(BSF Bharti 2024)भारतीय सीमा सुरक्षा दलात 162 जागांसाठी भरती

BSF Bharti 2024

BSF Bharti 2024 – भारतीय सीमा सुरक्षा दलात 162 जागांसाठी भरती ची जाहिरात नोकरीबघा वरती आलेली आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण – तरुणींसाठी हि एक सुवर्णसंधी असणार आहे. अर्ज दिनांक 01-जून 2024 पासून सुरु झालेले आहेत. अर्जाची शेवटची तारीख 01 जुलै 2024 असणार आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणेसाठी खालील माहिती वाचा. अधिक माहितीसाठी आपण खालील दिलेली pdf वाचू शकता. bsf bharti Recruitment या साठी आवश्यक असणारी माहिती जसे कि पदसंख्या, त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वय, फी ई.माहिती आपणास खालील मिळेल.

Bsf Bharti 2024

जाहिरात क्र. – Wing – 01/2024

एकूण पदसंख्या – 162

BSF Bharti 2024 Online Form Date01 जून 2024
BSF Bharti 2024 Application Form Last Date31 जुलै 2024

Bsf Bharti Post Name and Details – पदाचे नाव आणि तपशील

पद क्र.पदाचे नावपदसंख्या
1सब इंस्पेक्टर ( Master)07
2सब इंस्पेक्टर (Engine Driver)04
3हेड कॉन्स्टेबल ( Master)35
4हेड कॉन्स्टेबल (Engine Driver)57
5 कॉन्स्टेबल (Crew)46
6हेड कॉन्स्टेबल ( Work Shop) Mechanical Diesel/Petrole Engine)03
7हेड कॉन्स्टेबल ( Work Shop Electrician)02
8हेड कॉन्स्टेबल ( Work Shop AC Technician)01
9हेड कॉन्स्टेबल ( Work Shop Electronics)01
10हेड कॉन्स्टेबल ( Work Shop Machinist)01
11हेड कॉन्स्टेबल (Work Shop Carpenter )03
12हेड कॉन्स्टेबल (Work Shop Plumber)02
एकूण 162

Bsf Bharti Eligibility Criteria शैक्षणिक पात्रता

  • सब इंस्पेक्टर ( Master) – i) १२ वी पास ii) 2 nd क्लास मास्टर प्रमाणपत्र
  • सब इंस्पेक्टर (Engine Driver) – i) १२ वी पास ii) 1st क्लास इंजिन ड्रायव्हर प्रमाणपत्र
  • हेड कॉन्स्टेबल ( Master) – i) १० वी पास ii) सेरंग प्रमाणपत्र
  • हेड कॉन्स्टेबल (Engine Driver) – i) 12 वी पास ii) २ nd क्लास इंजिन ड्रायव्हर प्रमाण पत्र
  • कॉन्स्टेबल (Crew) – i) 10 वी पास ii) 265 Hp च्या खाली बोट चालवण्याचा 01 वर्षाचा अनुभव iii) कोणत्याही मदतीशिवाय खोल पाण्यात पोहणे माहिती असणे आवश्यक आहे.
  • हेड कॉन्स्टेबल ( Work Shop) Mechanical Diesel/Petrole Engine) – i)10 वी पास ii) ITI डिप्लोमा (Motor Mechanic( Diesel /Petrole Engine), Elctrician, AC technician, Elctronics, Machinist, Carpentry & Plumbing)
  • हेड कॉन्स्टेबल ( Work Shop Electrician) – i) 10 वी पास ii) ITI डिप्लोमा (Motor Mechanic( Diesel /Petrole Engine), Elctrician, AC technician, Elctronics, Machinist, Carpentry & Plumbing)
  • हेड कॉन्स्टेबल ( Work Shop AC Technician) – i)10 वी पास ii) ITI डिप्लोमा (Motor Mechanic( Diesel /Petrole Engine), Elctrician, AC technician, Elctronics, Machinist, Carpentry & Plumbing)
  • हेड कॉन्स्टेबल ( Work Shop Electronics) – i)10 वी पास ii) ITI डिप्लोमा (Motor Mechanic( Diesel /Petrole Engine), Elctrician, AC technician, Elctronics, Machinist, Carpentry & Plumbing)
  • हेड कॉन्स्टेबल ( Work Shop Machinist) – i)10 वी पास ii) ITI डिप्लोमा (Motor Mechanic( Diesel /Petrole Engine), Elctrician, AC technician, Elctronics, Machinist, Carpentry & Plumbing)
  • हेड कॉन्स्टेबल (Work Shop Carpenter ) – i)10 वी पास ii) ITI डिप्लोमा (Motor Mechanic( Diesel /Petrole Engine), Elctrician, AC technician, Elctronics, Machinist, Carpentry & Plumbing)
  • हेड कॉन्स्टेबल (Work Shop Plumber) – i)10 वी पास ii) ITI डिप्लोमा (Motor Mechanic( Diesel /Petrole Engine), Elctrician, AC technician, Elctronics, Machinist, Carpentry & Plumbing)

BSF Bharti Age Criteria – वयाची अट –

  • पद क्र. 1 आणि 2 – २२ ते २८ वर्षे
  • पद क्र. 3 ते 12 – २० ते २५ वर्षे (SC/ST – 05 वर्षे सुट OBC – 03 वर्षे सुट)

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

फी

SC/ST – फी नाही

पद क्र. 1 & 2 – General/OBC/EWS – 200/-

पद क्र. 3 12 – General/OBC/EWS – 100/-

BSF bharti अधिकृत वेबसाईटपाहा

Bsf Bharti Notification (PDF) पाहा

ऑनलाईन अर्ज करणेसाठीApply online

How to Apply ? अर्ज कसा करावा ?

  • उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे त्यासाठी आपण दिलेल्या Apply Online वर क्लिक करून   पुढच्या पद्धतीने  अर्ज भरावा.
  • अर्ज करताना आपण अधिकृत वेबसाईटवरूनच अर्ज करावा त्यामध्ये आपण वेबसाईटवर जाऊन सगळ्यात पहिल्यांदा आपला मोबाईल नंबर जो चालू असेल व ईमेल आयडी देऊन रजिस्ट्रेशन करावे त्यानंतर तो आयडी पासवर्ड वापरून आपण लॉगिन करावे.
  • अर्जामध्ये दिलेली फोटो व सही यांचा आकार आपण फॉर्म भरतीची पीडीएफ बघून मगच स्कॅन करून आपण अपलोड करावे आणि हव्या त्या साईज मध्ये अपलोड करावे.
  • अर्ज भरून झाल्यानंतर एकदा खात्री करून मगच आपण फायनल सबमिट करावे व त्यानंतर आपल्या क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड किंवा गुगल पे किंवा नेट बँकिंग जे ऑप्शन्स आपल्याला सदर वेबसाईटने दिलेले त्या वेबस पद्धतीचा अवलंब करून आपले पेमेंट फी जमा करावी.
  • आपण जो ईमेल आयडी हा फॉर्म भरताना देणार आहे तो कायमस्वरूपी चालू असावा कारण यानंतर भरतीची सगळी माहिती आपणास या ईमेल आयडी वरती मिळणार आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 जुलै 2024 ची आहे त्यानंतर आपणास अर्ज करता किंवा पेमेंट करता येणार नाहीत त्यात पूर्वी आपण आपले अर्ज व पेमेंट दोन्ही जमा करावे.
  • अधिक माहितीसाठी आपण आपल्या नोकरी बघायच्या youtube चॅनलला भेट द्यावी आणि जर आपणास फॉर्म भरताना काही अडचण असेल तर आपण तिथं कमेंट मध्ये कळवावे
  • तसेच नवनवीन सरकारी नोकरीच्या माहितीसाठी वरती दिलेल्या व्हाट्सअप लिंक वर क्लिक करून आपला नोकरी बघायचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करावा.

BSF Bharti Form Last date ?

01 July 2024

BSF Bharti 2024 Website Link ?

Search on Google Nokaribagha.com

Bsf Bharti 2024 नोकरीचे ठिकाण ?

संपूर्ण भारत

नोकरी बघा परिवाराचे सदस्य होण्यासाठी वरती येत असलेल्या whattsapp वर क्लिक करून आजच आपल्या ग्रुप ला जॉईन व्हा.. व अशीच नवनवीन माहिती दररोज आपल्या मोबाईल वर पहा.

अधिक माहितीसाठी आपले nokaribagha चे youtube channel ला Subscribe करा.

nokaribagha youtube

Leave a Comment