BSF Bharti 2025 : सीमा सुरक्षा दलात 1121 जागांसाठी नोकरी. शिक्षण फक्त 12 वी पास

WhatsApp Group Join
Telegram Group Join

BSF Bharti 2025 – फक्त बारावी पास वरती आपल्याला भारतीय सैन्य दलामध्ये हवालदार या पदावरची नोकरी मिळणार आहे. या नोकरीसाठी काही विशेष अट आहे. त्यामध्ये आपले 12 वी सायन्स झाले असल्या पाहिजे. तसेच आयटीआय मधील काही ट्रेड्स आहेत त्या ट्रेड देखील तुमच्या झाले असतील तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता. वयाची अट, शिक्षणाची पात्रता, नोकरीचे ठिकाण, पगार व फी या सगळ्या गोष्टी आपल्याला खाली जाहिरातीमध्ये दिलेले आहेत. तर संपूर्ण माहिती वाचा आणि दिनांक 23 सप्टेंबर 2025 पूर्वी या भरतीसाठी अर्ज करा व आपल्या सरकारी नोकरीसाठी एक पाऊल उचला.

BSF Bharti 2025

जाहिरात क्र – नमूद नाही

एकूण पद्संख्या1121 पदे

पदाचे नाव व तपशील

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1हेड कॉन्स्टेबल
(Redio Operator)
910
2हेड कॉन्स्टेबल
(Radio Mechanic)
211
एकूण 1121

BSF Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • पद क्र 1 – 60 % गुणांसह 12 वी पास (Physics,chemistry, Maths) किवा ITI (Electronics Engineering or Computer Operator / Radio & Television/ Computer Programming/Dada Preparations & Computer Software/Data Entry Operator)
  • पद क्र 2 – 60 % गुणांसह 12 वी पास (Physics,chemistry, Maths) किवा ITI (Electronics Engineering or Computer Operator / Radio & Television/ Computer Programming/Dada Preparations & Computer Software/Data Entry Operator/ Fitter of Information Technology & Electrician/Electronics System Maintenance/Computer Hardware/Network Technician or Mechatronics / Data Entry Operator)

वयाची अट – 23 सप्टेंबर 2025 रोजी 18 ते 25 वर्षे (SC/ST – 05 वर्षे सूट OBC – 03 वर्षे सूट )

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

फी

  • General/OBC/EWS- 100 /- रु
  • SC/ST/महिला – फी नाही

पगार – 25,500 – 81,100 रु प्रती महिना

अर्जाची पद्धत – ऑनलाईन

BSF Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख24 ऑगस्ट 2025
अर्जाची शेवटची तारीख23 सप्टेंबर 2025
परीक्षा नंतर कळविणेत येईल

BSF Bharti 2025 Important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF)जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
(24 ऑगस्ट 2025)
अर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

असा करा अर्ज

  • सदरची भरती ही फक्त बारावी पास या शैक्षणिक पात्रतेवर असणार असल्यामुळे आपल्याला फक्त दहावी आणि बारावी संबंधित कागदपत्रे आपल्याजवळ लागतील.
  • तसेच अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात एकदा वाचावी जेणेकरून आपल्याला नंतर कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
  • त्यामध्ये दिलेल्या अटी व शर्ती जरूर वाचाव्यात भरती ही दहावी बारावी पास वरती असल्यामुळे आपल्याला यासाठी जे पेपर असणार आहे. त्या पेपरचा पॅटर्न वरील जाहिरात पहा या पर्यायावर ती दिलेला आहे तर ती देखील आपण वाचावी.
  • फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती योग्य व व्यवस्थित भरावी.
  • फोटो व सही स्कॅन करून मग अपलोड करावी.
  • फोटो हा 6 महिन्यापेक्षा जुना नसावा.
  • मागितलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून मग अपलोड करावीत.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर जेव्हा आपण फी भरतोय फी भरल्यानंतर जी प्रिंट येते ती प्रिंट तुम्हाला काढून त्याची एक कॉपी आपल्याजवळ ठेवायची आहे. आपला फॉर्म भरताना चा युजर आयडी व पासवर्ड हा आपल्या ई-मेल ला किंवा आपल्या मोबाईल वरती येईल तो देखील आपल्याला जपून ठेवायचा आहे.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

Leave a Comment