Bombay High court Bharti 2025 : मुंबई उच्च न्यायालयामध्ये नोकरीसाठी भरती निघालेली आहे. विधी लिपिक (Clerk) या पदासाठी 66 जागांची भरती होणार आहे. आपणही इच्छुक असाल व सरकारी नोकरीची प्रतीक्षा करत असाल तर आजच या भरतीसाठी अर्ज भरा. अर्ज हा पूर्णतः ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण, पगार तसेच महत्त्वाच्या तारखा, महत्त्वाच्या लिंक या खाली दिलेल्या आहेत. सदर भरतीसाठी अर्ज करणेची शेवटची तारीख ही 29 जानेवारी 2025 अशी आहे.
Bombay High court Bharti 2025
खालील गोष्टी पहा …
जाहिरात क्र – RC.1502/2025/(Law Clerk)/180
एकूण पदसंख्या – 66 जागा
पदाचे नाव आणि तपशील –
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | विधी लिपिक (Law Clerk) | 66 |
एकूण | 66 |
Bombay High court Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
- i) 55 % गुणांसह LLB किवा विधी पदव्युत्तर पदवी (L.L.M) ii) उमेद्वाराना केस कायद्याशी संबंधित संगणक किवा सॉफ्टवेअर वापराचे मुलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे.
वयाची अट – 10 जानेवारी २02५ रोजी २१ ते ३० वर्षे
Form Fees –
500 रु
नोकरीचे ठिकाण – मुंबई, छत्रपती संभाजीनगर & नागपूर
पगार –
65,000 रु प्रती महिना
अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Registrar (Personnel) High Court, Appellate SIde, Bombay 5th Florrt New Mantralaya Building G.T.Hospital Compound, Behind Ashoka Shopping Center,Near Croford Market, L.T Marg Mumbai – 400 001

Bombay High court Bharti 2025 Important Dates
महत्वाच्या तारखा
Application Form Starting Date | १6 जानेवारी 2025 |
Application Form Last Date To Apply | 29 जानेवारी 2025 |
Exam | नंतर कळवीनेत येईल |
Bombay High court Bharti 2025 Important Links
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात (PDF) | जाहिरात पहा |
ऑनलाईन अर्ज करणेसाठी | क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | पहा |
How To Apply ?
- वरती दिलेल्या क्लिक करा या पर्यायावर क्लिक करून आपल्याला भरतीच्या मुख्य पानावर यायचे आहे.
- सदर भरती हि ऑफलाईन पद्धतीने होणार असल्यामुळे आपल्याला वरती दिलेल्या जाहिरातीमध्ये या भरती संदर्भातील अर्ज मिळून जाईल.
- तो अर्ज सर्वप्रथम आपण वाचून मगच भरावा. अर्जात विचारलेली सर्व माहिती हि अचूक व बरोबर टाकावी.
- वरती विचारल्याप्रमाणे आपल्याला आपल्या फॉर्ममध्ये आपले नाव, वडिलांचे नाव, आडनाव त्यानंतर जन्मतारीख, तुमचा ईमेल आयडी, मोबाईल नंबर टाकून दिलेला Verification Code टाकून फॉर्म सबमिट करायचा आहे.
- विचारलेली सर्व माहिती अचूक व बरोबर टाकून मगच आपण हा फॉर्म जमा करावा.
- फॉर्म भरून झाल्यानंतर इंटरनेट बँकिंग, क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड च्या माध्यमातून आपण या भरतीसाठी अर्ज करू शकता.
- फॉर्म भरून झाल्यानंतर आपण फॉर्म ची एक प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवावी. तसेच त्या फॉर्मला लागलेला आयडी व पासवर्ड आपण लिहून ठेवावा जेणेकरून आपल्याला नंतर परीक्षेचे प्रवेश पत्र डाउनलोड करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
- अधिक माहितीसाठी आपण दिलेली जाहिरात पहा.
- फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास आपण अधिकृत वेबसाईट वर भेट देऊ शकता.
फॉर्म भरनेसाठी लागणारी कागदपत्रे
- फॉर्म भरण्यासाठी आपल्याला आपल्या आधार कार्ड
- फोटो ( 6 महिन्याचा आत मधील)
- डोमासाईल दाखला
- जातीचा दाखला
- जर आपण नॉन क्रिमिलियर पात्र असाल तर आपल्याला नॉन क्रिमिलियर चा दाखला
- पॅन कार्ड
- ड्रायव्हिंग लायसन्स
- मतदान कार्ड यामधील कोणत्याही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागते.
- सही
- अनुभव प्रमाणपत्र
- MSCIT प्रमाणपत्र
- शैक्षणिक पात्रते संबंधित कागदपत्रे ( मार्कशीट)
आपण वरती दिलेली सर्व माहिती ही विविध स्त्रोतांकडून घेऊन मग यामध्ये दिलेली आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची माहिती ही आपण स्वतःच्या मनाने अथवा मर्जीने दिलेली नसते. फॉर्म भरायच्या अगोदर किंवा कोणत्याही प्रकारचे योजनेचे लाभ घेण्यासाठी संबंधित अधिकृत वेबसाईटला भेट द्या.