CTET Hall Ticket 2026 : CTET Admit Card 2026

WhatsApp Group Join
Telegram Group Join

CTET Hall Ticket 2026 : CTET Admit Card 2026 – नुकतेच काहीच दिवसांपूर्वी आपल्याला (CTET म्हणजेच Central टीचर एलिजिबिलिटी टेस्ट) अशी एक परीक्षा होती त्याचे फॉर्म भरून घेतले होते. आणि त्यासाठीच आता प्रवेश पत्र आलेले आहेत तर आपण खालील पद्धतीने प्रवेश पत्र डाऊनलोड करून घेऊ शकता.

CTET Hall Ticket 2026 CTET Admit Card 2026, Ctet Exam Date 2026, Download CTET Admit

या परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फोलो करा..

  • सर्वात पहिल्यांदा आपल्याला सोबत दिलेली लिंक वर क्लिक करून प्रवेश पत्र डाऊनलोड करण्याच्या ऑफिशियल वेबसाईट वरती यायचे आहे.

CTET Hall Ticket 2026 : CTET Admit Card 2026
  • वरील लिंक वर क्लिक करून आपण आपला एप्लीकेशन नंबर पासवर्ड टाकून दिलेला कॅपच्या कोड टाकायचे आणि खाली जे कन्सेंट दिले त्याच्यावर क्लिक करून सबमिट या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • आता आपला आपलिकेशन नंबर आपल्या फॉर्म वरती असेल तर आपला पासवर्ड हा आपण स्वतः ठेवलेला असतो त्यामुळे फॉर्म भरताना जो पासवर्ड आपण यामध्ये टाकलेला आहे तो पासवर्डच टाकावा लागेल त्याशिवाय इथं आपल्याला लॉगिन होणार नाही.
  • कोणत्याही कारणास्तव आपण जर पासवर्ड विसरला असाल तर खाली फॉरवर्ड पासवर्ड असा एक पर्याय दिलाय ह्या पर्यायावर ती क्लिक करायचे आहे.
  • वरती दिलेली लिंक हि एक सरळ लिंक आहे त्याशिवाय आपण CTET च्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन पण हे प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकता. त्यासाठी ची लिंक
  • https://ctet.nic.in/download-admit-card-ctet-feb-2026/

Ctet 2026 परीक्षा कधी असणार आहे ?

7 & 8 फेब्रुवारी ला हि परीक्षा असणार आहे

प्रवेशपत्र आपण कधी पर्यंत डाऊनलोड करू शकतो ?

आपण अगदी परीक्षेच्या दिवशी पर्यंत प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकता.

Leave a Comment