Central Bank Of India Apprentice Bharti 2025 : सेन्ट्रल बँकेत 4500 पदांसाठी नोकरीची संधी

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Central Bank Of India Apprentice Bharti 2025 – सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये पदवीधर अप्रेंटीस (प्रशिक्षणार्थी ) या पदासाठी नोकरीची संधी निघालेली आहे. जवळपास 4500 पदासाठी Central Bank Of India Apprentice Bharti 2025 भरती निघालेली आहे. आपणही खालील माहिती वाचून या भरतीसाठी अर्ज करू शकता.

Central Bank Of India Apprentice Bharti 2025

जाहिरात क्र

एकूण पदसंख्या – 4500 पदे

पदाचे नाव व तपशील

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1अप्रेंटीस (प्रशिक्षणार्थी)
एकूण 4500

Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

कोणत्याही शाखेतील पदवी

वयाची अट – 31 मे 2025 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

फी – General/OBC/ EWS – 800+GST [SC/ST/महिला – 600+GST, PWD – 400+GST]

पगार – 15,000 /- रु प्रती महिना

Central Bank Of India Apprentice Bharti 2025

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख07 जून 2025
अर्जाची शेवटची तारीख25 जून 2025
परीक्षा (जुलै) पहिला आठवडा

Important Links

महत्वाच्या लिक्स

जाहिरात (PDF)पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीक्लिक करा
अधिकृत वेबसाईटपहा

Leave a Comment