BMC GNM Nursing Addmission 2025 : बृहन्मुंबई महानगरपालिका GNM नर्सिंग कोर्स प्रवेश प्रक्रिया 2025-26

WhatsApp Group Join
Telegram Group Join

BMC GNM Nursing Addmission 2025 – फक्त 12 वि पास वर नर्सिंग कोर्स साठी भरती. हो. फक्त 12 सायन्स केला असाल तर या कोर्स साठी आपण अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, ठिकाण, फी ई सर्व माहिती खाली दिलेली आहे. अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

BMC GNM Nursing Addmission 2025

जाहिरात क्र – RNCH/प्र.अ/1/3227

एकूण पद्संख्या – 350 पदे

पदाचे नाव व तपशील

अ.क्रहॉस्पिटल पद संख्या
1डॉ.रु.न कूपर नेटवर्क, मुंबई – 400-056
2श्री. हरीलाल भगवती 2, बोरीवली मुंबई 400 – 103
3रा.ए. स्मारक रुग्णालय, परळ मुंबई 400 – 012350
4बा.य.न. नायर धर्मा नायर रोड मुंबई
४०० – ००८
5लोटी.मस सायन मुंबई 400 02२२
एकूण 350

BMC GNM Nursing Addmission 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • 40 % गुणांसह 12 वि पास (Physics, Chemistry/Biology )(मागासवर्गी – 35 % गुण आवश्यक )

वयाची अट – 31 जुलै 2025 रोजी 17ते 35 वर्षे

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

फी

  • खुला प्रवर्ग – 727 /- रु प्रती महिना
  • राखीव प्रवर्ग

पगार – जाहिरात पहा.

BMC GNM Nursing Addmission 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख16 जुलै 2025
अर्जाची शेवटची तारीख01 ऑगस्ट 2025

BMC GNM Nursing Addmission 2025 Important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF)जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा
नोकरीबघा Whattsapp groupJoin

असा करा अर्ज

  • फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती योग्य व व्यवस्थित भरावी.
  • फोटो व सही स्कॅन करून मग अपलोड करावी.
  • फोटो हा 6 महिन्यापेक्षा जुना नसावा.
  • मागितलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून मग अपलोड करावीत.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर जेव्हा आपण फी भरतोय फी भरल्यानंतर जी प्रिंट येते ती प्रिंट तुम्हाला काढून त्याची एक कॉपी आपल्याजवळ ठेवायची आहे. आपला फॉर्म भरताना चा युजर आयडी व पासवर्ड हा आपल्या ई-मेल ला किंवा आपल्या मोबाईल वरती येईल तो देखील आपल्याला जपून ठेवायचा आहे.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

Leave a Comment