Bombay High Court Bharti 2024
Bombay High Court Bharti 2024 – मुंबई न्यायालय यांनी नागपूर खंडपीठासाठी 45 उमेदवारांची निवड यादी देणेसाठी परवानगी दिलेली आहे. त्या अन्वये एकूण 63 जागा त्यामध्ये नागपूर खंडपीठ साठी 63 व औरंगाबाद खान्दापिठ्साठी 07 जागा दिलेल्या आहेत. खालील माहिती वाचून आपण अर्ज करू शकता. अर्ज करणेची शेवटची तारीख 27 मे 2024 हि दिलेली आहे. आपण देखील या पदासाठी इच्छुक असाल तर आपणही खालील पद्धतीने
जाहिरात क्र. –
एकूण जागा – 56
पदाचे नाव – लिपिक
Bombay High Court Bharti 2024 अर्ज सुरु झालेली तारीख | 13 मे 2024 (11 AM) |
Bombay High Court Bharti 2024 अर्ज करणेची शेवटची तारीख | 27 मे 2024 (05.00) |
Bombay High Court Bharti Educational Qualifications – शैक्षणिक पात्रता –
- कोणत्याही शाखेतील पदवी
- टायपिंग कोर्स मधील बेसिक प्रमाणपत्र ( GCC-TBC) किवा ITI इंग्लिश टायपिंग मध्ये 40 श.प्र.मी
- MS-CIT किवा समतुल्य कोर्स
Bombay High Court Bharti Age Limit
09 मे 2024 रोजी 18 ते 38 वर्षे ( मागासवर्गीय 05 वर्षे सूट)कोर्ट च्या एम्प्लोय साठी वयाची अट नाही.
सर्वसाधारण फी – 200 /-
नोकरी ठिकाण – नागपूर खंडपीठ
Bombay High Court अधिकृत वेबसाईट – पहा
Bombay High Court जाहिरात ( PDF) – पहा
Bombay High Court अर्ज करा – Apply Online
अर्ज करण्यापूर्वी खालील माहिती वाचा
- आपण फॉर्म भरताना जो इमेल व मोबाईल नंबर देणार आहात तो नंबर चालू द्यावा.. जॉ आपण कायम वापर करणार आहात असा द्यावा. कारण सर्व माहिती आपणास याच नंबर व इमेल वरती येणार आहे.
- विवाहित अर्जदाराने विवाहित असा उल्लेख करावा. व त्या संबंधित कागदपत्रे जोडावीत.
- आपली शैक्षणिक माहिती भरत असताना सर्वप्रथम दहावी, बारावी, पदवी, अशा क्रमाने भरावी.
- फॉर्म भरून झालेनंतर फी भरताना सर्वप्रथम सर्व फॉर्म तपासून पाहावा व मगच फी भरावी.
- फोटो अपलोड करताना त्याची साईझ हि 40 kb इतकीच असावी. त्या फोटो मध्ये आपण चष्मा घातलेला नसावा.
- खालील प्रमाणे परीक्षेचे स्वरूप व त्यास लागणारा अभ्यासक्रम व माहिती असेल. ती वाचून घ्यावी.
या प्रमाणे आपणास या परीक्षेसाठी तयारी करावी लागणार आहे.
‘कनिष्ठ अनुवादक आणि दुभाषी’ या पद्साठी भरती
जाहिरात क्र. – No. Adm./Advt./Jr. Trans/900/2024
एकूण पदे – 07
Bombay High court Bharti Educational Qualifications –
- पदवीधर
- टायपिंग कोर्स मधील बेसिक प्रमाणपत्र ( GCC-TBC) किवा ITI इंग्लिश टायपिंग मध्ये 40 श.प्र.मी
- MS-CIT किवा समतुल्य कोर्स
वयाची अट – 10 मे २०२४ रोजी १८ ते ३८ वर्षे ( मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट)
फी – 200/-
नोकरी ठिकाण – औरंगाबाद खंडपीठ
ऑनलाइन अर्ज करणेची शेवटची तारीख – 27 मे 2024
Bombay High Court Bharti 2024 Official Website – Click Here
Bombay High Court Bharti 2024 Pdf Download – पहा
Online अर्ज करणेसाठी – Click Here
कनिष्ठ अनुवादक आणि दुभाशी या पदासाठी सुद्धा वरती दिलेल्या प्रमाणे Scheme Of Examination असणार आहे तर आपण कृपया वरती दिलेल्या Scheme Of Examination चा फोटो बघून त्यानुसार तुम्ही परीक्षेसाठी तयार तयारी करावी.