Bombay High Court Bharti 2025 – मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुमचे शिक्षण फक्त सातवी पास असेल तरी तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता. बरोबर ऐकला तर मुंबई हायकोर्ट (Mumbai Highcourt Bharti 2025) मध्ये नोकरीची एक संधी आत्ताच सुटलेली आहे. यामध्ये 2331 पदांसाठी आपल्याला जवळपास पदवीधर ते अगदी सातवी पास पर्यंत कोणीही अर्ज करू शकतो. त्यासोबतच आपल्याला यासाठीचा मिळणारा पगार हा लाख रुपयांमध्ये सुद्धा मिळू शकतो. तर ही सुवर्णसंधी आहे. आपण या संधीचा लवकरात लवकर फायदा घ्यावा, आणि या भरतीसाठी अर्ज करावा. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीची ठिकाण, फी तसेच मिळणारा पगार इत्यादी सर्व माहिती आपल्याला खाली दिलेली आहे ही माहिती वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा.
Bombay High Court Bharti 2025, BHC Recruitment 2025,
थोडक्यात
| भरतीचे नाव | मुंबई उच्च न्यायालय भरती |
| एकूण पदसंख्या | 2331 पदे |
| पगार | 56,100 – 1,77,500 /- रु प्रती महिना |
| अर्ज सुरु झालेली तारीख | 15 डिसेंबर 2025 |
| अर्जाची शेवटची तारीख | 05 जानेवारी 2025 |
जाहिरात क्र – नमूद नाही
एकूण पदसंख्या – 2331 पदे
पदाचे नाव आणि तपशील
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | लघुलेखक (उच्च श्रेणी) | 19 |
| 2 | लघुलेखक (निम्न श्रेणी) | 56 |
| 3 | लिपिक | 1332 |
| 4 | वाहनचालक | 37 |
| 5 | शिपाई/हमाल | 887 |
| एकूण | 2331 |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualifcations)
- पद क्र 1 – i) पदवीधर ii) शोर्ट हँण्ड 100 श.प्र.मी iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मी
- पद क्र 2 – i) पदवीधर ii) शोर्ट हँण्ड 80 श.प्र.मी iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मी
- पद क्र 3 – i) पदवीधर ii) संगणक टायपिंग बेसिक कोर्समधील प्रमाणपत्र आवश्यक (GCC- TBC) किवा ITI (इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मी) iii) MSCIT किवा समतुल्य
- पद क्र 4 – i) 10 वी पास ii) हलके मोटार वाहन चालक परवाना iii) 03 वर्षाचा अनुभव आवश्यक
- पद क्र 5 – किमान 07 वी पास आवश्यक
वयाची अट (Age Limit)
08 डिसेंबर 2025 रोजी [मागासवर्गीय – 05 वर्षे सुट]
- पद क्र 1 – 21 ते 38 वर्षे
- पद क्र 2 – 21 ते 38 वर्षे
- पद क्र 3 – 18 ते 38 वर्षे
- पद क्र 4 – 21 ते 38 वर्षे
- पद क्र 5 – 18 ते 38 वर्षे
फी (Fee)
1000 /- रु प्रती
पगार
56,100 – 1,77,500 /- रु प्रती महिना
नोकरीचे ठिकाण (Mumbai Jobs)
मुंबई
महत्वाच्या तारखा (Bombay High Court Bharti 2025 Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | 15 डिसेंबर 2025 |
| अर्जाची शेवटची तारीख | 05 जानेवारी 2025 |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या ०७ दिवस अगोदर |
महत्वाच्या लिंक (Bombay High Court Bharti 2025 Important Link)
| जाहिरात (PDF) | पद क्र 1 – जाहिरात पहा पद क्र 2 – जाहिरात पहा पद क्र 3 – जाहिरात पहा पद क्र 4 – जाहिरात पहा पद क्र 5 – जाहिरात पहा |
| ऑनलाईन अर्जाची लिंक | अर्ज करा |
| अधिकृत वेबसाईट | पहा |
| नोकरीबघा च्या इतर नोकरी | क्लिक करा |
अर्ज कसा करायचा
- Bombay High Court Bharti 2025 सदरच्या भरतीची सर्व माहिती आपल्याला वरती दिलेल्या जाहिरातीमध्ये दिलेली आहे प्रत्येक पदासाठी एक वेगळी जाहिरात तसेच एक पूर्ण वेगळा अर्ज हा वरती दिलेला आहे त्यामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती वाचायची आहे आणि मगच या भरतीसाठी अर्ज करायचा आहे.
- अर्ज करताना सगळ्या पहिल्यांदा आपल्याला इथे विचारलेली सर्व माहिती योग्य व बरोबर भरायचे आहे माहिती योग्य बरोबर भरली आहे याची खात्री करून मग आपण आपल्याकडून मागितलेली कागदपत्रे जमा करायची आहेत.
- कागदपत्रे जमा करताना आपल्याला योग्य त्या साईजमध्ये ती कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायचे आहेत अन्यथा आपला अर्ज नाकारण्यात येऊ शकतो.
- आणखीन एकदा आपण सर्वात महत्त्वाची माहिती अशी की प्रत्येक पदाची जाहिरात वेगवेगळे त्यामध्ये त्याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता वयाची अट नोकरीची ठिकाण तसेच फी आणि पदसंख्या ही सर्व माहिती वेगवेगळ्या असल्याकारणाने आपण संपूर्ण जाहिरात वाचून मगच या भरतीसाठी अर्ज करायचा आहे.
- अर्ज भरून झाल्यानंतर यासाठी लागणारी फी भरायचे ती प्रोसेस आपल्याला वरती जाहिरातीमध्ये दिलेली आहे प्रोसेस वाचा आणि संपूर्ण फी आपण इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड इत्यादीच्या माध्यमातून करू शकता.
- ही भरून झाल्यानंतर आपल्याला या फीची एक पावती डाऊनलोड करून आपल्याजवळ त्याची प्रिंट काढून ठेवायचे आहे जेणेकरून आपल्याला नंतर प्रवेश पत्र डाउनलोड करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
- अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या नोकरी बघायचा व्हाट्सअप ग्रुप आहे त्याला जॉईन करायचे जेणेकरून त्याच्यावरती आपल्याला प्रवेश पत्र, नवनवीन परीक्षांचे अपडेट्स, तसेच सरकारी योजना या सर्वांची माहिती एका क्लिक वरती मिळू शकेल.