Hindustan Copper Bharti 2025 : अप्रेंटीस पदासाठी हिंदुस्थान कॉपर मध्ये नोकरीची संधी

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Hindustan Copper Bharti 2025हिंदुस्तान कॉपर मध्ये अप्रेंटिस पदासाठी जवळपास 209 जागांची भरती निघालेली आहे यामध्ये आपल्याला ब्लास्टर, फ्रंट ऑफिस असिस्टट, डिझेल मेकॅनिक,फीटर टर्नर अशा बऱ्याचशा पदांसाठी ही भरती असणार आहे. ही भरती पूर्णपणे अप्रेंटिस या तत्त्वावरती असणारे त्यामुळे आपण जर दहावी पास किंवा ITI पास असाल तर आपण या भरतीसाठी अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी आपल्याला शेवटची तारीख ही 02 जून 2025 आहे.

जाहिरात क्र – HCL/KCC/HR/Trade Appt/2025

एकूण पदसंख्या – 209 जागा

पदाचे नाव – ट्रेड अप्रेंटीस

अ.क्रट्रेंड पद संख्या
1मेट (Mines)37
2ब्लास्टर (Mines)36
3फ्रंट ऑफिस असिस्टंट20
4डीझेल मेकॅनिक04
5फिटर10
6टर्नर 07
7वेल्डर
(Gas & Electric )
10
8इलेक्ट्रिशियन30
9इलेक्ट्रोनिक्स मेकॅनिकल04
10ड्राफ्टसमन
(Civil)
04
11ड्राफ्टसमन
(Mechanical)
05
12COPA33
13सर्व्हेअर04
14पंप ऑपरेटर काम मेकॅनिक04
15REFF & AC01
एकूण209

Hindustan Copper Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • i) ट्रेड 1 ते 3 – 10 वी पास
  • ii) ट्रेड नं 4 ते 15 – i) 10 वी पास ii) संबंधित ट्रेड मधील ITI

वयाची अट – 01 मे 2025 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST – 05 वर्षाची सूट OBC – 03 वर्षाची सूट]

नोकरीचे ठिकाण – खेत्री कॉपर कॉम्प्लेक्स, राजस्थान

फी – फी नाही.

महत्वाच्या तारखा

अर्ज चालू झालेली तारीख06 मे 2025
अर्जाची शेवटची तारीख 02 जून 2025
परीक्षा नंतर कळविणेत येईल.

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात पहा (pdf)पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा
अधिकृत वेबसाईटपहा
नोकरीबघा whattsapp groupजॉईन व्हा

Leave a Comment