BSNL Bharti 2026 – Sarkari Nokari सरकारी कंपनीमध्ये नोकरी करण्याचा जर तुमच्या स्वप्न असेल तर ते स्वप्न तुमचं 2026 मध्ये पूर्ण होणारे कारण BSNL मार्फत आता 120 पदांसाठी नोकरीची संधी निघालेली आहे आणि त्या 120 पदांमध्ये आपल्याला सीनियर एक्झिक्यूटिव्ह ट्रेनिंग फायनान्स स्ट्रीम आणि टेलीकॉम स्ट्रीम या दोन पदांसाठी अर्ज करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला लागणारी शैक्षणिक पात्रता खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा आणि एक सरकारी नोकरी मिळवण्याचा तुमच्या स्वप्न पूर्ण करा.
BSNL Bharti 2026, BSNL Recruitment 2026, Jobs in BSNL
Table of Contents
थोडक्यात
| पदाचे नाव | सिनियर एक्झिक्युटिव्ह ट्रेनी |
| एकूण पदसंख्या | 112 पदे |
| अर्ज सुरु झालेली तारीख | 02 मार्च 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 31 मार्च 2026 |
| पगार | पदाला अनुसरून |
जाहिरात क्र – BSNLCO-11/12(11)/1/2025-RECTT-CO-Part (1)
एकूण पदसंख्या – 120
पदाचे नाव व इतर तपशील
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | सिनियर एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (टेलिकॉम स्ट्रीम) | 95 |
| 2 | सिनियर एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (फायनान्स स्ट्रीम) | 25 |
| एकूण | 120 |
शैक्षणिक पात्रता (BSNL Bharti 2026 Educational Qualifications)
- पद क्र 1 – 60 % गुणांसह B.E/B.Tech (Electronics & Telecommunications/Electronics/Computer Science/Electrical)
- पद क्र 2 – CA/CMA आवश्यक
वयाची अट – 07 मार्च 2026 21 ते 30 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]
फी – General/OBC/EWS – 2500 /- रु [SC/ST/PWD- 1250 /- रु]
पगार – जाहिरात पहा
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत (India Jobs)
अर्जाची पद्धत – ऑनलाइन (Online Jobs)
महत्वाच्या तारखा (BSNL Bharti 2026 Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | 02 मार्च 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 31 मार्च 2026 |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या 08 दिवस अगोदर |
महत्वाच्या लिंक (BSNL Bharti 2026 Important Links)
How To Apply ?
- BSNL Jobs नोकरी संदर्भातील सर्व माहिती आपल्याला वरती दिलेल्या जाहिरात पहा या पर्यायावर ती दिलेले आहे आणि आत्ताचे आपण अर्ज जमा करणार आहे ते तर आपण एक्सटेंशन मध्येच म्हणजे ज्याची तारीख वाढवून 31 मार्च 2026 केली आहे. त्यामध्ये जमा करत आहे. त्यामुळे 31 तारखेच्या अगोदर आपला अर्ज जमा करून घ्या.
- संपूर्ण माहिती तपशीलवार डिटेल कोणत्या झोनसाठी किती अर्ज असणार आहेत कोणत्या पदासाठी कोणत्या कास्ट मधून किती अर्ज असणार आहेत ही सर्व माहिती आपल्याला जाहिरात पहा या पर्यायावरती मिळून जाणाऱ्या त्याच्यानंतर अर्ज करण्यासाठी आपण त्याच्याखाली दिलेला अर्ज करा या पर्यावर क्लिक करायचंय त्यामध्ये विचारलेले सर्व माहिती आपले मार्क आपल्याला असणारा अनुभव असे खूप सारी माहिती व्यवस्थित योग्यरीत्या भरायचे आहे.
- त्यासोबतच आपल्याला जी कागदपत्रे मागितली आहे ती कागदपत्रे योग्य त्या साईज मध्ये स्कॅन करून अपलोड करायचे आहेत जेणेकरून नंतर कोणत्याही कारणास्तव आपला अर्ज निकाली काढला जाणार नाही संपूर्ण अर्ज भरून झाल्यानंतर आपण अर्ज भरलाय आणि तो बरोबर आहे याची खात्री करून मगच आपण या भरतीसाठीची जी फी भरायचे ते फी भरण्यासाठी पुढं प्रोसेस करू शकता फी भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादीचा अवलंब करा.
- फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेल्या फॉर्म योग्य रित्या भरलेल्या याचे खात्री करून मग आपण त्याची एक प्रिंट काढून आपल्या जवळ ठेवावी. प्रिंट सोबतच आपण भरलेले फीचे देखील एखांदी पावती किंवा प्रिंट काढून आपल्या सोबत ठेवावे जेणेकरून नंतर प्रवेश पत्र डाउनलोड करताना आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. Jobs In BSNL
- आत्ताच्या सर्व परीक्षांसाठी आपल्या युजर आयडी आणि पासवर्ड हे सिस्टीम जनरेट केलेली येतात त्यामुळे आपल्याला येणारा ईमेल आणि मोबाईल नंबर त्यावर आलेली माहिती जपून ठेवावी तसेच आपण जो ईमेल आयडी मोबाईल नंबर देणार होतो चालू आणि सुस्थितीमध्ये असलेला द्यावा जेणेकरून या भरतीसाठी चे सर्व प्रोसेस सर्व माहिती आपल्याला या नंबरवर किंवा ईमेल आयडी वरतीच मिळणार आहे.
- अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या नोकरी बघायच्या youtube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपल्या नोकरी बघायचा व्हाट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा.
- ही माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणी पण आवश्यक पोहोचवा जेणेकरून त्यांना देखील या सरकारी नोकरीचा लाभ घेता येईल.