Bank Of Maharashtra Bharti 2025 -जर आपल्या हक्काची पर्मनंट नोकरी आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला देखील खालील पद्धतीचा अवलंब करून हा फॉर्म भरायचा आहे. बँक ऑफ महाराष्ट्र (Banking Jobs) मध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर या पदासाठी नोकरीची संधी आलेली आहे. संबंधित शैक्षणिक पात्रता व अनुभव असेल तर आपण या भरतीसाठी अर्ज करू शकता. संपूर्ण माहिती पहा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा अर्जाची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2025 ही असणार आहे.
Bank Of Maharashtra Bharti 2025, Bank Of Maharashtra Recruitment 2025
जाहिरात क्र – AX1/ST/RP/Specialist Officer/Phase II/2025-26
एकूण पद्संख्या – 350 पदे
पदाचे नाव व तपशील
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | स्पेशलीस्ट ऑफिसर (स्केल II, III , IV, V , VI) | 350 |
एकूण | 350 |
Bank Of Maharashtra Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
- i) B.E/B.Tech (Computer Science / Infotmation Technology / Electronics / Electronics & Communications/ Data Science ) / MCA/M.SC (Computer Science / IT) पदवीधर LLBCAICWA ii) 03/05/08 वर्षाचा अनुभव आवश्यक
वयाची अट – 31 ऑगस्ट 2025 रोजी 35 / 38/45 / 50 वर्षे
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत (India Jobs)
फी – General / OBC / EWS – 1180 रु. [SC/ST/PWD – 118 /- रु ]
पगार (Salary)

अर्जाची पद्धत – ऑनलाईन
Bank Of Maharashtra Bharti 2025 Important Dates
महत्वाच्या तारखा
अर्ज सुरु झालेली तारीख | 10 सप्टेंबर 2025 |
अर्जाची शेवटची तारीख | 30 सप्टेंबर 2025 |
परीक्षा | नंतर कळविणेत येतील |
Bank Of Maharashtra Bharti 2025 Important Links
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात (PDF) | जाहिरात पहा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | पहा |
असा करा अर्ज
- फॉर्म हे पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने भरायचे असल्यामुळे आपल्याला सर्वात प्रथम दिलेली जाहिरात पहायचे आहे या जाहिरातीमध्ये आपल्याला अर्जाची लिंक सुद्धा दिलेली आहे लिंक वर क्लिक करून आपण या भरतीचा अर्ज भरू शकता.

- यानंतर विचारलेली सर्व माहिती योग्य व बरोबर लिहावी जेणेकरून आपल्याला आपल्या फॉर्ममध्ये कोणत्याही कारणास्तव त्रुटी आढळून येणार नाहीत कारण त्रुटी आढळून आल्यास आपला फॉर्म हा बाद करण्यात येणार आहे.
- तसेच संबंधित शैक्षणिक पात्रता व अनुभव या गोष्टी व्यवस्थित फॉर्ममध्ये मांडाव्यात, अनुभव नमूद करताना कंपनीचे नाव बँकेचे नाव आपला कार्यकाल या सर्व गोष्टी व्यवस्थित लिहाव्यात.
- आपली सर्व कागदपत्रे स्कॅन करून योग्य त्या साईज मध्ये अपलोड करावी. कागदपत्रे अपलोड करताना आपल्याकडून त्याची PDF किंवा JPEG फॉरमॅटमध्ये कागदपत्रे अपलोड करावीत याच्या अतिरिक्त माहितीसाठी आपण जाहिरातीमधील संदर्भ पाहू शकता
- फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती योग्य व व्यवस्थित भरावी.
- फोटो व सही स्कॅन करून मग अपलोड करावी.
- फोटो हा 6 महिन्यापेक्षा जुना नसावा.
- मागितलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून मग अपलोड करावीत.
- अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.