GMC Miraj Hall Ticket Download – 23 डिसेंबर रोजी लाईव्ह होणारे मिरज सिविल हॉस्पिटल भरती, सांगली सिविल हॉस्पिटल, भरती तसेच तासगाव या सर्व भरतीचे ग्रुप डी म्हणजेच गट ड चे प्रवेश पत्र आत्ता लाईव्ह झाले आहेत. आपण किंवा आपल्यापैकी कोणी या भरतीसाठी चा फॉर्म भरला असेल तर खाली दिलेली माहिती वाचा आणि लिंक वर क्लिक करून आपले प्रवेश पत्र डाउनलोड करा. GMC Miraj Hall TIcket
GMC Miraj Hall Ticket Download, Miraj GMC Bharti Hall Ticket, मिरज सिव्हील भरती प्रवेशपत्र, Miraj GMC Admit Card Download, GMC Admit Card Download
- खाली दिलेल्या फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला वरील लिंक वर क्लिक केल्यानंतर सदरचा फोटोमध्ये दाखवलेली माहिती मिळेल या माहितीमध्ये आपल्याला Login Credential मध्ये English वर क्लिक करून खाली दिलेल्या रकान्यामध्ये रजिस्टर नंबर टाकायचे जो आपल्याला फॉर्म भरताना आला असेल किंवा आपण फॉर्म भरलेल्या प्रिंट वरती असेल.
- त्याच्यानंतर आपली जन्मतारीख टाकायची आहे आणि दिलेला Captcha टाकून लॉगिन या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

- खाली दिलेल्या फॉरमॅट प्रमाणे आपल्याला आपले प्रवेश पत्र दिसू लागेल.
- त्यामध्ये आपल्याला डाव्या बाजूला आपली सर्व माहिती आपल्या रोल नंबर तसेच उजव्या बाजूला आपल्याला आपल्या परीक्षेचा वेळ, ठिकाण त्याचे टाइमिंग आणि तारीख या सगळ्या गोष्टी मिळतील.
- आपल्याला तिथं आपले फोटो सुद्धा दिसतील त्यामध्ये आपण काढलेला लाईव्ह फोटो आणि आपण जोडलेला आयडेंटी साईज फोटो इत्यादी गोष्टी समाविष्ट असतील.

महत्वाची सुचना
- जर आपल्याला आपल्या रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड वगैरे जर माहिती मिळत नसेल तर आज खाली आपण एक फोटो दिला आहे. तसा एक मेसेज ग्रुप डी चा मेसेज तुम्हाला फॉर्म भरताना आला असेल आणि त्यामध्येच आपले यूजर आयडी आणि पासवर्ड मिळून जाईल.
- आपल्याला फक्त रजिस्ट्रेशन नंबर महत्त्वाचा आहे पासवर्ड तुम्ही तुमची जन्मतारीख सुद्धा टाकू शकता त्यामुळे पासवर्डची काळजी करू नका फक्त आपले युजर आयडी रजिस्ट्रेशन नंबर मिळवा आणि हे हॉल तिकीट डाउनलोड करा.

- अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी वरती दिलेली वर क्लिक करा आणि आपले नोकरी बघा चा व्हाट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम चैनल जॉईन करा..