ESIC Bharti 2025 : राज्य विमा महामंडळात नोकरीची संधी आलेली आहे. तब्बल 558 जागांसाठी हि भरती असणार आहे. पप्रामुख्याने 2 महत्वाच्या पदासाठी हि भरती घेणेत आली आहे. या मध्ये स्पेशलीस्ट ग्रेड II, स्पेशलीस्ट ग्रेड II (Jr.Scale) या पदांसाठी हि भरती असणार आहे. खालील शैक्षणिक पात्रता वाचून आपण देखील या भरती साठी अर्ज करू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मे 2025 हि असणार आहे.
ESIC Bharti 2025
जाहिरात क्र –
एकूण पदसंख्या – 558 जागा
पदाचे नाव आणि तपशील –
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | स्पेशलीस्ट ग्रेड II (Sr.Scale) | 155 |
2 | स्पेशलीस्ट ग्रेड II (Jr.Scale) | 403 |
एकूण | 558 |
ESIC Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
- पद क्र 1 -i) M.S/M.D/M/CH/P.HD/D.P.M II) 05 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
- पद क्र 2– i) M.S/M.D/M/CH/P.HD/D.P.M II) 03/05 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
वयाची अट – 26 मे 2025 रोजी 45 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट OBC – 03 वर्षे सूट ]
Form Fees –
General/OBC/EWS – 500 /- रु SC/ST/PWD/ EX-SM/महिला – फी नाही
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
पगार –
- पद क्र 1 – 78,800 /- रु. प्रती महिना
- पद क्र 2– 67,700 /- रु प्रती महिना
ESIC Bharti 2025 Important Dates
महत्वाच्या तारखा
Application Form Starting Date | 08 एप्रिल 2025 |
ESIC Bharti Last Date | 26 मे 2025 |
Exam | नंतर कळविणेत येईल. |
ESIC Bharti 2025 Important Links
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात (PDF) आणि भरतीचा अर्ज | जाहिरात पहा |
ऑनलाईन अर्ज | क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | पहा |
आपण वरती दिलेली सर्व माहिती ही विविध स्त्रोतांकडून घेऊन मग यामध्ये दिलेली आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची माहिती ही आपण स्वतःच्या मनाने अथवा मर्जीने दिलेली नसते. फॉर्म भरायच्या अगोदर किंवा कोणत्याही प्रकारचे योजनेचे लाभ घेण्यासाठी संबंधित अधिकृत वेबसाईटला भेट द्या.