Central Bank Of India Bharti 2024 : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 253 जागांसाठी भरती

Central Bank Of India Bharti  : नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक महत्त्वाची भरती निघालेली आहे. सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये स्पेशलिस्ट पदासाठी जवळपास सुमारे 253 पदांची भरती निघालेली आहे. आपणही खालील शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर आपणसुद्धा या पदांसाठी अर्ज करू शकता. खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट,  एकूण पदे, अर्ज, फी, नोकरी ठिकाणे सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे आपण ती वाचून मगच आपण या पदासाठी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 डिसेंबर 2024 ही आहे.

Central Bank Of India Bharti 2024

जाहिरात क्र

एकूण पदसंख्या – 253

पदाचे नाव आणि तपशील

पद क्रपदाचे नावपदसंख्या
1स्पेशलिस्ट ( IT & Other Streams)10
2स्पेशलिस्ट ( IT & Other Streams)56
3स्पेशलिस्ट ( IT & Other Streams)162
4 स्पेशलिस्ट ( IT ) 25
 एकूण 253
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Central Bank Of India Bharti 2024 Educational Qualifications  –

शैक्षणिक पात्रता

  • पद क्र 1 – i) B.E .B,TECH ( Computer Science / Computer Applications / Information Technology / Electronics & Telecommunications / Electronics & communications / Data Science) किवा MCA ii) 08 वर्षे अनुभव
  • पद क्र 2 – i) कोणत्याही स्पेशललायझेशन मध्ये पदव्युत्तर पदवी किवा पदवी असावी/ B.E .B,TECH ( Computer Science / Computer Applications / Information Technology / Electronics & Telecommunications / Electronics & communications / Data Science) किवा MCA ii) 06 वर्षे अनुभव
  • पद क्र 3 – i)i) कोणत्याही स्पेशललायझेशन मध्ये पदव्युत्तर पदवी किवा पदवी असावी/ B.E .B,TECH ( Computer Science / Computer Applications / Information Technology / Electronics & Telecommunications / Electronics & communications / Data Science) किवा MCA ii) 04 वर्षे अनुभव
  • पद क्र 4 – i)i) B.E .B,TECH ( Computer Science / Computer Applications / Information Technology / Electronics & Telecommunications / Electronics & communications / Data Science) किवा MCA ii) 02 वर्षे अनुभव

वयाची अट – 01 ऑक्टोंबर 2024 रोजी [ SC/ST  – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]   

  • पद क्र 1 – 24 ते 40 वर्षे
  • पद क्र 2 – 30 ते 38 वर्षे
  • पद क्र 3 – 27 ते 33 वर्षे
  • पद क्र 4 – 23 ते 27 वर्षे

Central Bank Of India Bharti 2024 Form Fees

जनरल / OBC / EWS   1003 /- रु    SC / ST / PWD / महिला – 206.50 /- रु

  • नोकरी ठिकाण –भारत

पगार

Central Bank Of  India Bharti 2024

Central Bank Of India Bharti 2024 Important Dates

महत्वाच्या तारखा

Application Form Starting Date18 नोव्हेंबर 2024
Application Form Last Date03 डिसेंबर 2024
Exam Date14 डिसेंबर 2024
Date of Interview2 nd Week Of Jan 2025

Central Bank Of India Bharti 2024 Important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात ( PDF)जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करणेसाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा
नोकरीबघा Whattsapp Groupजॉईन व्हा.
Central Bank Of  India Bharti 2024

Central Bank Of India Bharti 2024 HOW TO APPLY ?

  • सदर भरती हि ibps मार्फत असल्यामुळे आपल्याला या सोबत कोणत्याही शैक्षणिक कागदपत्रे स्कॅन करून जोडायची नाही आहेत. फक्त आपला फोटो, सही व Declaration सोबत डाव्या हाताचा अंगठ्याचा ठसा स्कॅन करून जोडावा.
  • खाली दिल्या प्रमाणे अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून आपण पुढील पेज वर या.
Central Bank Of India Bharti 2024
  • Click here For New Registration या पर्यायावर क्लिक करून आपल्याला खाली दिलेला फॉर्म संपूर्ण भरायचा आहे. त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती खरी व बरोबर भरायची आहे.
Central Bank Of India Bharti 2024
  • आपले नाव, आडनाव, मोबाईल नंबर, इमेल आयडी हि सर्व माहिती व्यवस्थित टाकून अर्ज submit करायचा आहे. त्यानंतर आपला मोबाईल किवा इमेल वरती एक मेसेज येईल. त्यामध्ये आपला युझर आयडी व पासवर्ड असेल. तो टाकून आपण लॉगीन करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला आपली वैयक्तिक माहिती तसेच आपली शैक्षणिक माहिती टाकून फॉर्म भरून घ्यायचा आहे.
Central Bank Of India Bharti 2024
  • त्यानंतर आपला फोटो व सही स्कॅन करून जोडायची आहे. व पुढे जायचे आहे.वरती दिल्या प्रमाणे आपली शैक्षणीक माहिती, आपली वैयक्तिक माहिती,त्यानंतर आपला Declaration व डाव्या हाताचा अंगठा स्कॅन करून अपलोड करून झाल्यानंतर आपल्याला पुढे जाऊन पैसे भरायचे आहेत.वरती दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.
  • त्यामध्ये दिलेले भरतीचे ठिकाण भरतीच्या जागा एकूण फी सर्व माहिती व्यवस्थित वाचून मगच आपण या भरतीसाठी अर्ज भरावा तसेच भरतीचे ठिकाण म्हणजे आपण भरती झाल्यानंतर कुठे नोकरीला लागणार आहे हे देखील व्यवस्थित वाचावे व त्या अनुषंगाने हा फॉर्म भरावा.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेली सर्व माहिती एकदा व्यवस्थित तपासून मगच पुढे जावावे.
  • फी भरण्यासाठी इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड  या पद्धतींचा अवलंब करावा.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म चेक करून त्याची एक प्रिंट काढून आपणाजवळ ठेवावी.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी किंवा त्याचा शासन निर्णय किंवा जाहिरात पहावी.
  • अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरी बघा whatsapp ग्रुप जॉईन करावा
  • अर्ज कसा करावा हे पाहण्यासाठी आपले नोकरी बघायचं youtube चॅनलला सबस्क्राईब करा.
  • अर्ज करायचीस शेवटची तारीख हि 03 डिसेंबर 2024 आहे.

फॉर्म भरनेसाठी लागणारी कागदपत्रे

  • फॉर्म भरण्यासाठी आपल्याला आपल्या आधार कार्ड
  • फोटो ( 6 महिन्याचा आत मधील)
  • डोमासाईल दाखला
  • जातीचा दाखला
  • जर आपण नॉन क्रिमिलियर पात्र असाल तर आपल्याला नॉन क्रिमिलियर चा दाखला
  • पॅन कार्ड
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • मतदान कार्ड यामधील कोणत्याही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागते.
  • सही
  • अनुभव प्रमाणपत्र
  • MSCIT प्रमाणपत्र

1 thought on “Central Bank Of India Bharti 2024 : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 253 जागांसाठी भरती”

Leave a Comment