CRPF Constable Bharti 2026 – सरकारी नोकरीच्या भरतीची तयारी करण्यासाठी एक सुवर्णसंधी आलेली आहे कारण यामध्ये आपल्याला केंद्रीय राखीव पोलीस दलात 915 जागांसाठी नोकरीची संधी आले आणि ही भरती फक्त 10 वी 12 वी पास उमेदवारांकरिता असल्याने आपण देखील या भरतीसाठी अर्ज करू शकता.
या भरतीमध्ये तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर खालील सर्व माहिती CRPF Bharti 2026 संदर्भातील पात्रता, वयोमर्यादा, पगार अर्ज प्रक्रिया, त्याच्या निवडीची प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा व लिंक सविस्तर जाणून घ्या आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा.
CRPF Constable Bharti 2026, CRPF Recruitment 2026, CRPF Jobs 2026, Jobs
थोडक्यात
| पदाचे नाव | कॉन्स्टेबल |
| एकूण पदसंख्या | 9195 |
| अर्ज सुरु झालेली तारीख | 20 एप्रिल 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 19 मे 2026 |
| पगार | 21,700 ते 69,100 रु प्रती महिना |
| भरतीचा प्रकार | सरकारी नोकरी |
| अर्जाची पद्धती | ऑनलाईन |
जाहिरात क्र – नमूद नाही
एकूण पदसंख्या – 9195
पदाचे नाव व इतर तपशील
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | कॉन्स्टेबल (ट्रेडसमन आणि टेक्निकल) | 9175 |
| 2 | कॉन्स्टेबल (पायोनियर विंग) | 20 |
| एकूण | 9195 |
शैक्षणिक पात्रता (CRPF Constable Bharti 2026 Educational Qualifications)
- कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) – i) 10 वि पास ii) अवजड वाहन चालक परवाना
- कॉन्स्टेबल (मेकॅनिक मोटर व्हेईकल) – i) 10 वि पास ii) ITI मेकॅनिक मोटर व्हेईकल iii) 01 वर्षाचा अनुभव
- कॉन्स्टेबल (पायोनियर विंग) – i) 10 वि पास ii)मेसनरी किवा इलेक्ट्रिशियन ट्रेड मध्ये 01 वर्षाचा अनुभव आवश्यक
- उर्वरीत ट्रेड – फक्त 10 वी पास
वयाची अट – 01 जानेवारी 2026 रोजी, [SC/ST – 05 वर्षांची सूट, OBC – 03 वर्षांची सूट]
- कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) – 21 ते 27 वर्षे
- उर्वरीत ट्रेड – 18 ते 23 वर्षे
इंस्टीट्युट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंटंस ऑफ इंडिया मध्ये 109 जागांसाठी नोकरीची संधी.
फी –
- General/OBC/EWS – 100 /-
- SC/ST/EXSM/महिला – फी नाही
पगार – 21,700 ते 69,100 रु प्रती महिना
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
अर्जाची पद्धत – ऑनलाइन
परीक्षेचा Pattern
| विषय | प्रश्न | गुण |
|---|---|---|
| General Knowledge | 25 | 25 |
| Reasoning | 25 | 25 |
| Mathematics | 25 | 25 |
| Language | 25 | 25 |
| एकूण | 100 | 100 |
भारतीय रेल्वे वित्त महा मंडळात 23 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी
महत्वाच्या तारखा (CRPF Constable Bharti 2026 Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | 20 एप्रिल 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 19 मे 2026 |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या 08 दिवस अगोदर |
महत्वाच्या लिंक (CRPF Constable Bharti 2026 Important Dates)
How To Apply ?
- सरकारी नोकरीचा जे शोध घेतात त्यांच्यासाठी खूपच चांगली एक नोकरीची संधी सीआरपीएफ भरती 2026 आलेल्या यामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये भरती होणार आहे.
- पूर्ण अर्ज ऑनलाईन भरायचा आहे. वरती आपल्याला या भरतीसाठी अर्ज करा त्याची लिंक दिलेली आहे. त्या लिंक वर क्लिक करा आणि संपूर्ण अर्जामध्ये भरत असलेली सर्व माहिती आपल्याला योग्य व्यवस्थित व खात्रीशीर भरायची आहे जेणेकरून आपला अर्ज नंतर कोणत्याही कारणास्तव निकाली काढला जाणार नाही.
- आपले वय आपले ईमेल आयडी, मोबाईल नंबर आपल्या शैक्षणिक पात्रता आपल्याला जर अनुभव असेल तर तो आपण ड्रायव्हिंग लायसन्स जोडणार आहोत तर त्याचा नंबर इत्यादी सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी.
- फॉर्म भरून झाल्यानंतर आपण या भरती संदर्भातील सर्व माहिती योग्य रित्या वाचून खात्री करून घेतल्यानंतर मगच या भरतीसाठी ची फी भरावी फी भरताना आपण इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादीचा अवलंब करू शकता.
- वरती दिलेल्या माहितीमध्ये आपल्याला अनुसूचित जाती जमाती तसेच महिला यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची फी भरायची नाही आहे.
- आपण भरतीचे हे निकष लक्षात ठेवून मगच भरायचा आहे.
- फॉर्म भरताना आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास आपण जाहिरातीमध्ये दिलेल्या नंबर वरती संपर्क साधू शकता.
- किंवा आपल्या नोकरी बघायच्या यूट्यूब चैनल वरती किंवा इंस्टाग्राम च्या पेज वरती देखील आपण नोकरी मगाशी संपर्क साधू शकता.
- फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेल्या फॉर्म ची एक प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवायचे आहे जेणेकरून प्रवेश पत्र डाऊनलोड करताना नंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
- अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती रोजच्या रोज आपल्या मोबाईल वरती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा किंवा वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपल्या ग्रुप किंवा आपल्या टेलिग्राम ग्रुप ला जॉईन व्हा आणि अशीच नवनवीन माहिती रोजच्या रोज तुमच्या मोबाईलवरती मिळवा.
CRPF Constable Bharti 2026 Last Date To Apply ?
19 May 2026
Salary Of CRPF Constable Bharti 2026 ?
21,700 ते 69,100 रु Per Month