DMER Bharti 2026 : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचनालयात ट्युटर / ज्युनियर रेसिडेंट या पदांसाठी तब्बल 1540 जागांसाठी नोकरीची संधी

WhatsApp Group Join
Telegram Group Join

DMER Bharti 2026 – फक्त MBBS पदवी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही देखील वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालना आल्यात ट्युटर किंवा ज्युनियर रेसिडेंट या पदासाठी अर्ज करू शकता. तब्बल 1540 जागांसाठी ही भरती असणार आहे. आणि यामध्ये आपल्याला फिक्स पगार हा 70 हजार ते 80 हजार रुपये इतका असणार आहे. अर्ज हे पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने करायचे तर लवकरात लवकर अर्ज करा. आणि हे सरकारी नोकरी मिळवा.

DMER Bharti 2026, DMER Jobs In 2026, Jobs 2026, DMER Recruitment

थोडक्यात

भरतीचा प्रकारसरकारी नोकरी
एकूण पदसंख्या 1540 जागा
अर्ज सुरु झालेली तारीख16 फेब्रुवारी 2026
अर्जाची शेवटची तारीख23 फेब्रुवारी 2026
पगार80,000 /- Fix Pay

जाहिरात क्र –  DMER_02_2026/Tutors & JR recruitment/CIET

एकूण पदसंख्या – 1540 जागा

पदाचे नाव व इतर तपशील

पद क्र पदाचे नावपदसंख्या
1ट्युटर1100
2ज्युनियर रेसिडेंट440
एकूण1540

शैक्षणिक पात्रता (DMER Bharti 2026 Educational Qualifications)

  • पद क्र 1 – MBBS
  • पद क्र 2 – MBBS

वयाची अट – 70 वर्षांपर्यंत

फी – खुला प्रवर्ग – 1000 /- रु [ राखीव प्रवर्ग – 900 /- रु]

पगार  –

  • पद क्र 1 – 80,000 /- Fix Pay
  • पद क्र 2 – 79,173 /- Fix Pay

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

अर्जाची पद्धत – ऑनलाइन

महत्वाच्या तारखा (DMER Bharti 2026 Important Dates)

ऑनलाईन अर्ज सुरु झालेली तारीख16 फेब्रुवारी 2026
अर्जाची शेवटची तारीख23 फेब्रुवारी 2026
मेरीट लिस्ट जारी करण्याची तारीख24 फेब्रुवारी 2026
ऑनलाईन प्राधान्य क्रम जारी करण्याची तारीख25 फेब्रुवारी 2026 ते 27 फेब्रुवारी 2026
ऑनलाईन Allotment देण्याची तारीख 04 मार्च 2026 रोजी संध्याकाळी

महत्वाच्या लिंक (DMER Bharti 2026 Important Links)

जाहिरात पहा
ऑनलाईन अर्जाची लिंकक्लिक करा
अधिकृत वेबसाईटपहा

अर्ज कसा करावा ?

  • सदर भरती चा फॉर्म भरण्यापूर्वी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जाहिरात वाचून घ्यायची आहे. कारण जाहिरातीमध्ये पदसंख्या, पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता तसेच आपले सिलेक्शन करण्याची प्रोसेस इथे सर्व माहिती दिलेली आहे.
  • अनावधानाने आपल्याकडून कोणत्याही प्रकारची माहिती इथं राहिला नको त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा जाहिरात वाचा आणि मगच या भरतीची भरती चा फॉर्म भरण्यासाठी प्रोसेस करा.
  • विचारली सर्व माहिती योग्य व व्यवस्थित भरावी जेणेकरून नंतर कोणत्याही प्रकारची अडचण आपल्याला येणार नाही.
  • सोबतच आपण जोडणार असलेली सर्व कागदपत्रे योग्य त्या साईज मध्ये स्कॅन करून अपलोड करायचे आहेत.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर फी भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड इत्यादीचा अवलंब करू शकता या पद्धतीचा वापर करून आपण आपली फी भरू शकता.
  • फी भरून झाल्यानंतर आपल्याला या फार्माची प्रिंट डाउनलोड करायचे अन तसेच त्याची प्रिंट काढून सुद्धा आपल्याजवळ ठेवायचे जेणेकरून नंतर प्रवेश पत्र किंवा आपल्याला मुलाखतीला वगैरे जाताना त्या फॉर्मची मदत होईल.
  • तांत्रिक मदतीसाठी जाहिरात मध्ये दिलेल्या इमेल वरती किवा टोल फ्री नंबर वर संपर्क करावा.

Leave a Comment