CSIR NCL Bharti 2025 – फक्त दहावी पास सह आपल्या जवळ सर बीएससी ची पदवी असेल आणि एक वर्ष दोन वर्ष किंवा तीन वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही देखील या भरतीचा अर्ज भरू शकता. 55 ते 60 टक्के मार्क्स आवश्यक आहेत. आणि या भरतीचा अर्ज भर आणि टेक्निशन आणि टेक्निकल असिस्टंट या दोन पदांसाठी तब्बल 34 जागा निघालेल्या आहेत.
CSIR NCL Bharti 2025, CSIR NCL Recruitment Pune
थोडक्यात
| पदाचे नाव | टेक्निशियन, असिस्टंट |
| पदसंख्या | 34 |
| नोकरीचे ठिकाण | पुणे |
| अर्ज सुरु झालेली तारीख | 12 डिसेंबर 2025 |
| अर्जाची शेवटची तारीख | 12 जानेवारी 2026 |
जाहिरात क्र – NCL/02-2025/Technical
एकूण पदसंख्या – 34 जागा
पदाचे नाव आणि तपशील
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | टेक्निशियन | 15 |
| 2 | टेक्निकल असिस्टंट | 19 |
| एकूण | 34 |
शैक्षणिक पात्रता (CSIR NCL Bharti 2025 Educational Qualifications)
- पद क्र 1 – i) 55 % गुणांसह किमान 10 वी पास ii) ITI (Computer & Information Technology, Computer Hardware & Technology, Fitter,Plumber, Mechanic, Plastic plant Operator) किवा 03 वर्षाचा अनुभव आवश्यक
- पद क्र 2 – 60 % गुणांसह B.SC + 01 वर्षाचा अनुभव किवा इंजिनियरिंग डिप्लोमा (Computer/Information Technology + ०२ वर्षाचा अनुभव आवश्यक)
वयाची अट
12 जानेवारी 2026 रोजी 18 ते 28 वर्षे [SC/ST – 05 वर्षाची सूट, OBC – 03 वर्षाची सुट]
फी
General/OBC/EWS – 500 /- [SC/ST/PWD/EXSM/महिला – फी नाही]
पगार
- पद क्र 1 – 19,900 – 63,200 /-
- पद क्र 2 – 35,400 – 1,12,400 /-
नोकरीचे ठिकाण
पुणे (Pune Jobs)
महत्वाच्या तारखा (CSIR NCL Bharti 2025 Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | 11 डिसेंबर 2025 |
| अर्जाची शेवटची तारीख | 12 जानेवारी 2025 |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या एक आठवडा अगोदर |
महत्वाच्या लिंक (Important Links)
अर्ज कसा करायचा
- सदर भरतीचा फॉर्म भरण्यासाठी आपल्याला दोन पद दिलेली आहेत ही सर्व माहिती अगोदर जाहिरातीमध्ये वाचा आणि त्यानंतरच या भरतीसाठी अर्ज करा.
- अर्ज केल्यानंतर दिलेली व विचारलेली सर्व माहिती योग्य बरोबर भरून मगच या भरतीचा अर्ज पुढे सबमिट करावा.
- फॉर्म भरून झाल्यानंतर भरलेला फॉर्म एकदा चेक करून मगच फी भरण्यासाठी आपण प्रोसेस करावे.
- भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड इत्यादीचा अवलंब करू शकता
- ही भरून झाल्यानंतर आपल्याला या भरतीच्या फॉर्मची एक प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवायची आहे तसेच या भरतीसाठी आलेला युजर आयडी आणि पासवर्ड हा आपली ईमेल वरती आला असेल तर त्याचे देखील एक प्रिंट काढून किंवा तू सेव्ह करून ठेवावा जेणेकरून आपल्याला नंतर भरतीचे प्रवेश पत्र काढताना कोणत्या प्रकारची अडचण येणार नाही.
- कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक अडचणींसाठी आपण जाहिरात मध्ये दिलेल्या नंबर वर संपर्क साधू शकता.
- असेच नवनवीन माहितीसाठी नोकरी बघाचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
- तसेच हि माहिती आपल्या मित्र मैत्रीणीना शेयर करा.
CSIR NCL Bharti 2025 Last Date To Apply ?
12 जानेवारी 2025
CSIR NCL Bharti 2025 Bharti Salary ?
पद क्र 1 – 19,900 – 63,200 /- , पद क्र 2 – 35,400 – 1,12,400 /-