DRDO Ceptam Bharti 2025 – फक्त दहावी आणि आयटीआय वरती भारताच्या संरक्षण खात्यामध्ये नोकरी करायची सुवर्णसंधी आपल्याला मिळत आहे यामध्ये तब्बल 764 जागांसाठी आपण सिनियर टेक्निकल असिस्टंट आणि टेक्निशियन ए या पदांसाठी अर्ज करू शकता दहावी पास कमीत कमी शैक्षणिक पात्रता असणार आहे. लवकरात लवकर या भरतीचा अर्ज भरा आणि आपली नोकरी मिळवा.
DRDO Ceptam Bharti 2025
जाहिरात क्र – CEPTAM-11
एकूण पदसंख्या – 764
पदाचे नाव आणि तपशील
| पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | सिनियर टेक्निकल असिस्टंट | 561 |
| 2 | टेक्निशियन A | 203 |
| एकूण | 764 |
शैक्षणिक पात्रता (Educationl Qualifications)
- पद क्र 1 – B.SC / संबंधित डिप्लोमा
- पद क्र 2 – i) 10 वि पास ii) संबंधित ट्रेड मधील ITI
वयाची अट
18 ते 28 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
फी
General/EWS/OBC – 100/- [sc/st/pwd/exsm/महिला – फी नाही]
पगार
- 19,900 – 1,12,400 रु प्रती महिना
नोकरीचे ठिकाण
संपूर्ण भारत
महत्वाच्या तारखा (Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | 09 डिसेंबर 2025 |
| अर्जाची शेवटची तारीख | अजून जाहीर नाही |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या एक आठवडा अगोदर |
महत्वाच्या लिंक्स (Important Links)
अर्ज कसा करावा
- DRDO Ceptam Bharti 2025 सदरची भरती फक्त आयटी आणि दहावी पास वरती असल्यामुळे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा वरती दिलेली संपूर्ण जाहिरात वाचायचे आणि त्यानंतरच या भरतीसाठी अर्ज करायचा आहे.
- अर्ज करताना विचारलेली सर्व माहिती अचूक व बरोबर टाकावी.
- वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून मगच आपण या भरतीचा अर्ज करावा..
- अर्ज भरून झाल्यानंतर फी स्ट्रक्चर बघूनच मग आपण या भरतीच्या फी भरणीसाठी अर्ज करावा ही भरण्यासाठी आपण क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड इंटरनेट बँकिंग इत्यादीचा अवलंब करू शकता..
- . व्ही वरून झाल्यानंतर फॉर्म चेक प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवावी जेणेकरून आपल्याला परत कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
- अधिक माहितीसाठी आपल्या नोकरी बघायचं व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा किंवा टेलिग्राम चॅनेल ला फॉलो करून ठेवा..
- आणि हा असेच सर्व माहिती व्हिडिओ फॉरमॅटमध्ये मिळवण्यासाठी आपल्या नोकरी बघायच्या यूट्यूब चैनल देखील सबस्क्राईब करून ठेवा.