DRDO GTRE Bharti 2025 : इंजिनियरिंग,डिप्लोमा, किवा ITI झाला असेल आणि आपण नोकरीच्या शोधात असाल तर आपल्या साठी एक संधी आली आहे. गॅस टर्बाईन संशोधन आस्थापनेमध्ये 150 जागांसाठी विविध पदांची नोकरी निघाली आहे. खालील शैक्षणिक पात्रता वाचून आपण देखील या भरती साठी अर्ज करू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मे 2025 हि असणार आहे.
DRDO GTRE Bharti 2025
जाहिरात क्र – GTRE/HRD/026/2025-26
एकूण पदसंख्या – 150 जागा
पदाचे नाव आणि तपशील –
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | पदवीधर अप्रेंटीस ट्रेनी (B.E/B.Tech) | 75 |
2 | पदवीधर अप्रेंटीस ट्रेनी | 30 |
3 | डिप्लोमा अप्रेंटीस ट्रेनी | 20 |
4 | ITI अप्रेंटीस ट्रेनी | 25 |
एकूण | 150 |
DRDO GTRE Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
- पद क्र 1 -i) B.E/ B.Tech (Mechanical / Production / Computer / Aerpnautical / Aerospace / Telecom / Computer Science )
- पद क्र 2– i) B.Com / B.SC (Chemistry / Physics / Electronics / Computer / B.A)
- पद क्र 3– i) इंजिनियरिंग डिप्लोमा (Mechanical / Production / Tools / Die & Design / Electronics / Instrumentation / Computer Science / Computer Networking)
- पद क्र 4- i) ITI (Machinist / Fitter / Turner / Electronics & )
वयाची अट – 08 मे 2025 रोजी 45 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट OBC – 03 वर्षे सूट ]
Form Fees –
फी नाही
नोकरीचे ठिकाण – बेंगळूरू
अर्ज पाठविण्याचा पत्ता (Email)– hrd.gtre@gov.in
पगार –
- अप्रेंटीस च्या नियमानुसार पगार राहील.
DRDO GTRE Bharti 2025 Important Dates
महत्वाच्या तारखा
Application Form Starting Date | 07 एप्रिल 2025 |
Last Date | 08 मे 2025 |
Exam | नंतर कळविणेत येईल. |
DRDO GTRE Bharti 2025 Important Links
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात (PDF) आणि भरतीचा अर्ज | जाहिरात पहा |
ऑनलाईन अर्ज | पद क्र 1 ते 3 – Apply Online पद क्र 2 – Apply Online |
अधिकृत वेबसाईट | पहा |
भरती साठी लागणारी कागदपत्रे
- आधार कार्ड
- फोटो (06 महिन्याच्या आतील)
- सही
- शैक्षणिक पात्रते संदर्भातील सर्व प्रमाणपत्रे
- जातीचा दाखला
- रहिवासी दाखला
- अनुभव असल्यास त्याचे प्रमाणपत्र
- MSCIT झाली असल्यास प्रमाणपत्र
- टायपिंग किवा स्टेनो कोर्स झाला असल्यास त्याचे प्रमाणपत्र
- मतदान कार्ड / पॅन कार्ड / बँक पासबुक ई.
आपण वरती दिलेली सर्व माहिती ही विविध स्त्रोतांकडून घेऊन मग यामध्ये दिलेली आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची माहिती ही आपण स्वतःच्या मनाने अथवा मर्जीने दिलेली नसते. फॉर्म भरायच्या अगोदर किंवा कोणत्याही प्रकारचे योजनेचे लाभ घेण्यासाठी संबंधित अधिकृत वेबसाईटला भेट द्या.