Bombay High Court Bharti 2025 – मुंबई उच्च न्यायालयात सफाई कामगार या पदासाठी भरती

Bombay High Court Bharti 2025 : सदर भरती हि सफाई कर्मचारी या पदासाठी होणार असल्याने आपणास जर या पदाचा अनुभव असल्यास आपण अर्ज करावा. नोकरीचे ठिकाण हे मुंबई असल्यामुळे मुंबई मधील स्थानिकाना प्राधान्य दिले जाईल. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण, पगार तसेच महत्त्वाच्या तारखा, महत्त्वाच्या लिंक या खाली दिलेल्या आहेत. सदर भरतीसाठी अर्ज करणेची शेवटची तारीख ही 20 जानेवारी 2025 अशी आहे.

जाहिरात क्र

एकूण पदसंख्या – 02 जागा

पदाचे नाव आणि तपशील

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1सफाई कामगार (Sweeper)02
एकूण02
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Bombay High Court Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • i) किमान ७ वि पास आवश्यक ii) संबंधित क्षेत्रातील अनुभव

टीप

  • उमेदवारास किमान मराठीहिंदी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक
  • उमेदवाराला शौचालय व स्नानगृह स्वच्छतेचा व झाडू कामाचा पुरेसा अनुभव असावा.

वयाची अट – 01 जानेवारी 2025 रोजी १८ ते ३8 वर्षे ( SC/ST : 05 वर्षे सूट)

Form Fees

300 /- रु

Bombay High Court Bharti 2025

नोकरीचे ठिकाण – मुंबई

पगार

16,600 – 52,400 /- रु पर्यंत

(अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी )

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. प्रबंधक सदस्य शाखा, उच्च न्यायालय, मुंबई वेतन व आस्थापना विभाग दुसरा मजला, P.W.D. इमारत फोर्ट, मुंबई – 400 032

Bombay High Court Bharti 2025

Bombay High Court Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

Appliaction Form Starting Date30 डिसेंबर 2024
Last Date to Apply20 जानेवारी 2025

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF)जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करणेसाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

हि भरती बघितली का ?  नागपूर महानगर पालिकेमध्ये 245 जागांसाठी भरती निघालेली आहे.


How To Apply ?

  • वरती दिलेल्या अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून
  • सदर भरतीचा फॉर्म हा ऑफलाईन भरायचा असल्यामुळे आपल्याला हा फॉर्म जाहिरात पहा या पर्यायांमध्ये सगळ्यात शेवटी मिळेल.
  • तो फॉर्म घेऊन त्याची दोन Copies तुम्ही प्रिंट काढून एक फॉर्म अगोदर ट्रायल साठी भरून दुसरा फॉर्म कन्फर्म फॉर्म भरून भरती दिलेल्या या पत्त्यावर ती पाठवू शकता.
  • हा फॉर्म भरताना आपले नाव आपला मोबाईल नंबर ईमेल आयडी आपला पत्ता तसेच तुमच्या कामाचा अनुभव शैक्षणिक माहिती सातवी पास झाल्यानंतरचे जे काही माहिती तुम्हाला विचारतील ती सगळी माहिती योग्य व्यवस्थित व बरोबर भरायचे जेणेकरून तुमचा फॉर्म कोणत्याही परिस्थितीत रिजेक्ट होणार नाही.
  • जाहिरातीमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला फॉर्म भरताना त्यासोबत तिथे तुम्हाला बरेचसे अटी व शर्ती दिलेले आहेत त्याचे तुम्ही तंतोतंत पालन करावे व फॉर्म भरताना या सगळ्या गोष्टी तुम्ही तिथं मेन्शन करावे अर्ज भरून झाल्यानंतर त्याच्यासाठी जी फी भरायचे ती BOMBAY HIGH COURT ORIGINAL SIDE यांच्या नावाने आपल्याला 300 /- रुपयाची पोस्टल ऑर्डर( Postal Order) किंवा Demand Draft काढायचा आहे.
  • उमेदवारांनी अर्ज सोबत खालील कागदपत्रांचा एक छायांकित प्रति म्हणजे झेरॉक्स तिथे जोडायचे आहेत.
  • त्यामध्ये तुम्हाला सातवी, दहावी बारावी किंवा कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून घेतलेली पदवी असेल तर त्याचे ते जोडू शकता.
  • शौचालय किंवा स्थानिक स्वच्छतेचा तुमचा जर अनुभव असेल तर त्या अनुभव संबंधीचा दाखला तुम्हाला जोडायचा आहे. त्यानंतर तुमच्या ओळखीच्या असल्या दोन प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेल्या चारित्र्य संपन्नतेची प्रमाणपत्र म्हणजेच परिशिष्ट बी असते ते तुम्हाला जोडायचे आहे.
  • ते तुम्हाला google वरती मिळून जाईल त्यानंतर लहान कुटुंबाचं जे दाखला मिळतोय परिशिष्ट क नावाचा तो भरायचा आहे.
  • त्यानंतर जर तुम्ही कास्ट मध्ये येत असेल तर Caste Certificate जोडायचे आहे.
  • तुमचा रहिवासी दाखला म्हणजेच डोमासाईल जोडायचे आहे . त्यानंतर शासकीय कर्मचारी असल्यास तुमचा ना हरकत दाखला जोडायचा आहे.
  • महिला उमेदवार असतील आणि त्याचा लग्नानंतर नाव बदललं असेल तर त्यांनी त्याच्यासाठीच राजपत्र म्हणजेच गॅझेट जोडायचे आहे. तेव्हाच तुम्हाला हा फॉर्म पुढे जमा करता येईल
  • आपल्याला हा फॉर्म भरताना इथं दिलेले विषयनिहाय गुण आपल्याला लिहायचे ते कोणत्याही तुमच्या सातवी, दहावी किंवा बारावीच्या असतील ते गुण हे उपरोक्त रकान्यात तुम्हाला लिहायचे आहेत.
  • आणि त्याच्यासोबत ते गुणपत्रक तुम्हाला अर्ज सोबत पाठवायचे तुमच्या विरोध कोणते फौजदारी गुन्हा दाखल झाला असेल किंवा एखाद्यापूर्वी एका प्रकरणात फौजदारी न्यायालयाने जर तुम्हाला शिक्षा जर दिली असेल किंवा न्यायालयीन कर्मचारी शासकीय कर्मचारी यांची कोणतीही चौकशी प्रलंबित असेल तर तुम्ही अर्जात असं नमूद करावयाचे आहे.
  • अधिक माहितीसाठी आपण संपूर्ण जाहिरात बघू शकता.
  • अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरी बघा whatsapp ग्रुप जॉईन करावा.
  • अर्ज कसा करावा हे पाहण्यासाठी आपले नोकरी बघायचं youtube चॅनलला सबस्क्राईब करा.

फॉर्म भरनेसाठी लागणारी कागदपत्रे

  • फॉर्म भरण्यासाठी आपल्याला आपल्या आधार कार्ड
  • फोटो ( 6 महिन्याचा आत मधील)
  • डोमासाईल दाखला
  • जातीचा दाखला
  • जर आपण नॉन क्रिमिलियर पात्र असाल तर आपल्याला नॉन क्रिमिलियर चा दाखला
  • पॅन कार्ड
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • मतदान कार्ड यामधील कोणत्याही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागते.
  • सही
  • अनुभव प्रमाणपत्र
  • MSCIT प्रमाणपत्र
  • शैक्षणिक पात्रते संबंधित कागदपत्रे ( मार्कशीट)

Leave a Comment