Fedral Bank Bharti 2026 – Banking jobs कोणत्याही अनुभवाशिवाय बँकेमध्ये नोकरीची एक सुवर्णसंधी तुमच्यासाठी आलेली आहे. फेडरल बँक भरती 2026 निघाली आहे. आणि यामध्ये आपल्याला फक्त पदवीधर असाल तर या भरतीसाठी अर्ज करण्याची एक मुभा मिळालेली आहे. तर तुम्ही देखील खाली दिलेली माहिती वाचा भरतीसाठी अर्ज करण्याची कमीत कमी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण तसेच भरतीनंतर मिळणारा पगार येथे सर्व माहिती वाचून या भरतीसाठी अर्ज करा.
Fedral Bank Bharti 2026, Fedral Bank Recruitment 2026, Fedral Bank Vaccancy, Fedral Bank Nokari
थोडक्यात
| पदाचे नाव | असोसीएट ऑफिसर (सेल्स) |
| एकूण पद्संख्या | नमूद नाही |
| अर्ज सुरु झालेली तारीख | 20 फेब्रुवारी 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 04 मार्च 2026 |
| पगार | 4.64 lakh to 6.70 lakh Per Annum |
जाहिरात क्र – नमूद नाही
एकूण पदसंख्या – नमूद नाही
पदाचे नाव व इतर तपशील
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | असोसीएट ऑफिसर (सेल्स) | – |
| एकूण | – |
शैक्षणिक पात्रता – 50 % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर
वयाची अट – 01 फेब्रुवारी 2026 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST -05 वर्षे सूट]
फी – General – 500 /- [SC/ST – 125 /- रु]
पगार – 4.64 lakh to 6.70 lakh Per Annum
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
अर्जाची पद्धत – ऑनलाइन
महत्वाच्या तारखा (Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | 20 फेब्रुवारी 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 04 मार्च 2026 |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या अगोदर 08 दिवस |
महत्वाच्या लिंक (Fedral Bank Bharti 2026 Important links)
How To Apply ?
- सदर बँकेच्या भरतीसाठी आपल्याला इतर कोणत्याही प्रकारची जास्त माहिती मिळाली नाही पण जी काय माहिती असेल ते आपल्याला जाहिरातीमध्ये दिले तर आपण जाहिरात वाचून ही माहिती कन्फर्म करू शकतो आणि या भरतीसाठी अर्ज भरू शकतो.
- अर्ज भरताना शक्यतो जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे पदांची संख्या नोकरीच्या ठिकाणी सर्व माहिती वाचून घ्या तसेच त्यामध्ये दिल्याप्रमाणेच अर्ज आपल्याला करायचा आहे अर्ज हा पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने करायचा असून त्यामध्ये आपल्याला आपले शैक्षणिक कागदपत्रे फोटो सही आपल्या जातीचे निकष हे इत्यादी सर्व माहिती व्यवस्थित भरून घ्यायची आणि त्यानंतरच आपण आपला फॉर्म सबमिट करायचा आहे.
- फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेला फॉर्म व्यवस्थित भरला आहे की नाही याची खात्री करून मगच आपण या भरतीसाठी जी फी भरण्यासाठी पुढे प्रोसेस करावी जेणेकरून फॉर्म सबमिट केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे करेक्शन करता येणार नाही तसेच आपण भरलेली फी ही नॉन रिफंडेबल असते त्यामुळे ती फी देखील आपल्याला परत मिळू शकत नाही.
- फी भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादीचा अवलंब करू शकता. फी भरून झाल्यानंतर भरलेल्या फीची पावती व आपण भरलेल्या अर्जाची पावती हे दोन्हीची प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवावी जेणेकरून नंतर प्रवेश पत्र डाऊनलोड करतांना व इतर सर्व माहितीसाठी आपल्याजवळ प्रूफ म्हणून ती प्रिंट राहील.
- अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी व या भरतीनंतरच्या संपूर्ण प्रक्रियेसाठी आपल्या नोकरी बघा या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा आणि वरती दिलेली लिंक वर क्लिक करून आपल्याला नोकरी बघा चा व्हाट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम चैनल देखील जॉईन करा जेणेकरून असेच नवनवीन माहिती रोजच्या रोज तुमच्या मोबाईल वरती मिळत राहील.
फेडरल बँक भरती साठी Last Date To Apply ?
04 मार्च 2026
फेडरल बँक भरती साठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे ?
कोणत्याही शाखेतील पदवीधर या भरतीसाठी अर्ज करू शकतात.