GMC Miraj Admit Card Download – नुकते आज काही दिवसांपूर्वी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज सांगली तसेच तासगाव या ठिकाणच्या गट ड च्या परीक्षेचे फॉर्म भरायची प्रोसेस पार पडली त्यानंतर आता सगळ्यांना उत्सुकता लागली ती म्हणजे या भरतीच्या परीक्षेचे भरतीचा अर्ज भरून जर आपण पास झाला तर मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मध्ये गट या प्रकारासाठी नोकरीसाठी आपण पात्र ठरलात. तर त्यामध्ये आपल्याला 20 ते 30 हजार रुपये इतका पगार दर महिन्याला मिळणार.
GMC Miraj Admit Card Download
पेपरच्या तारखा या काही माध्यमांद्वारे लिक करण्यात आल्या होत्या, पण या तारखा आणि जीएमसी मिरज यांनी दिलेल्या तारखांमध्ये फेर आढळून आला समाज माध्यमांमध्ये दिनांक 04 नोव्हेंबर 2025 रोजी उपरोक्त परीक्षा होणारे असे सांगितले होतं. यामध्ये कोणत्याही प्रकारची तथ्य आढळून आले नाहीये तरीही परीक्षा किंवा त्याच्या संबंधित जे जाहिरात आहे ते एडिटिंग सॉफ्टवेअर वापरून बनवलेली असल्याचे दिसून आले. आय.बी.पी.एस मार्फत प्राथमिक बैठका पार पडल्यानंतरच जीएमसी (Gmc Miraj Recruitment 2025 ) मिरज यांनी गट वर्ग चार ची परीक्षा घेण्याचे माहिती 7 ऑक्टोबर 2025 रोजी दिलेली आहे. यासंदर्भातील सर्व माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर तसेच जीएमसी (GMC Miraj Bharti) मिरज च्या वेबसाईट वरती मिळेल.
आपण कोणत्याही अशा अफवांवर विश्वास ठेवू नका सोबतच खाली दिलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज यांचे पत्र जोडलेले आहे तर त्यामध्ये देखील वेबसाईटचा उल्लेख केलेला आहे. (GMC Miraj hall Ticket)

परीक्षेच्या सर्व अपलोड तसेच सर्व महत्त्वाच्या सूचना नोटीस आणि निकाल पाहण्यासाठी आपल्या Nokaribagha निशुल्क whatsapp ग्रुप आहे. या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा आणि अशा नवनवीन माहिती रोजच्या रोज आपल्या व्हाट्सअप वरती मिळवा लिंक खाली दिली आहे
- युको बँकेत 532 जागांसाठी नोकरीची संधी. लवकर अर्ज करा – संपूर्ण माहिती पहा