CB Khadki Bharti 2025 – खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात वैद्यकीय अधिकारी,स्टाफ नर्स,फार्मासिस्ट या पदांसाठी भरती निघालेली आहे. आपली हि शैक्षणिक पात्रता खाली दिल्याप्रमाणे असेल तर आपणही या भरतीसाठी अर्ज करू शकता.अर्जाची शेवटची तारीख हि 21 मे 2025 हि असणार आहे.
CB Khadki Bharti 2025
जाहिरात क्र – नमूद नाही.
एकूण पदसंख्या – 09 जागा
पदाचे नाव आणि तपशील
पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | वैद्यकीय अधिकारी | 04 |
2 | स्टाफ नर्स | 04 |
3 | फार्मासिस्ट / स्टोर कीपर | 01 |
एकूण | 09 |
CB Khadki Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
- पद क्र 1 – i) BAMSBHMS ii) PGDEM, ICU अनुभव
- पद क्र 2 – i) B.SC (नर्सिंग) + हॉस्पीटल अनुभव आवश्यक
- पद क्र 3 – i) B.Pharmacy / D.Pharmacy ii) हॉस्पीटल मेडिकल स्टोर मध्ये 05 वर्षाचा अनुभव
वयाची अट – नमूद नाही
नोकरीचे ठिकाण – पुणे
फी – फी नाही
मुलाखतीचे ठिकाण – डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पीटल, खडकी,पुणे 411003
पगार –
- पद क्र 1 – 42,000/- रु प्रती महिना
- पद क्र 2 – 31,500 /- रु प्रती महिना
- पद क्र 3 – 31,500 /- रु प्रती महिना
CB Khadki Bharti 2025 Important Dates
महत्वाच्या तारखा
मुलाखत व कागदपत्रे पडताळणी | 21 मे 2025 स. 10 वा |
CB Khadki Bharti 2025 Important Links
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात (PDF) | जाहिरात पहा |
अधिकृत वेबसाईट | पहा |
महत्वाच्या टिप्स
- सदर भरती ही मुलाखत द्वारे घेतली जाणार असल्यामुळे आपल्याला दिनांक 21 मे 2025 रोजी सकाळी 10 वाजता आपल्या मूळ कागदपत्रांसह व त्याच्या एक झेरॉक्स सेट सह वरती दिलेल्या पत्त्यावरती हजर राहायचे आहे.
- वॉक इन इंटरव्यू या पद्धतीची भरती असल्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचा अर्ज भरायचा नाही आहे फक्त आपल्या अनुभव आणि आपल्याला सांगितलेल्या शैक्षणिक कागदपत्रांवर आपल्याला भरती करून घेतली जाईल.
- अधिक माहितीसाठी वरती दिलेली जाहिरात पहा व मगच या भरतीसाठी अथवा या मुलाखतीसाठी आपण जाऊ शकता.
- सदर भरती ही पुणे येथे असल्यामुळे पुण्यामधील लोकल लोकांना सुवर्णसंधी आहे.