सांगलीतील नामांकित कॉलेज मध्ये नोकरीची संधी ..शिक्षण फक्त .. PVPIT Sangli Bharti 2025
PVPIT Sangli Bharti 2025 – पद्मभूषण वसंतराव दादा पाटील इन्स्टीट्युट ऑफ टेकनॉलॉजी, सांगली येथे 95 रिक्त पदांसाठी नोकरीची संधी निघालेली आहे. या मध्ये आपल्याजवळ फक्त ph.d ची डिग्री असेल तर आपण या संधीचा फायदा घेऊ शकता. व या नोकरीसाठी अर्ज करू शकता. फक्त आपल्याला खाली …