
वयाची अट – 01 ऑगस्ट 2025 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
फी -General/OBC – 850 /- [SC/ST/PWD/ExSM – 175 /- रु ]
पगार – 24,050-64,480 रु प्रती महिना
IBPS Clerk Bharti 2025 Important Dates
महत्वाच्या तारखा
अर्ज सुरु झालेली तारीख | 01 ऑगस्ट 2025 |
अर्जाची शेवटची तारीख | |
Pre Training Exam (PET) | सप्टेंबर 2025 |
मुख्य परीक्षा | नोव्हेंबर 2025 |
IBPS Clerk Bharti 2025 Important Links
महत्वाच्या लिंक्स
असा करा अर्ज ? IBPS Clerk’s online application procedure
- सदर संपूर्ण भरती हि IBPS मार्फत होणार असल्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारची कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची नाही आहेत.
- स्वयंघोषणापत्र व आपल्या डाव्या हाताचा अंगठा स्कॅन करून अपलोड करायचा आहे.
- संबंधीत सर्व माहिती जाहिरात मध्ये दिलेली आहे.
- फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती योग्य व व्यवस्थित भरावी.
- फोटो व सही स्कॅन करून मग अपलोड करावी.
- फोटो हा 6 महिन्यापेक्षा जुना नसावा.
- मागितलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून मग अपलोड करावीत.
- फॉर्म भरून झाल्यानंतर जेव्हा आपण फी भरतोय फी भरल्यानंतर जी प्रिंट येते ती प्रिंट तुम्हाला काढून त्याची एक कॉपी आपल्याजवळ ठेवायची आहे. आपला फॉर्म भरताना चा युजर आयडी व पासवर्ड हा आपल्या ई-मेल ला किंवा आपल्या मोबाईल वरती येईल तो देखील आपल्याला जपून ठेवायचा आहे.
- अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.
नोकरीबघा वेबसाइटच्या व्हॉट्सअॅप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेलला आजच जॉइन करा! रोजच्या नवीन सरकारी आणि खासगी नोकरी अपडेट्स, भरती जाहिराती आणि करिअर मार्गदर्शन मिळवा.