Beed Police Patil Bharti 2026 : पोलीस पाटील पदासाठी तब्बल 1178 जागांसाठी भरती.. बीड जिल्ह्यात सर्वात मोठी भरती

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Beed Police Patil Bharti 2026 – आपण पण जर बीड जिल्ह्याचे रहिवासी असाल तर आताच या नोकरीसाठी अर्ज करा… आणि हि नोकरी मिळवा. पोलीस पाटील गावाकडे प्रतिष्ठित तसेच जबाबदारीचे पोलीस पाटीलकी हे पद मिळवा. संपूर्ण माहिती तसेच पदांची संख्या, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, ई सर्व माहिती खाली दिलेली आहे. ती माहिती पहा आणि मग अर्ज करा.. Police Patil Bharti 2025

Beed Police Patil Bharti 2026, Police Patil Recruitment 2026, Police Patil Jobs 2026, Jobs 2026

थोडक्यात

भरतीचा प्रकारसरकारी नोकरी
पदाचे नावपोलीस पाटील
एकूण पदसंख्या1178 पदे
अर्ज सुरु झालेली तारीख19 जानेवारी 2026
अर्जाची शेवटची तारीख30 जानेवारी 2026

जाहिरात क्र – 01/2026

एकूण पदसंख्या – 1178 पदे

पदाचे नाव व इतर तपशील

पद क्र उपविभाग पद संख्या
1बीड434
2परळी99
3अंबाजोगाई202
4माजलगाव197
5पाटोदा246
एकूण1178

शैक्षणिक पात्रता (Beed Police Patil Bharti 2026 Educational Qualifications)

  • i) 10 वि पास ii) स्थानिक रहिवासी असणे बंधनकारक

वयाची अट – 30 जानेवारी 2026 रोजी 25 ते 45 वर्षे

फी – खुला प्रवर्ग – 1000 /- रु , [मागासवर्गीय/आ.दु.घ – 800 /- रु ]

पगार – जाहीरात पहा

नोकरीचे ठिकाण – बीड जिल्हा (Beed Jobs)

अर्जाची पद्धत – ऑनलाइन

महत्वाच्या तारखा (Beed Police Patil Bharti 2026 Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख19 जानेवारी 2026
अर्जाची शेवटची तारीख30 जानेवारी 2026
लेखी परीक्षा22 फेब्रुवारी 2026
कागदपत्र तपासणी आणि मुलाखत22 ते 28 फेब्रुवारी 2026
अंतिम निकाल02 मार्च 2026

महत्वाच्या लिंक (Beed Police Patil Bharti 2026 Important Links)

जाहिरात PDFजाहिरात पहा
ऑनलाईन अर्जाची लिंकअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा
  • सर्वात पहिल्यांदा आपण पोलीस पाटील यांचे काम काय असते ते समजून घेऊया तर पोलीस पाटील म्हणजे गाव पातळीचा सरकारी सर्वात महत्त्वाचा अधिकारी असतो जो की गावांनी पोलीस प्रशांत यांच्या मधला दुवा असतो तर पोलीस पाटील काम खालील प्रमाणे…
  • पहिले काम असते कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास मदत करायचं भांडण वाद किंवा संसार व त्या हालचाली असतील तर त्या तुम्ही पोलीस प्रशासनाला कळवायच्या
  • त्यासोबतच चोरी मारहाण खून किंवा एक्सीडेंट या संदर्भातली सर्व माहिती तात्काळ पोलिसांना कळवायची तसेच आरोपी व्यक्ती त्याच्या बद्दलची माहिती संशयित व्यक्तींबद्दलची माहिती देऊन एफ आय आर वगैरे नोंदणी करण्यासाठी पोलीस प्रशासनाला पूर्ण मदत करायचे
  • तसेच सरकारी दस्तावेज म्हणजेच जिल्हाधिकारी तहसीलदार यांचे आदेश गावात पोहोचवणे सोबतच जमावबंदी निवडणूक आचारसंहिता वगैरे असेल तर कोविड सारखी जर कधी परिस्थिती निर्माण झाली तर परिस्थितीमध्ये गावपातळीवरती काम पाहणे.
  • जर गाव पूर आग वादळ दुष्काळा अशा कोणत्याही प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीशी निगडित असेल तर त्यावेळेस संपूर्ण माहिती नुकसानग्रस्त लोकांची माहिती मदत कार्य करणे आणि सर्व माहिती प्रशासनाला देणे हे महत्त्वाचं काम पोलीस पाटील यांच्याकडे असते.
  • तसेच गावातील नवीन व्यक्ती बाहेरून आलेले कामगार,फेरीवाले,परप्रांतीय लोकं, भिकारी इत्यादी सर्वांची माहिती गोळा करणे आणि ती पोलीस प्रशासनाला देणे.
  • प्रत्येक प्रकारचे पंचनामे जी की गावाशी निगडित असतील तर त्या मध्ये साक्षीदार म्हणून उपलब्ध राहणे तपास प्रक्रियेमध्ये शासनाची मदत करणे.

अर्ज कसा करावा ?

  • हा फॉर्म भरताना सर्वात महत्त्वाचा म्हणजे सदरची भरती ही बीड जिल्ह्यासाठी असणार असल्यामुळे आपण जर बीड मधील रहिवासी असाल स्थानिक रहिवासी असेल तरच या भरतीसाठी चा अर्ज भरा कारण आपण जर बीडच्या बाहेरचे रहिवासी असाल तर आपला अर्ज हा छान आणि मध्ये बाहेर काढला जाऊ शकतो.
  • फक्त दहावी पास वरती ही भरती असल्यामुळे आपल्याजवळ दहावीचे मार्कशीट तसेच प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे कागदपत्रे जुळवाजवळ करूनच आपण या भरतीचा फॉर्म भरण्यासाठी घ्यावा.
  • फॉर्म भरताना आपला फॉर्म हा बीडमध्ये पाच उपविभागा अंतर्गत विभागला जाणार आहे त्यामध्ये पाटोदा माजलगाव अंबाजोगाई परळी आणि बीड असणार आहे तर यामध्ये आपण जिथे स्थानिक रहिवासी असाल त्या उपविभागामध्ये आपण अर्ज करू शकता.
  • विचारलेली सर्व माहिती खरी व बरोबर भरावी जेणेकरून नंतर कोणत्याही कारणास्तव आपला फॉर्म निकाली काढला जाणार नाही.
  • आपले शैक्षणिक कागदपत्रे स्कॅन करून जोडताना योग्य त्या साईजमध्ये स्कॅन करून जोडावेत आणि संबंधित संपूर्ण साईजच्या फॉरमॅटसाठी आणि इतर माहितीसाठी आपण जाहिरातीमध्ये पाहू शकता.
  • फी भरल्यानंतर आपल्याला विचार पावतीची एक प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवायचे आहे ही भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग,क्रेडिट कार्ड इत्यादीचा अवलंब करू शकता.
  • अशाच नोकरीच्या माहितीसाठी आपला नोकरीबघा चा whattsapp ग्रुप जॉईन करा..

Leave a Comment