Cochin Shipyard Bharti 2025 – नमस्कार मित्रांनो जर तुम्ही पदवीधर असाल आणि या भरतीसाठी अर्ज करणारा असाल तर आपल्यासाठी एक सुवर्णसंधी आले ड्राफ्ट्समन शिप ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट तसेच स्टोअर कीपर लॅब असिस्टंट यादी पदांसाठी जवळपास 132 जागांसाठी Cochin Shipyard मध्ये नोकरीची संधी निघाली आहे. कमीत कमी शैक्षणिक पात्रता 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी आणि सोबत अनुभव असणे महत्त्वाचा आहे. सर्व माहिती खाली दिली आहे ही सर्व माहिती वाचा आणि या भरतीसाठी दिनांक 12 जानेवारी पूर्वी अर्ज करा..
Cochin Shipyard Bharti 2025, Cochin Shipyard Recruitment 2025
जाहिरात क्र – CSL/P&A/RECTT/PERMANENT/WORKMEN/2025/2
एकूण पदसंख्या – 132 पदे
पदाचे नाव व इतर माहिती
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | सिनियर शिप ड्राफ्टसमन (Mechanical) | 20 |
| 2 | सिनियर शिप ड्राफ्टसमन (Electrical) | 07 |
| 3 | सिनियर शिप ड्राफ्टसमन (Electronics) | 01 |
| 4 | सिनियर शिप ड्राफ्टसमन (Instrumentation) | 02 |
| 5 | ज्युनियर टेक्निकल असिस्टंट (Mechanical) | 36 |
| 6 | ज्युनियर टेक्निकल असिस्टंट (Electrical) | 11 |
| 7 | ज्युनियर टेक्निकल असिस्टंट (Electronics) | 03 |
| 8 | ज्युनियर टेक्निकल असिस्टंट (Civil) | 01 |
| 9 | ज्युनियर टेक्निकल असिस्टंट (Instrumentation) | 02 |
| 10 | लॅब असिस्टंट (Mechanical) | 04 |
| 11 | लॅब असिस्टंट (Chemical) | 02 |
| 12 | स्टोर कीपर | 09 |
| 13 | असिस्टंट | 34 |
| एकूण | 132 |
शैक्षणिक पात्रता (Cochin Shipyard Bharti 2025 Educational Qualifications)
- पद क्र 1 ते 4 – i) 60 % गुणासह इंजिनियरिंग डिप्लोमा (Mechanical/Electronics Engineering/Electronics & Telecommunications) (Instrument & Instrumentation Engineering) ii) 02 वर्षांचा अनुभव आवश्यक
- पद क्र 5 ते 9 – i) 60 % गुणांसह इंजिनियरिंग डिप्लोमा (Electronics & Communications, Electronics Engineering Etc) ii) 04 वर्षांचा अनुभव आवश्यक
- पद क्र 10 – i) 60 % गुणासह इंजिनियरिंग डिप्लोमा (Mechanical/ Metallurgical) ii) 04 वर्षांचा अनुभव आवश्यक
- पद क्र 11 – i) 60 % गुणांसह B.SC (केमिस्ट्री) ii) 04 वर्षाचा अनुभव
- पद क्र 12 – i) कोणत्याही शेखेतील पदवीधर + मटेरियल मनेजमेंट PG दिप्लोमा किवा इंजिनियरिंग डिप्लोमा (मेकनिकल / इलेक्ट्रीकल) ii) 04 वर्षाचा अनुभव आवश्यक
- पद क्र 13 – i) 60 % गुणांसह B.A/B.COM/B.SC/BCA/BBA ii) 04 वर्षाचा अनुभव आवश्यक
वयाची अट – 12 जानेवारी 2026 रोजी 18 ते 35 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
फी – General/OBC – 700 /- रु [sc/st/pwd – फी नाही]
पगार –
- W6 स्केल – 22,500 – 73,750 /- रु प्रती महिना
- W7 स्केल – 23,500 – 77,000 /- रु प्रती महिना
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत (कोची)
महत्वाच्या लिंक (Cochin Shipyard Bharti 2025 Importtant Links)
महत्वाच्या तारखा (Cochin Shipyard Bharti 2025 Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | 26 डिसेंबर 2025 |
| अर्जाची शेवटची तारीख | 12 जानेवारी 2025 |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या 07 दिवस अगोदर |
अर्ज कसा करायचा
- या भरतीसाठी प्राथमिक शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही शाखेतील पदवीधर असणार आहे पण त्यासोबतच ज्यांना अनुभव आहे फक्त आणि फक्त अशीच उमेदवारा अर्ज करू शकतात त्यामुळे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा याची जाहिरात वाचायची आहे आणि जाहिरात वाचून मगच या भरतीसाठी अर्ज करायला घ्यायचा आहे.
- जाहिरात वाचून झाल्यानंतर जेव्हा आपण या भरतीचा अर्ज भरणार आहात तेव्हा आपण त्यामध्ये जो फोटो आणि सही अपलोड करणार आहात तो फोटो आणि सही हे तीन महिन्याच्या आतील असावे.
- सोबतच आपल्या पदवीच्या पदव्युत्तर पदवीच्या किंवा डिप्लोमा इंजीनियरिंगच्या सर्व मार्कशीट त्यावरचे मार्क्स हे व्यवस्थित रित्या फॉर्ममध्ये भरावी.
- फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेला फॉर्म बरोबर आहे किंवा नाही याची खात्री करून मगच आपण या भरतीसाठी फी भरण्यासाठी घ्यावी सर्वसाधारण आणि ओबीसी प्रवर्गाला सातशे रुपये तर एससी एसटी आणि पर्सनल डिसिबिलिटी यांना कोणत्याही प्रकारची फी या फॉर्ममध्ये घेतलेली नाहीये पण जे याची फी भरणार आहेत त्यांनी फी भरण्यासाठी इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड इत्यादीचा अवलंब करावा.
- अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या नोकरी बघायचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा किंवा आपल्या नोकरी बघा टेलिग्राम ग्रुप वरती जॉईन व्हा