High Explosives Factory Khadki Bharti 2026 – पदवीधर, डिप्लोमा अप्रेंटीस या पदांसाठी नोकरीची संधी निघालेली आहे. शैक्षणिक पात्रता वयाची अट, नोकरीचे ठिकाण ई. सर्व माहिती वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा.. अर्जाची शेवटची तारीख हि 06 फेब्रुवारी 2026 असणार आहे.
High Explosives Factory Khadki Bharti 2026, Khadki Jobs 2026, Jobs in 2026
थोडक्यात
| पदाचे नाव | इंजिनियरिंग पदवीधर अप्रेंटीस, डिप्लोमा (टेक्निशियन ) अप्रेंटीस |
| पदसंख्या | 90 जागा |
| पगार | 12,300 /- रु |
| अर्ज सुरु झालेली तारीख | 01 जानेवारी 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 06 फेब्रुवारी 2026 |
| अर्जाची पद्धती | ऑफलाईन |
जाहिरात क्र – 7006/DEG-DIP/HRD/HEF
एकूण पदसंख्या – 90 जागा
पदाचे नाव व इतर तपशील
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | इंजिनियरिंग पदवीधर अप्रेंटीस (Chemical/Mechanical) | 20 |
| 2 | डिप्लोमा (टेक्निशियन ) अप्रेंटीस (Chemical/Electrical) | 20 |
| 3 | नॉन इंजिनियरिंग पदवीधर अप्रेंटीस (BA/BBA/BMS/B.COM) | 50 |
| एकूण | 90 |
शैक्षणिक पात्रता (High Explosives Factory Khadki Bharti 2026 Educational Qualifications)
- पद क्र 1 – संबंधित विषयात इंजिनियरिंग पदवी
- पद क्र 2 – संबंधित विषयात इंजिनियरिंग डिप्लोमा
- पद क्र 3 – BA/BBA/BMS/B.COM पास
वयाची अट – नमूद नाही आहे
फी – फी नाही
पगार –
- इंजिनियरिंग पदवीधर अप्रेंटीस – 12,300 /- रु
- डिप्लोमा (टेक्निशियन ) अप्रेंटीस – 10,900 /- रु
नोकरीचे ठिकाण – खडकी पुणे
अर्जाची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Chief General Manager, High Explosives Factory Khadki, Pune – 411003, Maharahstra Pune
महत्वाच्या तारखा (High Explosives Factory Khadki Bharti 2026 Important Date)
| अर्ज सुरु झालेली तारीख | 01 जानेवारी 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 06 फेब्रुवारी 2026 |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येतील |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या 08 दिवस अगोदर |
महत्वाच्या लिंक (High Explosives Factory Khadki Bharti 2026 Important Links)
अर्ज कसा करावा ?
- फॉर्म भरण्यापूर्वी सर्वात प्रथम जाहिरात वाचावी आणि जाहिरात वाचून मगच या भरतीचा फॉर्म भरण्यासाठी प्रोसेस करावे.
- सदर भरतीचा फॉर्म पूर्णपणे ऑफलाइन पद्धतीने भरायचा असल्यामुळे आपल्याला जाहिरात पहा या पर्यायावरती जाहिरात तर पाहायला मिळणार आहे पण त्याच्याखाली आपल्याला या भरतीसाठी चा फॉर्म देखील पाहायला मिळणार आहे त्या फॉर्मची प्रिंट काढून आपल्याला तो फॉर्म भरायचा आहे आणि त्यासोबत विचारलेली सर्व कागदपत्रे जोडून तो फॉर्म वरती दिलेल्या पत्त्यावरती पाठवायचा आहे.
- फॉर्म पेनाने भरायचा असल्यामुळे तो काळजीपूर्वक भरावा त्यामध्ये जर कोणत्याही प्रकारची चूक झाली तर आपला अर्ज नाकारण्याची शक्यता आहे.
- अर्ज भरून झाल्यानंतर वरती दिलेल्या पत्त्यावरती अर्ज जमा करावा या फॉर्मसाठी कोणत्याही प्रकारची फी आपल्याकडून घेतली नसल्यामुळे आपल्याला फी भरायची नाही आहे.
- गरजेची शेवटची तारीख 6 फेब्रुवारी 2026 असल्यामुळे त्याच्या अगोदर आपल्याला या भरतीसाठी चा अर्ज भरावा लागणार आहे.
- सदर भरती संदर्भातील इतर सर्व माहितीसाठी तसेच या परीक्षेच्या प्रवेश पत्रासाठी वगैरे आपल्याला नोकरी बघायचं whatsapp ग्रुप जॉईन करावा लागणार आहे किंवा आपल्या टेलिग्राम चैनल जॉईन करा जेणेकरून अशीच नवनवीन माहिती रोजच्या रोज आपल्या व्हाट्सअप वरती आणि टेलिग्राम वरती येईल.