(CAPF Bharti 2024)केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये 1526 जागांसाठी भरती..

CAPF Bharti 2024 – आपण जर नोकरीच्या शोधात असाल व आपली शैक्षणिक पात्रता 12 वि पास असेल तर आपणही या पदासाठी फॉर्म भरनेस इच्छुक असाल तर खालील माहिती वाचून आपण या पदासाठी अर्ज करू शकता. एकूण 1526 पदांसाठी पोलीस दलामध्ये भरती निघालेली आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. 09-06-2024 ते 08-07-2024 या कालावधी मध्ये ऑनलाईन येणारे अर्ज फक्त पत्र धरले जातील. असिस्टंट सब इंस्पेकटर हेड कॉन्स्टेबल या पदासाठी हि भरती असणार आहे. यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता,वय, फी पदसंख्या हि सर्व माहिती खाली दिलेली आहे. आपण हि माहिती काळजीपूर्वक वाचून मग या पद्साठी अर्ज करा. Central Armed Police Forces

capf bharti 2024

CAPF Bharti 2024

जाहिरात क्र. – Combatant – 05/2024

एकूण पदसंख्या – 1526

CAPF Bharti 2024 Application form Date09-06-2024
CAPF Bharti 2024 last Date08-07-2024
Date of ExamWill be informed later.

पदाचे नाव व पद संख्या

पद क्र.पदाचे नाव पदसंख्या
1असिस्टंट सब इन्स्पेक्टर( स्टेनोग्राफर/कॉम्बटंट स्टेनोग्राफर)
& वाँरंट ऑफिसर (पर्सनल असिस्टंट)
243
2हेड कॉन्स्टेबल (मिनिस्ट्रियल / कॉम्बटंट मिनिस्ट्रियल )
& हवालदार ( क्लार्क)
1283
एकूण1523

फोर्स नुसार तपशील

पद क्र.पदाचे नावफोर्सपद संख्या
1असिस्टंट सब इन्स्पेक्टर (स्टेनोग्राफर/कॉम्बटंट स्टेनोग्राफर)
&
वाँरंट ऑफिसर (पर्सनल असिस्टंट)
BSF17
CRPF21
ITBP56
CISF146
SSB03
BSF302
2हेड कॉन्स्टेबल (कॉम्बटंट मिनिस्ट्रियल )
&
हवालदार ( क्लार्क)
CRPF282
ITBP163
CISF496
SSB05
AR35

Capf Bharti Educational Qualifications – शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
असिस्टंट सब इन्स्पेक्टर( स्टेनोग्राफर/कॉम्बटंट स्टेनोग्राफर)
& वाँरंट ऑफिसर (पर्सनल असिस्टंट)
i) 12 वी पास ii) डीकटेशन : 10 मिनिटे @ 80 श.प्र.मी लिप्यंतरण : संगणकावर ५० मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी)
हेड कॉन्स्टेबल (मिनिस्ट्रियल / कॉम्बटंट मिनिस्ट्रियल )
& हवालदार ( क्लार्क)
i) 12 वी पास ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मी किवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मी.

Capf Bharti Age Criteria – वयाची अट

01 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 25 वर्षे – ( SC/ST – 05 वर्षे सूट) OBC – 03 वर्षे सूट

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

फी General/Obc – 100 /- SC/ST/EXSM/ महिला – फी नाही

Capf Bharti अधिकृत वेबसाईटपाहा

Capf Bharti जाहिरात ( pdf) पाहा

ऑनलाईन अर्ज करणेसाठीApply Here

निवड प्रक्रिया ( Selection Process)

  • लेखी परीक्षा
  • शारीरिक चाचणी (PST)
  • कौशल्य चाचणी
  • कागदपत्रे पडताळणी
  • मेडीकल चाचणी

How To Apply For Capf Bharti असा करा अर्ज

  •   उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्यासाठी आपण वर दिलेल्या Apply Here वर क्लिक करून   पुढच्या पद्धतीने  अर्ज भरावा.
  • अर्ज करताना आपण अधिकृत वेबसाईटवरूनच अर्ज करावा त्यामध्ये आपण वेबसाईटवर जाऊन सगळ्यात पहिल्यांदा आपला मोबाईल नंबर जो चालू असेल व ईमेल आयडी देऊन रजिस्ट्रेशन करावे त्यानंतर तो आयडी पासवर्ड वापरून आपण लॉगिन करावे.
  • अर्जामध्ये दिलेली फोटोसही यांचा आकार आपण फॉर्म भरतीची पीडीएफ बघून मगच स्कॅन करून आपण अपलोड करावे आणि हव्या त्या साईज मध्ये अपलोड करावे.
  • अर्ज भरून झाल्यानंतर एकदा खात्री करून मगच आपण फायनल सबमिट करावे व त्यानंतर आपल्या क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड किंवा गुगल पे किंवा नेट बँकिंग जे ऑप्शन्स आपल्याला सदर वेबसाईटने दिलेले त्या वेबस पद्धतीचा अवलंब करून आपले पेमेंट फी जमा करावी.
  •   आपण जो ईमेल आयडी हा फॉर्म भरताना देणार आहे तो कायमस्वरूपी चालू असावा कारण यानंतर भरतीची सगळी माहिती आपणास या ईमेल आयडी वरती मिळणार आहे.
  •   अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुलै 2024 ची आहे त्यानंतर आपणास अर्ज करता किंवा पेमेंट करता येणार नाहीत त्यात पूर्वी आपण आपले अर्ज व पेमेंट दोन्ही जमा करावे.
  •   अधिक माहितीसाठी आपण आपल्या नोकरी बघायच्या youtube चॅनलला भेट द्यावी आणि जर आपणास फॉर्म भरताना काही अडचण असेल तर आपण तिथं कमेंट मध्ये कळवावे.
  • तसेच नवनवीन सरकारी नोकरीच्या माहितीसाठी वरती दिलेल्या व्हाट्सअप लिंक वर क्लिक करून आपला नोकरी बघायचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Capf Bharti 2024 Application Form Last Date ?

08 July 2024 11:59

Capf Bharti 2024 Age Criteria ?

01 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 25 वर्षे – ( SC/ST – 05 वर्षे सूट) OBC – 03 वर्षे सूट

Capf Salary ?

Assistant Sub Inspector – 29200-92300
Head Constable – 25500-81000

खाली दिलेल्या Join या लिंकवर जाऊन आपण nokaribagha च्या whattsapp ग्रुप आम्हाला जॉईन करा.

Leave a Comment