Central Railway Bharti 2025 : 2412 जागांसाठी मध्य रेल्वे मध्ये नोकरीची संधी

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Central Railway Bharti 2025 – फक्त दहावी मध्ये 50% गुण असतील तर आपण देखील या भरतीचा अर्ज भरू शकता. रेल्वे खात्यामध्ये अप्रेंटिस या पदासाठीचा जॉब मिळवू शकता. अधिक माहितीसाठी आपल्याला खाली दिलेली सर्व माहिती वाचायची आहे. तसेच शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण, पगार आणि अर्जाच्या चालू आणि शेवटची तारीख ही सगळी माहिती आपल्याला खाली दिलेली आहे. सर्व माहिती वाचून मगच आपण या भरतीसाठी अर्ज करावा. अर्जाची शेवटची तारीख ही 11 सप्टेंबर 2025 असणार आहे.

Central Railway Bharti 2025

जाहिरात क्र – RRR/CR/AA/2025

एकूण पद्संख्या – 2412 पदे

पदाचे नाव व तपशील

पद क्र पदाचे नावनोकरीचे ठिकाणपदसंख्या
1अप्रेंटीसमुंबई1582
भुसावळ418
पुणे 192
नागपूर144
सोलापूर46
एकूण 2412

Central Railway Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • i) 50% गुणांसह दहावी पास ii) संबंधित ट्रेड मधील आयटीआय (Vinder/ mechanical diesel/ lab assistant /Turner/ electronics/ mechanic /sheet metal worker /carpenter /painter/ Taylor/ electrician/ mechanic/ fitter/welder) PASAA/Mechanical Motar Vehical/IT & Electronics System Maintenance)

वयाची अट – १२ ऑगस्ट 2025 रोजी 15 ते 24 वर्षे (SC/ST- 05 वर्षे सूट OBC – 03 वर्षे सूट)

नोकरीचे ठिकाण – मध्य रेल्वे

फी

  • General/OBC- 100 /- रु
  • SC/ST/PWD/EWS/महिला – फी नाही

पगार – जाहिरात पहा

अर्जाची पद्धत – ऑनलाईन

Central Railway Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख१२ ऑगस्ट 2025
अर्जाची शेवटची तारीख11 सप्टेंबर 2025
परीक्षा नंतर कळविणेत येईल

Central Railway Bharti 2025 Important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF) (Short)जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

असा करा अर्ज

  • फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती योग्य व व्यवस्थित भरावी.
  • फोटो व सही स्कॅन करून मग अपलोड करावी.
  • फोटो हा 6 महिन्यापेक्षा जुना नसावा.
  • मागितलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून मग अपलोड करावीत.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर जेव्हा आपण फी भरतोय फी भरल्यानंतर जी प्रिंट येते ती प्रिंट तुम्हाला काढून त्याची एक कॉपी आपल्याजवळ ठेवायची आहे. आपला फॉर्म भरताना चा युजर आयडी व पासवर्ड हा आपल्या ई-मेल ला किंवा आपल्या मोबाईल वरती येईल तो देखील आपल्याला जपून ठेवायचा आहे.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

Leave a Comment