RRB Hall Ticket : RRB Admit Card असिस्टंट लोको पायलट या भारीसाठी चे प्रवेश पत्र आले आहे.
RRB Hall Ticket RRB ALP Hall Ticket : नुकत्याच काही दिवसांपूर्वी झालेल्या असिस्टंट लोको पायलट पदाच्या 18799 पदांच्या भरतीसाठी परीक्षेचे प्रवेशपत्र व त्याचे परीक्षा शहर हे रेल्वेच्या वेबसाईटवर दिसण्यास सुरवात झाली आहे. खालील पद्धतीने आपण सुद्धा सदर प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता. परीक्षा (CBT I ) …