Gail India Limited Bharti 2024 : गेल इंडिया लिमिटेड मध्ये 275 पदांसाठी भरती

Gail India Limited Bharti 2024  : गेल इंडिया लिमिटेड मध्ये 275 जागांसाठी भरती निघालेली आहे. सिनियर इंजिनियर , सिनीयर ऑफिसर या सारख्या बऱ्याच पदांसाठी भरती निघालेली आहे. Gail Recruitment 2024 Without GATE सर्वात महत्वाची एक गोष्ट ती म्हणजे आपल्याला GATE आपणही खालील शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर आपणसुद्धा या पदांसाठी अर्ज करू शकता. खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट,  एकूण पदे, अर्ज, फी, नोकरी ठिकाणे सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे आपण ती वाचून मगच आपण या पदासाठी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 डिसेंबर 2024 ही आहे.

Gail India Limited Bharti 2024

जाहिरात क्र – GAIL/OPEN/MISC/3/2024 & GAIL/OPEN/MISC/4/2024

एकूण पदसंख्या – 275

पदाचे नाव आणि तपशील

पद क्रपदाचे नावपदसंख्या
1सिनियर इंजिनियर98
2 सिनियर ऑफिसर 129
3सिनियर ऑफिसर (Medical Services)01
4ऑफिसर ( Laboratory)16
5ऑफिसर (Security)04
6ऑफिसर ( Official Language)13
7चीफ मँनेजर14
 एकूण 275
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Gail India Limited Bharti 2024 Educational Qualifications  –

शैक्षणिक पात्रता

  • पद क्र 1 – 60 % गुणांसह इंजिनियरिंग पदवी किवा 65 % गुणांसह सिव्हील इंजिनियरिंग पदवी iii) किमान 01 वर्षाचा अनुभव आवश्यक
  • पद क्र 2 – 60 % गुणांसह इंजिनियरिंग पदवी किवाCA/CMA/(ICWA) किवा पदवीधर आणि MBA किवा LLB ii) 01 वर्षाचा अनुभव आवश्यक
  • पद क्र 3 – i)MBBS ii) 01 वर्षाचा अनुभव आवश्यक
  • पद क्र 4 – i) 60 % गुणांसह M.SC ( Chemistry) ii) 03 वर्षाचा अनुभव आवश्यक
  • पद क्र 5 – i) 60 % गुणांसह पदवीधर ii) 03 वर्षाचा अनुभव
  • पद क्र 6 – i) 60 % गुणांसह हिंदी/ किवा हिंदी साहित्य पद्युत्तर पदवी ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र 7 – i) 65 % गुणांसह इंजिनियरिंग पदवी किवा 60 % गुणांसह पदव्युत्तर पदवी ( Economics / Applied Economics/ Bussiness Economics/ Econometrics) किवा 55 % गुणांसह LLB + 12 वर्षाचा अनिभाव अआवाश्या किवा MBBS + 09 वर्षे अनुभव

वयाची अट – 11 डिसेंबर 2024 रोजी  [ SC/ST  – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]   

  • पद क्र 1 व 2 – 28 वर्षापर्यंत
  • पद क्र 3 व 4 – 32 वर्षापर्यंत
  • पद क्र 5 – 45 वर्षापर्यंत
  • पद क्र 6 – 35 वर्षापर्यंत
  • पद क्र 7 – 40 / 43 वर्षापर्यंत

Gail India Limited Bharti 2024 Form Fees

जनरल / OBC / EWS   200 /-    SC / ST / PWD / महिला – फी नाही. 

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

पगार – 60,000 /- ते 1,80,000 रुपये प्रती महिना

Gail India Limited Bharti 2024 Important Dates

महत्वाच्या तारखा

Application Form Starting Date12 नोव्हेंबर 2024
Application Form Last Date11 डिसेंबर 2024

हि भरती पहिली काखुशखबर 1791 जागांसाठी उत्तर पश्चिम रेल्वे विभाग मध्ये भरती


Gail India Limited Bharti 2024 Important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात ( PDF)पद क्र 1 जाहिरात पहा
पद क्र 2 जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करणेसाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा
नोकरीबघा Whattsapp Groupजॉईन व्हा.
वरती दिलेल्या लिंक वरती जॉईन बटनावर क्लिक करा अशाच भरतीच्या योजनेच्या सगळी माहिती आपल्याला आपल्या व्हाट्सअप वरती मिळवा. जेणेकरून आपण ती माहिती वाचून त्या योजनेचा त्या भरतीचा फायदा घेऊ शकाल व आपल्या एका निकटवर्तीय कोणालाही हा ग्रुप शेअर करा जेणेकरून त्यांनाही या ग्रुपमध्ये Add होता येईल व ही सर्व माहिती त्यांच्याही व्हाट्सअप वरती अगदी घरबसल्या मिळू शकेल.

HOW TO APPLY ?

  • सदर भरती चा फॉर्म भरण्यासाठी आपल्याला वरती दिलेल्या अर्ज करा या पर्यायावर क्लिक करायचे आहे व पुढे जायचे आहे.
Gail India Limited Bharti 2024
  • वरती दिलेल्या Registration ( New User) या पर्यावरण क्लिक करून आपल्याला या फॉर्ममध्ये पुढे जायचे आहे.
Gail India Limited Bharti 2024
  • वरती विचारल्याप्रमाणे आपल्याला आपले नाव, आडनाव वडिलांचे नाव आपली जन्मतारीख, ईमेल आयडी व आपल्या मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर एक इमेल ला एक ओटीपी तो ओटीपी टाकायचा त्यानंतर आपण आपला पासवर्ड सेट करायचे म्हणजे ह्या फॉर्ममध्ये आपल्याला स्वतः आपल्या पासवर्ड सेट करायचा आहे. आणि हा फॉर्म सबमिट करायचा आहे.
  • वरती दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.
  • त्यामध्ये दिलेले भरतीचे ठिकाण भरतीच्या जागा एकूण फी सर्व माहिती व्यवस्थित वाचून मगच आपण या भरतीसाठी अर्ज भरावा तसेच भरतीचे ठिकाण म्हणजे आपण भरती झाल्यानंतर कुठे नोकरीला लागणार आहे हे देखील व्यवस्थित वाचावे व त्या अनुषंगाने हा फॉर्म भरावा.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेली सर्व माहिती एकदा व्यवस्थित तपासून मगच पुढे जावावे.
  • फी भरण्यासाठी इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड  या पद्धतींचा अवलंब करावा.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म चेक करून त्याची एक प्रिंट काढून आपणाजवळ ठेवावी.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी किंवा त्याचा शासन निर्णय किंवा जाहिरात पहावी.
  • अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरी बघा whatsapp ग्रुप जॉईन करावा.
  • अर्ज कसा करावा हे पाहण्यासाठी आपले नोकरी बघायचं youtube चॅनलला सबस्क्राईब करा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 11 डिसेंबर 2024 असणार आहे. त्यापूर्वी आपला अर्ज जमा करावा.

Leave a Comment