Cabinet Secretariat Bharti 2025 – ऑफलाईन अर्ज भरायचा आणि मंत्रिमंडळ सचिवालयामध्ये 250 जागांसाठी नोकरीची संधी मिळवायची आहे. डेप्युटी फिल्ड ऑफिसर अशा राज्य सरकारच्या या नोकरीच्या भरतीमध्ये आपण 14 डिसेंबर 2025 च्या पूर्वी अर्ज करू शकता. आणि सातव्या वेतनश्रेणीनुसार पगार घेऊ शकता. लवकर अर्ज करा डेप्युटी फिल्ड ऑफिसर या पदासाठी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, पगार, फी तसेच जाहिरात व अर्जाची लिंक इत्यादी सर्व माहिती खाली दिलेली आहे. ती माहिती वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा.
Cabinet Secretariat Bharti 2025
थोडक्यात
| पदाचे नाव | डेप्युटी फिल्ड ऑफिसर |
| भरतीचा प्रकार | राज्य सरकार |
| अर्ज सुरु झालेली तारीख | 14 नोव्हेंबर 2025 |
| अर्जाची शेवटची तारीख | 14 डिसेंबर 2025 |
| पगार | 7 व्या वेतन श्रेणी नुसार |
जाहिरात क्र – 02 / 2025
एकूण पदसंख्या – 250 /-
पदाचे नाव व तपशील
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | डेप्युटी फिल्ड ऑफिसर (टेकनिकल) | 250 |
| एकूण | 250 |
शैक्षणिक पात्रता (Cabinet Secretariat Bharti 2025 Educational Qualifications)
- संबंधित विषयात (B.E/B/Tech(Computer Science/ Data Science/Artificial Intelligence/ Electronics) or Communications/Telecommunications/Civil/ Mechanical) किवा M.SC (Physics/Chemistry/Mathematics/Statistics / geology) ii) GATE 2023/2024/2025
वयाची अट – 14 डिसेंबर 2025 रोजी 30 वर्षांपर्यंत [SC/ST : 05, OBC – 03 वर्षे सूट]
फी – फी नाही.
पगार – जाहिरात पहा
नोकरीचे ठिकाण – दिल्ली
अर्जाची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Post Bag No. 001 Lodhi Road Head Post Office, New Delhi 110003.
महत्वाच्या तारखा (Cabinet Secretariat Bharti 2025 Important dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | 14 नोव्हेंबर 2025 |
| अर्जाची शेवटची तारीख | 14 डिसेंबर 2025 |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या 08 दिवस अगोदर |
महत्वाच्या लिंक्स (Cabinet Secretariat Bharti 2025 Important Links)
असा करा अर्ज
- या भरतीचा फॉर्म या फॉर्म ची प्रोसेस संपूर्णपणे ऑफलाइन पद्धतीने असणार आहे त्यामुळे आपल्याला वरती दिलेल्या जाहिरात पहा या पर्यायावर क्लिक करून या भरतीचा फॉर्म डाउनलोड करायचा आहे.
- अर्ज डाऊनलोड करून त्यामध्ये सर विचारलेली सर्व माहिती पेनाने भरून फॉर्म भरायचा आहे त्यामध्ये आपल्या शैक्षणिक पात्रता आधार कार्ड वरची माहिती अशा बऱ्याचशा डिटेल्स व्यवस्थित भरून मग हा फॉर्म जमा करायचा आहे.
- वरती अर्ज पाठवण्याचा पत्ता दिला आहे त्या पत्त्यावर ती हा अर्ज पाठवायचा आहे.
- अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची फी भरायची नसल्यामुळे आपल्याला फक्त अर्ज भरून त्यासोबत विचारलेली सर्व माहिती मागितली सर्व कागदपत्रे इत्यादी जोडून हा अर्ज वरती दिलेल्या पत्त्यावर ती पाठवायचा आहे.
- अर्जामध्ये आपला मोबाईल नंबर व ईमेल आयडी व्यवस्थित टाकणे बंधनकारक आहे जेणेकरून या भरती संदर्भातील सर्व माहिती आपल्याला आपल्या मोबाईल वरती मिळेल.
- अधिक माहितीसाठी आपण वरती दिलेल्या जाहिरातीमधील मोबाईल नंबर वरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा या भरतीच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.
- अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती आपल्या मोबाईल वरती मिळवण्यासाठी नोकरी बघायच्या व्हाट्सअप चॅनेल ला किंवा टेलिग्राम चॅनेल ला फॉलो करून नक्की ठेवा.
- भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन भरतीच्या जाहिरातीसोबत.