ECGC Bharti 2025 – 86 हजार रुपये इतका पगार या भरतीमध्ये आपल्याला मिळणार आहे एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 30 जागांसाठी नोकरीची संधी निघालेली आहे. यामध्ये आपल्याला प्रोफेशनल ऑफिसर जनरलिस्ट आणि स्पेशलिस्ट अशा 30 पदांसाठी भरती असणार आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर या भरतीसाठी अर्ज करू शकतात. आणि 60% गुणांसह हिंदी जर असेल तर आपण पद क्रमांक 2 साठी अर्ज करू शकता. त्यानंतर आपल्याला हे फॉर्म पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने भरायचे आहेत. अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेली लिंक बघू शकता.
ECGC Bharti 2025
थोडक्यात
| पदाचे नाव | प्रोबेशनरी ऑफिसर |
| एकूण पदसंख्या | 30 |
| फी | सर्वसाधारण – 950 |
| अर्ज सुरु झालेली तारीख | 10 नोव्हेंबर 2025 |
| अर्जाची शेवटची तारीख | 02 डिसेंबर 2025 |
जाहिरात क्र – नमूद नाही
एकूण पदसंख्या – 30
पदाचे नाव व तपशील
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | प्रोबेशनरी ऑफिसर (जनरलीस्ट) | 28 |
| 2 | प्रोबेशनरी ऑफिसर (स्पेशलीस्ट) | 02 |
| एकूण | 30 |
शैक्षणिक पात्रता (ECGC Bharti 2025 Educational Qualifications)
- पद क्र 1 – कोणत्याही शाखेतील पदवी
- पद क्र 2 – 60 % गुणांसह हिंदीसह इंग्रजी पदव्युत्तर पदवी
वयाची अट – 01 नोव्हेंबर 2025 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
फी – General/OBC – 950 /- रु [SC/ST/PWD – 175 /- रु ]
पगार – 88,635 , 1,69,025 रु प्रती महिना
अर्जाची पद्धत – ऑनलाईन
महत्वाच्या तारखा (ECGC Bharti 2025 Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | 10 नोव्हेंबर 2025 |
| अर्जाची शेवटची तारीख | 02 डिसेंबर 2025 |
| परीक्षा | 11 जानेवारी 2026 |
| प्रवेशपत्र | जानेवारी 2026 चा पहिला आठवडा |
महत्वाच्या लिंक्स (ECGC Bharti 2025 Important Links)
| जाहिरात (PDF) | जाहिरात पहा |
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | पहा |
असा करा अर्ज
- अर्ज भरताना सर्वात प्रथम आपल्याला संपूर्ण जाहिरात वाचून घ्यायचे ज्यामुळे आपल्याला कोणत्या पदासाठी किती पदसंख्या आहे आणि कोणत्या ठिकाणी आहे हे सगळ्या गोष्टी समजून जातील.
- जेव्हा आपण फॉर्म भरणार तेव्हा फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती अगदी खरी व बरोबर भरायची आहे जेणेकरून कोणत्याही प्रकारच्या अडचण नंतर आपल्याला येणार नाही.
- तसेच अर्ज भरून झाल्यानंतर आपला फी भरण्यासाठी इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड इत्यादी माध्यमांचा वापर करायचा आहे.
- हे भरून झाल्यानंतर या भरलेल्या फॉर्मची एक प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवायचे आणि जेणेकरून आपल्याला नंतर प्रवेश पत्र डाउनलोड करताना हा फॉर्म उपयोगी पडेल तसेच त्याचा यूजर आयडी आणि पासवर्ड हा देखील तुम्हाला ई-मेल किंवा मोबाईलला मिळाला असेल तो देखील तुम्ही नोट डाऊन करून ठेवायचा आहे.
- फॉर्म भरून झाल्यानंतर एकदा फॉर्म चेक करून मगच आपण यामधून बाहेर पडायचे आहे.
- आपण दिलेल्या ई-मेल आयडी व मोबाईल नंबर किमान तुम्ही भरलेल्या अर्जाची परीक्षा होऊन त्याचा निकाल लागून फायनल कोणतेही माहिती मिळत नाही तोपर्यंत बंद करायचा नाही.
- कारण सगळी माहिती ही तुम्हाला ईमेल आणि मोबाईल द्वारे कळवली जाणार आहे.
- अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या नोकरी बघा या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा आणि रोजच्या रोज अशीच नवनवीन माहिती आपल्या मोबाईल वरती मिळवा.
- जर ही माहिती आपल्यासाठी उपयुक्त असेल तर आपण ही माहिती आपल्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा जेणेकरून फक्त पदवीधर असतानाही ते या सरकारी नोकरीसाठी अर्ज भरू शकतात.