Canara Bank Securities LTD Bharti 2025 – 18,000 रु पगाराची नोकरी ते पण फक्त पदवीधरांसाठी.. हो खरच कॅनरा बँक मध्ये DPRM पदांची भरती निघालेली आहे. आपलेही शिक्षण झाले असेल तर आपणसुद्धा या भरतीसाठी अर्ज करू शकता. शैक्षणिक पात्रता, वयाची अट , फी, पगार इत्यादि सर्व माहिती खाली दिलेली आहे. सर्व माहिती वाचून मगच या भरतीसाठी अर्ज करा.
Canara Bank Securities LTD Bharti 2025
जाहिरात क्र – नमूद नाही
एकूण पदसंख्या – नमूद नाही
पदाचे नाव आणि तपशील
पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | दिपाॅझीटरी पार्टीसीपंट रिलेशनशिप (DPRM) | – |
एकूण | – |
Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
i) कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक o2) 02 वर्षाचा अनुभव आवश्यक
वयाची अट – नमूद नाही
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
फी – फी नाही
पगार – 18,000 /- रु प्रती महिना
Important Dates
महत्वाच्या तारखा
Application Form Starting Date | |
Last Date To Apply | |
परीक्षा | नंतर कळवीनेत येईल. |
Important Links
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात (PDF) | जाहिरात पहा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | पहा |
महत्वाच्या टिप्स
- सदर भरतीचा फॉर्म हा ऑनलाइन पद्धतीने भरायचा असून सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला संपूर्ण जाहिरात वाचून जाहिरातीमध्ये दिलेले महत्त्वाचे मुद्दे, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, तसेच नोकरीची ठिकाण व भरली जाणारी फी या सर्व गोष्टी व्यवस्थित काळजीपूर्वक वाचून मगच आपण फॉर्म भरायचा आहे.
- फॉर्म भरताना आपल्याला विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरायचे आहे.
- आपली शैक्षणिक पात्रता त्या संदर्भातील कागदपत्रे पासिंग इयर, परसेंटेज इत्यादी सर्व माहिती योग्य व बरोबर टाकायची आहे.
- फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म चेक करून मगच त्याच्यासाठी ची फी भरायची आहे ती भरताना आपण क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग याचा उपयोग करू शकता.
- फॉर्म भरून झाल्यानंतर त्याची एक प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवावी जेणेकरून आपल्याला नंतर कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
- फॉर्म भरताना दिलेल्या मोबाईल नंबर व ईमेल आयडी हे आपण चालू वस्तू सुस्थितीतील द्यावे जेणेकरून भरती संदर्भातील सर्व माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील.
- अधिक माहितीसाठी जाहिरात पहा किंवा अधिकृत वेबसाईटला भेट द्या.