BHEL Bharti 2025 : भारत हेवी इलेक्ट्रिकल लि.मध्ये 515 जागांसाठी नोकरीची संधी

WhatsApp Group Join
Telegram Group Join

BHEL Bharti 2025 – ITI कोर्स झालेल्याना नोकरीची सुवर्णसंधी आलेली आहे. खालील संपूर्ण माहिती वाचा व या भरतीसाठी अर्ज करा. व हि माहिती आपल्या प्रियजनांना शेयर करा. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, व इतर सर्व माहिती खाली दिलेली आहे. अर्जाची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2025 हि असणार आहे.

BHEL Bharti 2025

जाहिरात क्र – 04/2025

एकूण पद्संख्या – 515 पदे

पदाचे नाव व तपशील

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1फिटर 176
2वेल्डर 97
3टर्नर51
4मशिनिष्ट104
5इलेक्ट्रिशियन65
6इलेक्ट्रोनिक्स मेकॅनिक18
7फौंडीमॅन04
एकूण 515
BHEL Bharti 2025

Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • i) १० वि पास ii) 60 % गुणांसह ITI/NAC (Welder/machinist/Turner/Mechanic/Electrician/Electronics/Foundryman) (SC/ST- 55 % गुण)

वयाची अट – 01 जुलै 2025 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

फी -General/OBC/EWS – 1072 /- [SC/ST/PWD/Exsm – 250 /- रु ]

पगार – 29,500 – 65,000 /- रु प्रती महिना

Important Dates

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख16 जुलै 2025
अर्जाची शेवटची तारीख12 ऑगस्ट 2025
परीक्षासप्टेंबर 2025

BHEL Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF)पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
(16 जुलै 2025)
क्लिक करा
अधिकृत वेबसाईटपहा

असा करा अर्ज

  • सदर फॉर्म फक्त १० वि व ITI उमेदवारांसाठी आहे. त्यामुळे अर्ज करायच्या अगोदर सर्वात प्रथम जाहिरात संपूर्ण वाचावी.
  • फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती योग्य व व्यवस्थित भरावी.
  • फोटो व सही स्कॅन करून मग अपलोड करावी.
  • फोटो हा 6 महिन्यापेक्षा जुना नसावा.
  • मागितलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून मग अपलोड करावीत.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर जेव्हा आपण फी भरतोय फी भरल्यानंतर जी प्रिंट येते ती प्रिंट तुम्हाला काढून त्याची एक कॉपी आपल्याजवळ ठेवायची आहे. आपला फॉर्म भरताना चा युजर आयडी व पासवर्ड हा आपल्या ई-मेल ला किंवा आपल्या मोबाईल वरती येईल तो देखील आपल्याला जपून ठेवायचा आहे.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

Leave a Comment