Exim Bank Bharti 2026 : भारतीय आयात – निर्यात बँकेत विविध पदासाठी 40 जागांची भरती – आज पासून अर्ज चालू

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Exim Bank Bharti 2026 – पद्विधरानो पदवी नंतर नोकरी शोधात आहात तर तुमच्यासाठी आज एक महत्वाची भरती आलेली आहे. या मध्ये फक्त पदवीधर अर्ज करू शकतात. खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा. Exim Bank Bharti 2026

Exim Bank Bharti 2026

थोडक्यात

पदाचे नावमॅनेजमेंट ट्रेनी
एकूण पदसंख्या40 पदे
अर्ज सुरु झालेली तारीख17 जानेवारी 2026
अर्जाची शेवटची तारीख01 फेब्रुवारी 2026
पगार48,480 – 85,920 रु
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
फीGeneral/OBC – 600 /- रु
SC/ST/PWD/EWS/महिला – 100 /- रु

जाहिरात क्र – HRM/MT/2025-26/05

एकूण पदसंख्या – 40 पदे

पदाचे नाव व इतर तपशील

पद क्रपदाचे नावपदसंख्या
1 मॅनेजमेंट ट्रेनी (Banking Operations)40
एकूण40

शैक्षणिक पात्रता काय असणार आहे ? Educational Qualifications

  • i) 60 % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर ii) MBA/PGDBA/MMS (Finance/International Bussiness/Foreign Trade)/ CA

वयाची अट 

  • 31 डिसेंबर 2025 रोजी 21 ते 28 वर्षे
  • अनुसूचित जाती/जमाती – 05 वर्षे सूट
  • ओबीसी – 03 वर्षे सुट

फी

  • General/OBC – 600 /- रु
  • SC/ST/PWD/EWS/महिला – 100 /- रु

पगार  – 48,480 – 85,920 रु

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्जाची पद्धत – ऑनलाइन

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख17 जानेवारी 2026
अर्जाची शेवटची तारीख01 फेब्रुवारी 2026
परीक्षाफेब्रुवारी 2026
प्रवेशपत्रपरीक्षेच्या 07 दिवस अगोदर

महत्वाच्या लिंक (Exim Bank Bharti 2026 Important links)

भरतीची अधिकृत जाहिरातबघा
भरतीची ऑनलाईन लिंकक्लिक करा
अधिकृत वेबसाईटपहा

अर्ज कसा करावा ?

  • Exim Bank Bharti 2026 भरतीचा अर्ज भरण्यापूर्वी आपल्याला संपूर्ण जाहिरात वाचून घ्यायचे आहे कारण जाहिरातीमध्ये आपल्याला खूप तपशीलवार माहिती दिली आहे.
  • ही माहिती वाचून मगच आपण अर्ज भरण्यासाठी सुरुवात करायची आहे आणि त्यामध्ये विचारलेले सर्व माहिती व इतर महत्त्वाच्या सर्व बाबी तपासून आपण अर्ज भरू शकतात.
  • अर्ज भरताना आपल्या कागदोपत्री सर्व माहिती आपण पास झालेलं वर्ष तसेच आपल्याला मिळालेले गुण ही सगळी माहिती खरी व बरोबर द्यायची आहे सोबतच आपला फोटो सही व इतर सर्व महत्त्वाची कागदपत्रे जी स्कॅन करून अपलोड करायचे आहेत ती व्यवस्थित योग्य त्या साईजमध्येच अपलोड करावी.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर फी भरण्यासाठी आपण जाहिरात बघू शकता जाहिरातीमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्वसाधारण अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व इतर मागासवर्ग महिला इत्यादी सर्वांना फीची अट वेगवेगळी आहे तर आपण ती अट बघून मगच फी भरावी भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यादी चा अवलंब करू शकता.
  • फी भरून झाल्यानंतर आपण भरलेल्या फॉर्मची एक प्रत काढून आपल्याजवळ ठेवावी जेणेकरून परत आपल्याला प्रवेश पत्र वगैरे डाऊनलोड करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही तसेच आपण भरलेला आपला फॉर्म आपल्याजवळ राहील.
  • ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर देताना काळजीपूर्वक द्यावा कारण आपल्याला चालू व सुस्थितीमध्ये असलेला ई-मेल आयडी आणि आपला मोबाईल नंबर द्यायचा आहे कारण भरतीच्या संबंधित सर्व माहिती आपल्याला याच ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर वरती येणार आहे.
 अशी सर्व माहिती रोजच्या रोज आपल्या मोबाईल वरती मिळवण्यासाठी वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपल्या टेलिग्राम चैनल ला किंवा आपल्या व्हाट्सअप च्या ग्रुपला जॉईन होऊ शकता.

भारतीय आयात – निर्यात बँकेत अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असणार आहे ?

01 फेब्रुवारी 2026 या भरतीची शेवटची तारीख

भारतीय आयात – निर्यात बँकेत भारती झाल्यानंतर नोकरीचे ठिकाण काय असणार आहे ?

संपूर्ण भारत

भारतीय आयात – निर्यात बँकेत या भरतीसाठी कमीत कमी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे ?

60 % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर या भरतीसाठी अर्ज करू शकता

Leave a Comment