BMC Solid Waste Bharti 2025 : बृहन्मुंबई महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागात भरती

WhatsApp Group Join
Telegram Group Join

BMC Solid Waste Bharti 2025 – कंत्राटी पद्धतीने बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये नोकरीसाठी संधी निघालेली आहे. आपणही इच्छुक असाल तर आताच खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून या भरतीसाठी अर्ज करा. शैक्षणिक पात्रता,अनुभव , इतर पात्रता, वयाची अट ई.सर्व माहिती खाली दिलेली आहे. ती सर्व माहिती वाचून मग या भरतीसाठी अर्ज करा.

BMC Solid Waste Bharti 2025

पदाचे नाव – समाज विकास अधिकारी (कंत्राटी)

जाहिरात क्र –

एकूण पदसंख्या – 29 जागा

पदाचे नाव व तपशील कम्युनिटी डेव्हलपमेंट ऑफिसर (कंत्राटी)

शैक्षणिक पात्रता

  • शिक्षण – उमेदवार पदवीधर किवा समकक्ष पदवी असावा . समाजशास्त्र, नागरी प्रशासन, शहरी विकास, कम्युनिटी वर्क, इत्यादी क्षेत्रातील पदवी धरकाना प्राधान्य दिले जाईल.
  • अनुभव – स्थानिक समुदायासोबत काम करण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.टायपिंग चे ज्ञान असल्यास प्राधान्य.
  • इतर अटी – उमदेवार शरीरीदृष्ट्या व मानसिक दृष्ट्या सदृढ असावा. मुंबई व इतर उपनगरांमध्ये काम करण्याची तयारी असावी.

वयाची अट – १८ ते 43 वर्षांपर्यंत उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात.

नोकरीचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र )

फी– फी नाही

पगार – 30,000 रु प्रती महिना

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन किवा पोस्टाने

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपमुख्य अभियंता (घनकचरा व्यवस्थापन ) कार्यकारी कार्यालय, महानगरपालिका इमारत, 6 वा मजला, पंतनगर बेस्ट डेपो च्या मागे, पंतनगर महानगरपालिका घाटकोपर (पूर्व ) मुंबई – ४०००७५

इमेल – dyche01op.swm@mcgm.gov.in (फक्त माहितीच्या संदर्भासाठी)

जाहिरात पहापहा

अधिकृत वेबसाईट – पहा

Leave a Comment