GMC Mumbai Bharti 2025 – दहावी पास वरती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई (mumbai) येथे गट ड म्हणजेच वर्ग चार अंतर्गत विविध पदांमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी. तेही परमनंट अधिक माहितीसाठी खालील संपूर्ण जाहिरात बघा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा. आणि आपल्या मित्र-मैत्रिणींना ही माहिती शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या भरतीचा लाभ घेता येईल. Mumbai Jobs
GMC Mumbai Bharti 2025
जाहिरात क्र – नमूद नाही.
एकूण पद्संख्या – 211 पदे
पदाचे नाव व तपशील –
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | गट ड (वर्ग 4) अंतर्गत विविध पदे | 211 |
एकूण | 211 |
GMC Mumbai Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
- 10 वी पास
वयाची अट – 26 सप्टेंबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/खेळाडू – 05 वर्षे सूट ]
नोकरीचे ठिकाण – मुंबई
फी –
- खुला प्रवर्ग – 1000 /- रु
- राखीव प्रवर्ग – 900 /- रु
पगार – 15,000 ते 47,600 रु प्रती महिना
अर्जाची पद्धत – ऑनलाईन
GMC Mumbai Bharti 2025 Important Dates
महत्वाच्या तारखा
अर्ज सुरु झालेली तारीख | 03 सप्टेंबर 2025 |
अर्जाची शेवटची तारीख | 26 सप्टेंबर 2025 |
परीक्षा | नंतर कळविणेत येईल |
GMC Mumbai Bharti 2025 Important Links
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात (PDF) | जाहिरात पहा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | अर्ज करा |
अधिकृत वेबसाईट | पहा |
असा करा अर्ज
- फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती योग्य व व्यवस्थित भरावी.
- फोटो व सही स्कॅन करून मग अपलोड करावी.
- भरती फक्त 10 वी पास या कमीत कमी शैक्षणिक पात्रतेवर असणार असल्यामुळे आपल्याला आपली 10 वी ची गुणपत्रिका जोडावी लागणार आहे.
- फोटो हा 6 महिन्यापेक्षा जुना नसावा.
- मागितलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून मग अपलोड करावीत.
- फॉर्म भरून झाल्यानंतर जेव्हा आपण फी भरतोय फी भरल्यानंतर जी प्रिंट येते ती प्रिंट तुम्हाला काढून त्याची एक कॉपी आपल्याजवळ ठेवायची आहे. आपला फॉर्म भरताना चा युजर आयडी व पासवर्ड हा आपल्या ई-मेल ला किंवा आपल्या मोबाईल वरती येईल तो देखील आपल्याला जपून ठेवायचा आहे.
- अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.
नोकरीबघा वेबसाइटच्या व्हॉट्सअॅप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेलला आजच जॉइन करा! रोजच्या नवीन सरकारी आणि खासगी नोकरी अपडेट्स, भरती जाहिराती आणि करिअर मार्गदर्शन मिळवा.