Delhi High Court Bharti 2026 : पदवीधराना दिल्ली कोर्टात नोकरीची संधी. संपूर्ण माहिती बघितली का ?

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Delhi High Court Bharti 2026Govt Jobs in Delhi फक्त पदवीधरांसाठी दिल्ली कोर्टामध्ये नोकरीची संधी आलेले या नोकरीमध्ये आपल्याला ज्युनियर जुडीशियल असिस्टंट / रिस्टोरर या पदासाठी 152 पदांची ही भरती असणार आहे फक्त आपण पदवीचे शिक्षण पूर्ण केला असेल आणि संगणकावर टायपिंग 35 श.प्र.मी असेल तर आपण देखील या भरतीसाठी अर्ज करू शकता लवकर खाली दिलेली माहिती वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा. Jobs in Delhi

Delhi High Court Bharti 2026, Jobs in Delhi 2026, Sarkari Naukari 2026, Delhi Court Bharti, Graduate Jobs

थोडक्यात

भरतीचे नावदिल्ली कोर्ट भरती
भरतीचा प्रकारसरकारी नोकरी
एकूण पदसंख्या152 पदे
अर्ज सुरु झालेली तारीख04 फेब्रुवारी 2026
अर्जाची शेवटची तारीख28 फेब्रुवारी 2026
पगार ०७ व्या वेतन आयोग प्रमाणे (जाहिरात पहा)

जाहिरात क्र – नमूद नाही

एकूण पदसंख्या – 152 जागा

पदाचे नाव व इतर तपशील

पद क्रपदाचे नावपदसंख्या
1ज्युनियर जुडीशियल असिस्टंट / रिस्टोरर152
एकूण152

शैक्षणिक पात्रता – i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) संगणकावर टायपिंग 35 श.प्र.मी

वयाची अट – 01 जानेवारी 2026 रोजी 18 ते 32 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

फी – General/OBC/EWS – 1500 /- रु [SC/ST/PWD – 1300 /- रु ]

पगार  – 7th Level Pay Matix

नोकरीचे ठिकाण – नवी दिल्ली

अर्जाची पद्धत – ऑनलाइन

महत्वाच्या तारखा (Delhi High Court Bharti 2026 Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख04 फेब्रुवारी 2026
अर्जाची शेवटची तारीख28 फेब्रुवारी 2026
परीक्षानंतर कळविण्यात येणार आहे
प्रवेशपत्रपरीक्षेच्या 08 दिवस अगोदर

महत्वाच्या लिंक (Delhi High Court Bharti 2026 Important Links)

जाहिरात (PDF)जाहिरात पहा
ऑनलाईन अर्जाची लिंकअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

अर्ज कसा करावा ?

  • Delhi High Court Bharti 2026 पदवीधर आणि नोकरीच्या शोधात असाल तर वर दिलेली संपूर्ण जाहिरात बघा आणि या भरतीसाठी अर्ज करा.
  • या भरतीची संपूर्ण माहिती ही आपल्याला जाहिरात मध्ये मिळून जाईल तीच माहिती वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा.
  • या भरती साठी जी जाहिरात वाचून आपल्याला त्या जाहिरातीमध्ये दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक. वाचायचे आहे.
  • या भरतीचा फॉर्म भरताना आपल्याला आपल्या दहावीची मार्कशीट बारावीची मार्कशीट तसेच आपल्या पदवीची मार्कशीट सोबतच आपले टायपिंग 35 शब्द प्रति मिनिट चे प्रमाणपत्र अपलोड करायचे आहे. सोबतच आपल्याला आपल्या फोटो व सही व आपल्या जातीचा दाखला, रहिवासी दाखला इत्यादी सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायचे आहेत. ही सर्व माहिती त्या कागदपत्रांवरची वाचूनच आपल्याला मग फॉर्म मध्ये भरायचे आहे. आणि आता आपला फॉर्म निकाली काढला जाऊ शकतो.
  • फॉर्म मधली सर्व माहिती वाचा आणि त्यानंतर फी भरण्यासाठी प्रोसेस करा फी भरण्यासाठी आपण क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग इत्यादीचा अवलंब करू शकता.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेल्या फॉर्म चेक प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवावी जेणेकरून आपल्याला नंतर प्रवेशपत्र (High Court Bharti Hall Ticket 2026 ) डाऊनलोड करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.

Delhi High Court Bharti 2026 भरतीच्या अर्जाची शेवटची तारीख ?

28 फेब्रुवारी 2026

Delhi High Court Bharti 2026 Bharti Educational Qualifications ?

Any Graduate And 35 WPM Typing Candidate Apply For This Jobs

What is the age limi for this post ?

01 जानेवारी 2026 रोजी 18 ते 32 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

Leave a Comment