GMC Pune Bharti 2025 – पुणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (ससून) मध्ये शिपाई, वाहनचालक, परिचर, माळी,स्वयंपाकी व इतर भरपूर अशा पदांसाठी नोकरीची संधी निघालेली आहे. आपणही खालील शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर नक्कीच खालील माहिती वाचा व या भरतीसाठी अर्ज करा. शैक्षणिक पात्रता,वयाची अट, नोकरीचे ठिकाण ई. सर्व महिती खाली दिलेली आहे. अर्जाची शेवटची तारीख हि 31 ऑगस्ट 2025 हि असणार आहे. शेवटच्या तारखे पूर्वी अर्ज भरा. व आपली sarkari nokari निश्चित करा. ती ही Pune jobs मध्ये.
GMC Pune Bharti 2025, jobs In pune, Sasoon Hospital Bharti, Jobs In pune, Free Job Alert
जाहिरात क्र – ससरू/आस्था 4 /जाहिरात/2025/836
एकूण पद्संख्या – 354 पदे
GMC Pune Bharti 2025 Post Name & No Of Posts
पदाचे नाव व तपशील –
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | गॅस प्लांट ऑपरेटर | 01 |
2 | भांडार सेवक | 01 |
3 | प्रयोगशाळा परिचर | 01 |
4 | दवाखाना सेवक | 04 |
5 | संदेश वाहक | 02 |
6 | बट्लर | 04 |
7 | माळी | 03 |
8 | प्रयोगशाळा सेवक | 08 |
9 | स्वयंपाकी सेवक | 08 |
10 | नाभिक | 08 |
11 | सहाय्यक स्वयंपाकी | 09 |
12 | हमाल | 13 |
13 | रुग्न्वाहक | 10 |
14 | क्ष किरण सेवक | 15 |
15 | शिपाई | 02 |
16 | पहारेकरी | 23 |
17 | चतुर्थश्रेणी सेवक | 36 |
18 | आया | 38 |
19 | कक्ष सेवक | 168 |
एकूण | 354 |
GMC Pune Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता (Free Job Alert)
- पद क्र 1 – 10 वी पास
- पद क्र 2 – 10 वी पास
- पद क्र 3 – 10 वी पास
- पद क्र 4 – 10 वी पास
- पद क्र 5 – 10 वी पास
- पद क्र 6 – i) 10 वी पास ii) 01 वर्षे अनुभव
- पद क्र 7 – i) 10 वी पास ii) माळी प्रमाणपत्र
- पद क्र 8 – 10 वी पास
- पद क्र 9 – i) 10 वी पास ii) 01 वर्षे अनुभव
- पद क्र 10 -i) 10 वी पास ii) ITI (Barber)
- पद क्र 11 – i) 10 वी पास ii) 01 वर्षे अनुभव
- पद क्र 12 – i) 10 वी पास
- पद क्र 13 – i) 10 वी पास
- पद क्र 14 – i) 10 वी पास
- पद क्र 15 -i) 10 वी पास
- पद क्र 16 -i) 10 वी पास
- पद क्र 17 – i) 10 वी पास
- पद क्र 18 – i) 10 वी पास
- पद क्र 19 – i) 10 वी पास
वयाची अट – 31 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय /खेळाडू/अनाथ/आ.दु.घ – 05 वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण – पुणे
फी –
- खुला प्रवर्ग – 1000 /- रु
- राखीव प्रवर्ग – 900 /- रु
पगार – 15,000 ते 47,600 रु प्रती महिना
अर्जाची पद्धत – ऑनलाईन
GMC Pune Bharti 2025 Important Dates
महत्वाच्या तारखा
अर्ज सुरु झालेली तारीख | 15 ऑगस्ट 2025 |
अर्जाची शेवटची तारीख | 31 ऑगस्ट 2025 |
परीक्षा | नंतर कळविणेत येईल |
बांधकाम कामगाराच्या मुलांसाठी सरकारची अनोखी 10,000 रु ची स्कॉलरशिप. त्वरा करा आणि भरा.
GMC Pune Bharti 2025 Important Links
महत्वाच्या लिंक्स (Pune jobs)
जाहिरात (PDF) | जाहिरात पहा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | अर्ज करा |
अधिकृत वेबसाईट | पहा |
असा करा अर्ज
- सदर भरती हि IBPS मार्फत असल्यामुळे या भरतीसाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागणार नाहीत.
- फक्त आपल्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा आणि हाताने लिहिलेले स्वयंघोषनापत्र जोडायचे आहे. व या भरतीचा फॉर्म भरायचा आहे.
- फॉर्म भरण्यापूर्वी एकदा संपूर्ण जाहिरात वाचावी व मगच या भरतीचा फॉर्म भरण्यासाठी घ्यावा.
- फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती योग्य व व्यवस्थित भरावी.
- फोटो व सही स्कॅन करून मग अपलोड करावी.
- फोटो हा 6 महिन्यापेक्षा जुना नसावा.
- मागितलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून मग अपलोड करावीत.
- फॉर्म भरून झाल्यानंतर जेव्हा आपण फी भरतोय फी भरल्यानंतर जी प्रिंट येते ती प्रिंट तुम्हाला काढून त्याची एक कॉपी आपल्याजवळ ठेवायची आहे. आपला फॉर्म भरताना चा युजर आयडी व पासवर्ड हा आपल्या ई-मेल ला किंवा आपल्या मोबाईल वरती येईल तो देखील आपल्याला जपून ठेवायचा आहे.
- अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.
- कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक मदतीसाठी अधिकृत वेबसाईट वर दिलेल्या नंबर वर संपर्क करावा.
नोकरीबघा वेबसाइटच्या व्हॉट्सअॅप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेलला आजच जॉइन करा! रोजच्या नवीन सरकारी आणि खासगी नोकरी अपडेट्स, भरती जाहिराती आणि करिअर मार्गदर्शन मिळवा.