Dhanlaxmi Bank Bharti 2025 : धनलक्ष्मी बँक भरती 2025

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Dhanlaxmi Bank Bharti 2025 – असिस्टंट मॅनेजर, ज्युनियर ऑफिसर या पदांसाठी धनलक्ष्मी बँकेत नोकरीची संधी निघालेली आहे. आपणही खाली दिलेली शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर आजच या भरतीसाठी अर्ज करा. अर्जाची शेवटची तारीख हि 12 जुलै 2025 असणार आहे.

Dhanlaxmi Bank Bharti 2025

जाहिरात क्र – नमूद नाही

एकूण पद्संख्या – नमूद नाही

पदाचे नाव व तपशील

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1ज्युनियर ऑफिसर
2असिस्टंट मॅनेजर
एकूण

Dhanlaxmi Bank Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • पद क्र 1 – 60 % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर
  • पद क्र 2 – 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी

वयाची अट – 31 मार्च 2025 रोजी

  • पद क्र 1 – 21 ते 25 वर्षे
  • पद क्र २ – 21 ते 28 वर्षे

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

फी -708 /- रु

पगार – जाहिरात पहा.

Dhanlaxmi Bank Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख23 जून 2025
अर्जाची शेवटची तारीख12 जुलै 2025
परीक्षा नंतर कळवीनेत येईल.

Dhanlaxmi Bank Bharti 2025 Important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF)पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

असा करा अर्ज

  • फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती योग्य व व्यवस्थित भरावी.
  • फोटो व सही स्कॅन करून मग अपलोड करावी.
  • फोटो हा 6 महिन्यापेक्षा जुना नसावा.
  • मागितलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून मग अपलोड करावीत.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर जेव्हा आपण फी भरतोय फी भरल्यानंतर जी प्रिंट येते ती प्रिंट तुम्हाला काढून त्याची एक कॉपी आपल्याजवळ ठेवायची आहे. आपला फॉर्म भरताना चा युजर आयडी व पासवर्ड हा आपल्या ई-मेल ला किंवा आपल्या मोबाईल वरती येईल तो देखील आपल्याला जपून ठेवायचा आहे.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

Leave a Comment