Chhatrapati Sambhaji Nagar Mahangarpalika Bharti 2026 : छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका मध्ये 222 जागांसाठी नोकरीची संधी

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Chhatrapati Sambhaji Nagar Mahangarpalika Bharti 2026 – छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेमध्ये मोठी भरती निघालेली आहे. यामध्ये आपण कमीत कमी बारावी पास वरती व अगदी थोडक्या अनुभवावरती अर्ज करू शकता. सर्व माहिती व याची अट, शैक्षणिक पात्रता, अर्जाची सुरू व्हायची तारीख, शेवटची तारीख किती सर्व माहिती आपल्याला खाली दिलेली आहे. तुम्ही पण जर दहावी , बारावी पास असाल किंवा पदवीधर असाल तर नक्कीच या भरतीसाठी अर्ज करा आणि एक सुंदर अशी संधी मिळते त्या संधीचं सोनं करा.

Chhatrapati Sambhaji Nagar Mahangarpalika Bharti 2026, Sambhajinagar Jobs 2026, Sambhajinagar Mahangarpalika Jobs 2026, Jobs In 2026

थोडक्यात

भरतीचा प्रकारसरकारी नोकरी
एकूण पदसंख्या 222 पदे
अर्ज सुरु झालेली तारीख17 फेब्रुवारी 2026
अर्जाची शेवटची तारीख18 मार्च 2026
पगारजाहिरात पहा

जाहिरात क्र – मनपा/आस्था-1/2026/187

एकूण पदसंख्या – 222 पदे

पदाचे नाव व इतर तपशील

पद क्रपदाचे नावपदसंख्या
1कनिष्ट अभियंता (स्थापत्य)32
2उपअग्निशमन केंद्र अधिकारी04
3सहाय्यक सुरक्षा अधिकारी01
4स्थापत्य अभियांत्रिकी / अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक24
5स्वच्छता निरीक्षक 12
6पशुधन पर्यवेक्षक07
7चलक – यंत्रचालक15
8उद्यान सहाय्यक / कृषी सहाय्यक 06
9अनुलेखक (ट्रेसर)09
10अग्निशामक 100
11रोखपाल12
एकूण222

शैक्षणिक पात्रता (Chhatrapati Sambhaji Nagar Mahangarpalika Bharti 2026 Educational Qualifications)

  • पद क्र 1 – स्थापत्य अभियांत्रिकी (CIVIl) पदवी
  • पद क्र 2 – स्टेशन ऑफिसर किवा उप्स्थानक अधिकारी व अग्निप्रतिबंध अधिकरी कोर्स किवा फायर ऑफिसर किवा B.E (फायर)
  • पद क्र 3 – i) कोणत्याही शाखेतील पदवीधर ii) लष्करी निमलष्करी किवा समकक्ष पद किवा पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उप निरीक्षक आठवा समकक्ष पदावरील किमान 3 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे
  • पद क्र 4 – i) सिव्हील अभियांत्रिकी डिप्लोमा किवा शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पाठ्यक्रम पास सोबतच मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे
  • पद क्र 5 – i) कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापिठाची पदवी ii) स्वचाता निरीक्षक पदविका परीक्षा पास
  • पद क्र 6 – i) 12 वी पास ii) पशुसंवर्धन डिप्लोमा ii) संबंधित क्षेत्रातील 02 वर्षाचा अनुभव
  • पद क्र 7 – i) 10 वी पास ii) अग्निशमन प्रशिक्षण कोर्स ii) जड वाहन चालक परवाना iv) 03 वर्षाचा अनुभव आवश्यक
  • पद क्र 8 – i) B.SC (Horticulture) अॅग्रीकल्चर / बाॅटनी/फोरेस्ट्री पदवी किवा मान्यता प्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील पदवी iii) 03 वर्षाचा अनुभव आवश्यक
  • पद क्र 9 -i) 10 वि पास ii) ITI (Tracer/Draftsman)
  • पद क्र 10 – i) 10 वी पास ii) अग्निशमन प्रशिक्षण कोर्स
  • पद क्र 11 – i) B.COM ii) संगणकावर मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मी

वयाची अट  – 31 जानेवारी 2026 रोजी (मागासवर्गीय / अनाथ/आदुघ – 05 वर्षे सूट)

  • पद क्र 1,3,4,5,8,9,11 – 18 ते 38 वर्षांपर्यंत
  • पद क्र 2 – 40 वर्षांपर्यंत
  • पद क्र 7 & 10 – 30 वर्षांपर्यंत

फी – खुला प्रवर्ग – 1000 /-रु [अनाथ / मागासवर्गीय – 900 रु ]

पगार (salary)

Chhatrapati Sambhaji Nagar Mahangarpalika Bharti 2026

नोकरीचे ठिकाण – छत्रपती संभाजी नगर

अर्जाची पद्धत – ऑनलाइन

महत्वाच्या तारखा (Chhatrapati Sambhaji Nagar Mahangarpalika Bharti 2026 Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख17 फेब्रुवारी 2026
अर्जाची शेवटची तारीख18 मार्च 2026
परीक्षानंतर कळविण्यात येईल
प्रवेशपत्रपरीक्षेच्या 07दिवस अगोदर

महत्वाच्या लिंक (Chhatrapati Sambhaji Nagar Mahangarpalika Bharti 2026 Important Links )

जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

अर्ज कसा करावा ?

  • सदर संपूर्ण भरती ही आयबीपीएस मार्फत घेण्यात येणार असल्यामुळे आपल्याला यामध्ये कोणत्याही प्रकारची कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करण्याची गरज नाही पण सर्व माहिती भरतीची प्रक्रिया समजून घेण्यासाठी आपल्याला सर्वात पहिल्यांदा जाहिरात वाचायचे आहे कारण जाहिरातीमध्ये आपल्याला संपूर्ण सविस्तर माहिती दिली आहे.
  • जाहिरात वाचून आपण या भरतीच्या प्रक्रियेसाठी सुरुवात करताना वरती दिलेल्या अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून आपल्याला या भरतीचा फॉर्म भरायला सुरुवात करायचे आहे फॉर्ममध्ये विचारली सर्व माहिती मागितलेली मार्च आपल्या जातीचे रहिवासाचे विवरण आपला आधार कार्ड नंबर त्यानंतर आपली नावे जन्मतारीख इत्यादी सर्व बाबी व्यवस्थित व काळजीपूर्वक भरा.
  • फार्मा भरताना आपल्या शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र त्याचा नंबर त्यामध्ये आपल्याला मिळालेले गुण त्याचे टक्केवारी ते सर्व माहिती देखील काळजीपूर्वक आपल्याला भरायचे आहे.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेला फॉर्म बरोबर आहे की नाही हे एकदा चेक करून मगच आपण या भरतीसाठी ची फी भरण्याची प्रोसेस करू शकता.
  • फी भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड इत्यादीचा अवलंब करू शकता.
  • फी वरून झाल्यानंतर आपण फी भरलेली व आपण फॉर्म भरलेली अशी एक पावती आपल्याजवळ प्रिंट काढून ठेवावी जेणेकरून आपल्याला नंतर प्रवेश पत्र डाउनलोड करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
  • संपूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर अगदी शेवटी आपल्याला आपला फोटो सही तसेच आपण हाताने लिहिलेले डिक्लेरेशन द्यायचे आहे म्हणजेच स्वयंघोषणापत्र सोबतच आपल्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा स्कॅन करून जोडायचा आहे या सर्व कागदपत्रांची साईज आपल्याला जाहिरातीमध्ये मिळून जाईल.
  • कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक मदतीसाठी आपण जाहिरातीमध्ये दिलेल्या मोबाईल नंबर वरती किंवा ईमेल आयडी वरती संपर्क साधू शकता.
  • अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपण आपल्या नोकरी बघा च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता किंवा वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपला देखील जॉईन होऊ शकतात.

Leave a Comment